Wednesday, July 8

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Mathematics is essential in every field : गणित हे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आवश्यक-डॉ.एम.के. पाटील

Mathematics is essential in every field : गणित हे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आवश्यक-डॉ.एम.के. पाटील

करियर, नांदेड
नांदेड| गणित हे केवळ शालेय स्तरावरच नाही, तर आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे. त्याच्यामुळेच जगातील अत्याधुनिक शोध व तंत्रज्ञानाचा विकास झाला आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गणिताच्या विविध महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपली संशोधन क्षमता वृद्धींगत करावी, असे मत विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के.पाटील (Mathematics is essential in every field of modern science and technology-Dr.M.K. Patil) यांनी व्यक्त केले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्रे संकुलामध्ये ‘अल्झेब्रा आणि कोडींग थेरी’ आणि ‘डिफ्रेशियल इक़्वेशन आणि डायनामिक सिस्टम’ या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरांवरील कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत विद्यापीठाचे कुलसचिव तथा संकुलाचे संचालक आ...
Ph.D. Application : ‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षेचे आवेदनपत्र २७ फेब्रुवारी पर्यंत

Ph.D. Application : ‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षेचे आवेदनपत्र २७ फेब्रुवारी पर्यंत

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत पीएच.डी. कोर्सवर्क हिवाळी-२०२४ या परीक्षेचे आवेदनपत्र (Under 'Swaratim' University Ph.D. Application form for coursework examination by 27th February) दि. १४ फेब्रुवारी ते दि. २७ फेब्रुवारी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. विद्यापीठांतर्गत सर्व संलग्नित संशोधन केंद्रातील पीएच.डी. कोर्सवर्क अनुउत्तीर्ण (Backlog) विद्यार्थ्यांची हिवाळी-२०२४ परीक्षेचे आयोजन मार्च-२०२५ मध्ये करण्यात येणार आहे. या परीक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन व लेखी पद्धतीने (पेन अँड पेपर) द्वारे घेण्यात येणार आहेत. या पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा आवेदनपत्र आपल्या संशोधन केंद्रामध्ये दि. २७ फेब्रुवारी पर्यंत ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत. त्यानंतर संशोधन केंद्रांनी Online Exam Portal द्वारे सर्व आवेदनपत्र दि. २७ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन करून ...
Sunita Kaninde : सुनिता कानिंदे याना रमाईरत्न पुरस्काराने सन्मानीत

Sunita Kaninde : सुनिता कानिंदे याना रमाईरत्न पुरस्काराने सन्मानीत

करियर, नांदेड
नांदेड| माता रमाई जयंती निमित्त अनु.जाती/जमाती/विजा.भ.ज./वि.मा.प्र./शासकीय निमशासकीय तधिकारी/कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई सांस्कृतिक शाखेच्या वतीने हाॅटेल विसावा पॅलेस येथे मोठ्या उत्सावात संपन्न झाला या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील भरीव काम करणार्‍या महीलाना रमाई रत्न पुरस्कार (Sunita Kaninde honored with Ramairatna award) देउन सन्मान करण्यात आला सामाजीक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्याची दखल घेउन सुनिता भरतकुमार कानिंदे याना रमाई रत्न पुरस्कार मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त मंत्रालयीन सांस्कृतीक शाखेच्या वतीने भव्य अशा सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत वानखेडे होते तर स्वागत अध्यक्ष म्हणुन इजि.प्रशांत हिगोले होते. तर प्रमुख उपस्थीती मध्ये अप्पर प...
Osmannagar ; उस्माननगर येथे ५६ वा अखंड शिवनाम सप्ताह  खा.गोपछडे ,आ.चिखलीकरसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Osmannagar ; उस्माननगर येथे ५६ वा अखंड शिवनाम सप्ताह खा.गोपछडे ,आ.चिखलीकरसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

करियर, नांदेड
उस्माननगर l प्रति वर्षाप्रमाणे यंदाही उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार श्री सिद्धेश्वर शिव मंदिरात ५६ वा अखंड शिवनाम सप्ताह श्री संत शिरोमणी शिवयोगी मन्मथस्वामी यांच्या कृपेने व श्री गुरुवर्य १०८ ष. ब्र. शिवाचार्य रत्न सांब शिवाचार्य महाराज व श्री गुरुवर्य १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांच्या प्रेरणेने तथा श्री वैजनाथ स्वामी व शिवहार स्वामी यांच्या हस्ते दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी अत्यंत उत्साहात प्रारंभ होणार आहे. तसेच दिनांक २५ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाने सांगता होणार आहे.. यादरम्यान मा.खा.श्री.अजित गोपछडे ( राज्यसभा सदस्य) , कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सह अनेक मान्यवर मंडळी आणि समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या अखंड शिवनाम सप्ताहास श्री गुरु १०८ ष.ब्र. शिवाचार्य रत्न सां...
Blooming Kids Public School ; पाल्यांना घडवण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनी योगदान द्यावा : दीपा बियानी

Blooming Kids Public School ; पाल्यांना घडवण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनी योगदान द्यावा : दीपा बियानी

नांदेड, करियर
नांदेड l प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या उज्जवल भविष्यासाठी प्रयत्नरत असतो. पण पालकवर्ग आपल्या पाल्याच्या जडण घडण व विकासासाठी फक्त शिक्षकांवर निर्भर असतात. तर पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांसोबतच पालकांनीही परिश्रम घ्यावा असे मनोगत प्रख्यात वक्ता आणी दैनिक प्रजावाणीच्या मानसी पुरावणीच्या संपादिका प्रा. दीपा गोवेर्धन बियानी यांनी नुकतेच कुसुम सभागृह येथे पार पडलेल्या ब्लूमिंग किड्स पब्लिक स्कूल शाळेच्या वार्षिक स्नेहसम्मेलनात केले. त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. तत्पूर्वी शालेय वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्धघाटन त्यांच्या हस्ते पार पडले. या वेळी मुख्य पाहुणे म्हणून गुरुद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक स. गुरबचनसिंघ सिलेदार, शिवसेना शिंदे गटाचे नेते श्री सुहास बालाजीराव कल्याणकर, साहित्यिक व पत्रकार स. रविंदरसिंघ मोदी, सामाजिक कार्यकर्ते स. रविंद्रसिंघ बुंगई, शाळेच्या संचालि...
Sant Sewalal Maharaj ; संत सेवालाल महाराजांचे कार्य महान – प्राचार्या डॉ .उज्वला के. सदावर्ते

Sant Sewalal Maharaj ; संत सेवालाल महाराजांचे कार्य महान – प्राचार्या डॉ .उज्वला के. सदावर्ते

करियर, नांदेड
हिमायतनगर l शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्याल ,हिमायतनगर येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . उज्वला के . सदावर्ते या लाभल्या होत्या . त्यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . त्यांनीआपल्या मनोगतातून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे .या पावन भूमीत अनेक संत झालेत . त्यापैकीच संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे संत आहेत . संतांनी या पावन भूमीत मानव मुक्तीचा संदेश आणि प्रेमाचा संदेश दिलेला आहे .जोपर्यंत माणसाने एकमेकांविषयी असणारी द्वेष भावना काढून टाकणार नाही ,तोपर्यंत माणसांचा आणि प्रामुख्याने समाजाचा विकास होऊ शकत नाही . हे संत सेवाभायांचे विचार त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ .लक्ष्मण पवार ह...
SBI branch officer Pritam Thorat : दहावी नंतर विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे -एसबीआय शाखाधिकारी प्रीतम थोरात

SBI branch officer Pritam Thorat : दहावी नंतर विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे -एसबीआय शाखाधिकारी प्रीतम थोरात

करियर, नांदेड
लोहा| शालेय जीवनात दहावी हा टप्पा महत्वाचा असतो. पुढील काळात आपण काय करणार आहोत याचे ध्येय निश्चित करावे लागेल आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत आणि स्पर्धेत टिकण्यासाठी त्याला मेहनतीची जोड दिली पाहिजे असे मार्गदर्शन लोहा येथील एसबीआय बँकेचे मॅनेजर प्रीतम थोरात यांनी केले. लोहा शहरातील शिवछत्रपती विद्यालयात इयता दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा निरोप व परीक्षा शुभेच्छा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोहा एसबीआय शाखेचे व्यवस्थापक प्रीतम थोरात , संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील पवार, हे होते. प्रमुख मार्गदर्शक श्री थोरात यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला , स्पर्धा ही ग्रामीण -शहरी अशी असते. त्यामुळे मुंबई -पुणे या विद्यार्थ्यांशी सुद्धा होणार आहे तेव्हा आपण स्पर्धेत टाकले पाहिजे यासाठी मेहनत करावी जिद्...
Vedika Thakur ; भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत वेदिका ठाकूरला गोल्ड मेडल

Vedika Thakur ; भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत वेदिका ठाकूरला गोल्ड मेडल

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l भूगोल प्रज्ञाशोध केंद्र नवी मुंबई अंतर्गत घेण्यात येणारी भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा 2024 -25 मध्ये संत गाडगे महाराज मा. हायस्कूल कलंबर .बु. तालुका लोहा जिल्हा नांदेड ची इयत्ता दहावी ची विद्यार्थिनी कुमारी वेदिका विनोदसिंह ठाकुर हिने भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत 100 पैकी 92 गुण मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. तिचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री बेद्रे जी .आर सहशिक्षिका श्रीमती जाधव एस.एन. यांनी गोल्ड मेडल प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. वेदिकाच्या या यशाबद्दल प्रतिक सर, रेणूका मॕडम, अंजली मॕडम, गणेश लोखंडे, लक्ष्मण कांबळे, माणिक भिसे, दिपक लोखंडे, प्रदिप देशमुख व कलंबर, उस्माननगर परिसरातील हितृचिंतकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला....
addiction-free life ; दहा हजार विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ

addiction-free life ; दहा हजार विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ

नांदेड, करियर
नांदेड l डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षण प्रसारक मंडळ, जांब (बु) या संस्थेमार्फत नांदेड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये एक उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वर्षभरात सुमारे १०,००० विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ दिली गेली. या मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगितले गेले आणि त्यांना व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन करण्यात आले. या शपथग्रहण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आश्वासन दिले. संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, "युवा पिढी हा देशाचा भविष्याचा आधार आहे. त्यांना व्यसनमुक्त राहण्यासाठी प्रोत्साहित करणे हे आपले कर्तव्य आहे. या मोहिमेद्वारे आम्ही विद्यार्थ्यांमध्ये ...
Excellence in Journalism Awards : राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Excellence in Journalism Awards : राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

नांदेड, करियर
नांदेड| माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, (Excellence in Journalism Awards) उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम  दि. 31 जानेवारी, 2024 असा होता. या प्रवेशिका मागविण्याकरीता दि.28 फेब्रुवारी, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत....
error: Content is protected !!