Wednesday, July 8

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Safer Internet Day : सेफर इंटरनेट डे – डिजिटल सुरक्षा व जबाबदारीच्या दिशेने एक पाऊल

Safer Internet Day : सेफर इंटरनेट डे – डिजिटल सुरक्षा व जबाबदारीच्या दिशेने एक पाऊल

नांदेड, करियर
नांदेड| आज सेफर इंटरनेट डे मोठ्या उत्साहात नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित इंटरनेट वापर, सायबर सुरक्षा, आणि जबाबदारीने डिजिटल वर्तन याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून अति. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रदीप डुमणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन केले. व्याख्यानात त्यांनी सायबर गुन्हे, फिशिंग हल्ले, ऑनलाइन फसवणूक, सुरक्षित पासवर्ड व्यवस्थापन आणि डिजिटल स्वच्छतेच्या (Digital Hygiene) मूलभूत गोष्टींवर सखोल चर्चा केली. तसेच डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे उपयोग कसा करावा, याविषयी उपयुक्त माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि ...
Exams started peacefully : मुक्रमाबाद येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर शांततेत परीक्षा सुरू

Exams started peacefully : मुक्रमाबाद येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर शांततेत परीक्षा सुरू

करियर, नांदेड
मुक्रमाबाद| ११ फेब्रुवारीपासून १२ वी ची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरु झाली असून १८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षा तसेच १० वीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने संपूर्ण तयारी केली असून जिल्हा प्रशासना कडून संवेदनशील केंद्रावर खबरदारी घेण्यात आलेली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी समाज माध्यमातून दिली. मुक्रमाबाद शहरात दोन केंद्रावर परीक्षा सुरळीत व शांततेत चालु आहेत येथील कै. डॉ.भाऊसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालय मुक्रमाबाद, केंद्र क्रमांक ०२४२ या केंद्रावर एकूण विद्यार्थी संख्या -२३१ पैकी २२२ विध्यार्थी आपले नसीब आजमावत आहेत तर ०९ विध्यार्थी अनुपस्थित होते येथील केंद्र संचालक श्री चन्नावार एस. बी.होते तर रनर मठपती बिग.एस. मुगवणे आर. के. बैठे पथक प्रमुख दासरवार एम.एल. साहाय्यक एच.एम....
District Collector strikes at disorder in first visit : जिल्हाधिकाऱ्यांचा पहिल्याच भेटीत गैरव्यवस्थेवर प्रहार; बारावीच्या परिक्षा केंद्राची घेतली झाडाझडती

District Collector strikes at disorder in first visit : जिल्हाधिकाऱ्यांचा पहिल्याच भेटीत गैरव्यवस्थेवर प्रहार; बारावीच्या परिक्षा केंद्राची घेतली झाडाझडती

करियर, नांदेड
नांदेड, अनिल मादसवार| जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रुजू झाल्यानंतर पहिली कारवाई बारावीच्या परिक्षेदरम्यान हलगर्जीपणा दाखविणाऱ्या केंद्र प्रमुखावर,पर्यवेक्षकावर केली आहे. सोबतच परिक्षा केंद्रात अनधिकृतपणे उपस्थित असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तर कॉपी पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. नांदेड जिल्ह्यात कोणत्याही केंद्रावर, कुठेही कॉपी करणाऱ्यांची हयगय करू नये, (District Collector strikes at disorder in first visit) पोलिसांनी सक्त कारवाई करावी. शिक्षण विभागाने आवश्यक सुविधा पूर्ण कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज कंधार तालुक्यातील विविध परिक्षा केंद्राना भेटी दिल्या. या दरम्यान, परिक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा त्यांना आढळून आल्या नाहीत. या भेटी दरम्यान त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी माध्यमिक मा...
Tejsi Bache awarded gold medal : पत्रकार बाचे यांच्या मुलींचे ऑलिंपियाड परिक्षेत तेजसी बाचेला गोल्डमेडल सन्मानित

Tejsi Bache awarded gold medal : पत्रकार बाचे यांच्या मुलींचे ऑलिंपियाड परिक्षेत तेजसी बाचेला गोल्डमेडल सन्मानित

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| सायन्स ऑलिंपियाड फाऊंडेशन अंतर राष्ट्रीय गणित ऑलिंपियाड परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला असून यात नांदेड शहरातील लिटल्स स्कॉलर्स पब्लिक स्कुलची विद्यार्थीनी कु.तेजसी बाचे या विद्यार्थीनीला गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे. अंतरराष्ट्रीय दर्जाच्या असणाऱ्या गणित ऑलिंपियाड परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परिक्षेत नांदेड शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यात लिटल्स स्कलॉलर्स पब्लिक स्कुल या शाळेतूनही अनेक विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती. मात्र यात इयत्ता पहिल्या वर्गातील तेजसी बाचे यांनी पहिल्याच प्रयत्नात गोल्ड मेडल मिळवल आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे संचालक रविंद्र रेड्डी, मुख्याध्यापिका उज्वला राणे, शिक्षिका संगिता मदनुरकर, स्नेहलता मेटकर, शिल्पा पिटलमकर, कल्पना चव्हाण, अश्र्विनी कुलकर्णी, मिरा काळबांडे, सविता कदम यासह अनेकांनी ति...
congratulated the students  : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

congratulated the students : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

करियर, नांदेड
नांदेड| दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा अभियान' राबविण्याचे निश्चित केले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने, नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा उद्या दिनांक ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत यानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पालकमंत्री श्री.सावे म्हणाले, "शिक्षण हे केवळ गुणांसाठी नाही, तर ते ज्ञानवृद्धी आणि जीवनमूल्य घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्जवल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून, प्रामाणिक प्रयत्नांद्वारे यश संप...
teacher capacity building training : लोहा तालुकास्तरीय शिक्षक क्षमता समृद्धी प्रशिक्षणास 2.0 प्रारंभ

teacher capacity building training : लोहा तालुकास्तरीय शिक्षक क्षमता समृद्धी प्रशिक्षणास 2.0 प्रारंभ

करियर, नांदेड
लोहा| शिक्षक क्षमता समृद्धी प्रशिक्षण 2.0 श्री रत्नेश्वरी विद्यानिकेतन स्कूल व एम.आय.टी ज्युनिअर कॉलेज वडेपुरी पहिल्या टप्प्याचे प्रारंभ नुकतेच झाले. प्रशिक्षणाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले हस्ते करण्यात आले. प्रशिक्षण संनियंत्रण अधिकारी म्हणून अंजली कापसे हे होते. प्रमुख उपस्थिती प्राचार्य रेड्डी,शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती एस एन अंबलवाड, बाबुराव फसमले, डी आर शिंदे, केंद्रप्रमुख जी.एस‌. मंगनाळे, , दत्ता मोहिते, अशोक आढाव , प्रशिक्षण समन्वयक संजय अकोले विषय तज्ञ बालाजी कातुरे, हावगिराव जामकर,पल्लवी चोंडेकर,महानंदा केदारे. तंत्रस्नेही सर्वजीत धूतराज, परमेश्वर तिडके , संकुल1 चे सुलभक नागोराव जाधव,पी पि.कौशल्ये,यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणाचे चार टप्पे पाडण्यात आलेले असून इयत्ता पहिली ते पाचवी दोन टप्पे तर सहावी ते बारावी दोन टप्पे अशा चार टप्प्...
succeeded in the scholarship examination : लाठ खु. येथील शाळेतील दोन विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

succeeded in the scholarship examination : लाठ खु. येथील शाळेतील दोन विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

करियर, नांदेड
उस्माननगर| येथील केंद्रांतर्गत येणाऱ्या लाठ खु. ता.कंधार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एन .एम .एम. एस . परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत राष्ट्रीय दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या नॅशनल मेरिट कम मिन्स स्कॉलरशिप ( एन एम एम एस) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील येता आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणे तसेच त्याला बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत ही शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे. उस्माननगर संकुल अंतर्गत येणाऱ्या लाट खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले . यामध्ये कु. पायल किशनराव इंगोले , व श्रीनिवास हरी बाबळे या दोन विद्या...
12th examination : माहूर तालुक्यातील ८३१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

12th examination : माहूर तालुक्यातील ८३१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवारी ११ फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असून तालुक्यातील कला विज्ञान व वाणिज्य विभागातील ८३१ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. तालुक्यातील ४ परीक्षा केंद्रांवर त्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कूष्णा भराडिया यांनी केले आहे. राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाकडुन कॉपीमुक्त परीक्षेसाठी अनेक कठिण नियम करण्यात आले असून त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना बोर्डाच्या वतीने देण्यात आल्या आहे. त्यानुसार तालुक्यात बारावीची परीक्षा पारदर्शक कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी ५६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील श्री जगदंबा विघालय १...
Collector Rahul Kardile : बारावीच्या विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Collector Rahul Kardile : बारावीच्या विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

करियर, नांदेड, व्हिडीओ
नांदेड, अनिल मादसवार| केवळ बारावीच नव्हे तर आयुष्यात अनेक परीक्षांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे परीक्षेचा ताण घेऊ नका. तणाव मुक्त व निर्भय वातावरणात परीक्षा द्या,असा शुभेच्छा संदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे. सोबतच प्रशासनाने काटेकोर कॉफी मुक्ती अभियान राबविण्याचे निर्देशही दिली आहे. जिल्ह्यात यावर्षी एकूण 107 परीक्षा केंद्रावर बारावीच्या परिक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावीसाठी 172 परीक्षा केंद्राचे नियोजन आहे. यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविणार असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केले आहे. उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. जिल्ह्यात बारावीसाठी एकूण 24 तर दहावीसाठी 32 परीक्षा केंद्र संवेदनशील आहेत. या संवेदनशील परिक्षा केंद्रावर केंद्रसंचालक व पर्यवेक्षक बदलण्यात येणा...
Educational trip of Holy City Public School : होली सिटी पब्लिक स्कुलची बंगरुळू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) येथे शैक्षणिक सहल

Educational trip of Holy City Public School : होली सिटी पब्लिक स्कुलची बंगरुळू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) येथे शैक्षणिक सहल

करियर, तेलंगणा, नांदेड
नांदेड| नांदेड येथील होली सिटी पब्लिक स्कुल पासदगावची इयत्ता ९ वीची शैक्षणिक सहल बेंगरूळू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) येथे संपन्न झाली. दि.३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता बेंगरूळू एक्सप्रेसने विद्यार्थ्यांना सहलीला शुभेच्छा देऊन रवाना करण्यासाठी होली सिटी पब्लिक स्कुलचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक मोहमद अर्शद, बाळासाहेब पवार, सुजाता नाईक मिस, वर्गशिक्षक रिना साले मिस, राजेश जामगे आणि पालक हे उपस्थित होते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी इस्कॉन मंदिर, कर्नाटक विधानसभा भवन, लालबाग बॉटनिकल गार्डन आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस भेट दिली. तेथे विद्यार्थ्यांनी विविध माहिती घेऊन इंदिरा गांधी म्युजिकलं फाउंटन पार्क, नम्मा फिश एक्वैरियम प्रदर्शन, बंगरुळू, विशवेश्वर्या इंडस्ट्रियल टेकनॉलॉजिकल म्युझियम बंगरुळू हे भारतातील पहिले एरोस्पेस म्यूझियम आहे. हे म्यूझियम, बेंगळूरू येथील हिंदुस्...
error: Content is protected !!