Wednesday, May 20

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Prof. Kiran Kumar Johare : प्रा. किरणकुमार जोहरे यांना “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर -NNL

Prof. Kiran Kumar Johare : प्रा. किरणकुमार जोहरे यांना “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर -NNL

नागपूर, करियर, देश विदेश
नाशिक| मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेच्या नाशिक येथील पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविदयालयातील इलेक्ट्रॉनिक सायन्स व कॉम्प्युटर सायन्स विभागात कार्यरत असलेले प्रा. किरणकुमार जोहरे यांना मुंबई व नांदेड येथील महात्मा कबीर समता परिषद यांचा शैक्षणिक व वैज्ञानिक संशोधन कार्याबद्दल सन २०२३-२४ चा मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे "महाराष्ट्रभूषण जीवन गौरव " पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना विनामोबदला हवामान अलर्ट व माहिती प्रा. जोहरे हे पुरवतात. मान्सून, चक्रीवादळ, विजा, गारा, ढगफुटी, महापूर, दुष्काळ आदी हवामानविषयक माहिती तातडीने देत पीक नियोजनाने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फायदा त्यांनी हजारो शेतकऱ्यांना आतापर्यंत करून दिला आहे. गेल्या २० वर्षांपासून ग्रामीण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतीने राष्ट्रीय उत्...
Honoring Jairam Kendra : जयराम केंद्रे यांचा उत्कृष्ट व गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मान -NNL

Honoring Jairam Kendra : जयराम केंद्रे यांचा उत्कृष्ट व गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मान -NNL

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| पंचायत समिती माहूर येथील कनिष्ठ सहाय्यक तथा कर्मचारी युनियनचे तालुकाध्यक्ष जयराम केंद्रे यांच्या कार्यालयीन कामाची दखल घेऊन दैनिक समीक्षा, मंथन ग्रुप व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उत्कृष्ट व गुणवंत अधिकारी कर्मचारी व शिक्षकांचा सन्मान सोहळा दिनांक 5 सप्टेंबर रोजी हॉटेल राजयोग नांदेड येथे उत्साहात संपन्न झाला. याच कार्यक्रमांमध्ये जयराम केंद्रे यांचा उत्कृष्ट व गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार यांच्या हस्ते जयराम केंद्र यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी श्री शिवानंद मिनगिरे (सहा. आयुक्त समाज कल्याण), श्री प्रवीण टाके (जिल्हा माहिती अधिकारी),श्री केशव घोणसे पाटील (मुख्य संपादक, दैनिक गोदातीर),...
Dr. Kranti Kamble : सरसमच्या डॉ. क्रांती कांबळे यांची परदेशात शैक्षणिक क्रांती; डेनमार्क येथिल ‘पोस्ट डॉक्टरेट फेलो’ पदी नियुक्ती -NNL

Dr. Kranti Kamble : सरसमच्या डॉ. क्रांती कांबळे यांची परदेशात शैक्षणिक क्रांती; डेनमार्क येथिल ‘पोस्ट डॉक्टरेट फेलो’ पदी नियुक्ती -NNL

नांदेड, करियर, देश विदेश
हिमायतनगर। तालुक्यातील सरसम येथिल माहेर नांदेड येथे सासर असलेल्या डॉ. क्रांती यांची शैक्षणिक प्रगती पाहता त्यांची परदेशात डेनमार्क येथे डॉक्टरेट फेलो पदी नियुक्ती झाल्याच तेथिल संस्थेन कळवल आहे, यामुळे त्यांनी केलेल्या मेहनतीच चीज झाल्याच समाधान आई वडील नातेवाईकांना आहे. सरसम येथिल शेतकरी सदाशिव कांबळे , माजी सरपंच सयाबाई कांबळे यांची मुलगी डॉ क्रांती ह्यांच शिक्षण १ली ते ७ वी जि. प. कन्या शाळा भोकर, ८ ते १० सरस्वती विद्या मंदिर भोकर, ११ वी ते १२ वी शाहु महाराज ज्युनियर कॉलेज भोकर, बिटेक इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन एसजीएस कॉलेज नांदेड, एमटेक इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन व्हीजेटीया कॉलेज मुंबई, पिएचडी इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन व्हीएनआयटी कॉलेज नागपुर येथे पुर्ण करून त्यांनी यशस्वी शिक्षणा नंतर परदेशात मुलाखत दिली. त्यानंतर त्यांची डेनमार्क देशातील पोस्ट डॉक्टरेट फेलो पदावर निय...
Honorable teachers : शिक्षक दिनी केला उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा सन्मान -NNL

Honorable teachers : शिक्षक दिनी केला उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा सन्मान -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| 5 सप्टेंबर 24 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सिडको केंद्रांतर्गत शाळातील सर्वच शिक्षकासह उत्कृष्ट कार्य करणारे व विद्यार्थ्यांना घडविण्यात ज्या शिक्षकांचे मोलाचे हातभार आहेत असे सर्व गुण संपन्न असे शिवकुमार पंतुलवार, दत्ता धोंडीबा शिंदे ,बालाजी कवटीकवार व सौ. धनश्री देशपांडे अशा चार शिक्षकांचा सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. मौजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भायेगाव येथे सिडको केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब मटके यांच्या संकल्पनेतून व संयोजनातून केंद्रातील सर्वच शिक्षकांचा मान सन्मान व प्रेरणा देण्यासाठी केंद्रातील वरील चार शिक्षका सोबतच सर्व शिक्षकांना शाल पुष्पगुच्छ व हार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालासाहेब मटके होते तर प्रमुख उपस्थिती नांदेड तालुक्याचे गटशिक्षण धिकारी नागराज बनसोडे साहेब तसेच सिडको बीटचे शिक्षण विस्ता...
Mla.Bhimrao Keram : ज्ञानोबा बने यांनी नि:स्पृहपणे काम केले म्हणूनच सेवापूर्ती निमित्त त्यांचा सन्मान -आमदार भीमराव केराम -NNL

Mla.Bhimrao Keram : ज्ञानोबा बने यांनी नि:स्पृहपणे काम केले म्हणूनच सेवापूर्ती निमित्त त्यांचा सन्मान -आमदार भीमराव केराम -NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| काही माणसं नि:स्पृहपणे लोकांसाठी , लोकांच्या हितासाठी , लोकांच्या कल्याणासाठी स्वतःचं आयुष्य, कुटूंब यास बाजूला सारून समर्पक भावनेने स्वःला झोकून देऊन काम करतात ज्ञानोबा बने हे त्यापैकीच एक होत. म्हणूनच सेवापूर्तीच्या निमित्त त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे. असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले. येथील पंचायत समितीचे गट शिक्षणधिकारी ज्ञानोबा रामनाथ बने यांच्या सेवापूर्ती साहेळ्यात अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर भोयर, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, हिमायतनगरचे गट शिक्षणाधिकारी केशव मेकाले, माजी गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, अरुणकुमार वतनीवकील, रविंद्र जाधव, नंदकुमार काकडे , मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके , गिरीश नेम्माणीवार उपस्थि...
Sankalp of environmentally friendly Ganeshotsav : महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संकल्प -NNL

Sankalp of environmentally friendly Ganeshotsav : महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संकल्प -NNL

नांदेड, करियर
नांदेड| प्रदुषणाची समस्या लक्षात घेता गणेशोत्सव साध्या व पारंपरिक पद्धतीने साजरा करणे गरजेचे झाले आहे. परंपरे नुसार पार्थिव गणेशाची स्थापना करणे योग्य आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती आणि त्याला दिलेले रासायनिक रंग यामुळे पाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित होत आहे. प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसावा या साठी शाडू माती पासुन गणेश मूर्ती बनवणे व घरीच एखाद्या मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात विसर्जन करणे योग्य ठरेल असे प्रतिपादन कला शिक्षिका व पक्षीमित्र कविता जोशी यांनी केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस. आर. कदम यांच्या प्रेरणेने महात्मा फुले हायस्कूल बाबानगर सकाळ सत्र, दुपार सत्र आणि विजयनगर शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. इयत्ता 5 ते 10 वी च्या 200 विद्यार्थ्यांनी 3 दिवस वेगवेगळ्या गटांत शाडू मातीच्या सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. कला शिक्षिक...
Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : ‘राष्ट्रीय सेवा’ योजनेतून समाज उपयोगी कामे करावीत – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : ‘राष्ट्रीय सेवा’ योजनेतून समाज उपयोगी कामे करावीत – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

नांदेड, करियर
नांदेड| राष्ट्रीय सेवा योजनेतून समाज उपयोगी कामे करावीत, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. दि. ४ सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय सेवा योजना’ कार्यक्रमाधिकारी यांच्या वार्षिक नियोजन बैठक व ‘माय भारत पोर्टल’ नोंदणी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. जी. एस. गायकवाड, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, वित्त व लेखा अधिकारी मो.अब्दुल शकील अब्दुल. करीम, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम प.पू. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन व द्व...
Principal Rahul Sonsale ; आजच्या शिक्षकांनी डॉ. राधाकृष्णन यांचे विचार आचरणात घ्यावे – मुख्याध्यापक राहुल सोनसळे – NNL

Principal Rahul Sonsale ; आजच्या शिक्षकांनी डॉ. राधाकृष्णन यांचे विचार आचरणात घ्यावे – मुख्याध्यापक राहुल सोनसळे – NNL

करियर
उस्माननगर| शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यांमध्ये दिवसेंदिवस दरी निर्माण होत असून प्रत्येक शिक्षकांनी आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्याधानाचे पवित्र कार्य पार पाडावे असे प्रतिपादन शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी केले. उस्माननगर ता. कंधार येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक राहुल सोनसळे म्हणाले स्वातंत्र्य भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी शिक्षण विषयक केलेल्या सुधारणा आजही समाजाला प्रेरणादायी ठरत आहेत . डॉ. राधाकृष्णन हे ...
On the occasion of Teacher’s Day : शिक्षक दिनानिमित्त अवतार सिंघ सोडी मित्र मंडळ यांच्या वतीने सिडको परिसरातील शाळेतील शिक्षकाचा सत्कार -NNL

On the occasion of Teacher’s Day : शिक्षक दिनानिमित्त अवतार सिंघ सोडी मित्र मंडळ यांच्या वतीने सिडको परिसरातील शाळेतील शिक्षकाचा सत्कार -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| अवतार सिंघ सोडी मित्र मंडळ सिडको यांच्या वतीने शिक्षकदिना निमित्ताने परिसरातील विविध शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या लेखणी व पुष्पगुच्छ देऊन संस्थापक अध्यक्ष अवतार सोडी यांनी केला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अवतार सिंघ मित्र मंडळ यांच्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सिडको परिसरातील कुसुमताई हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, इंदिरा गांधी, विधानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा, राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी शाळा, महात्मा गांधी विघालय सिडको, अल्लामा इकबाल ऊर्द शाळा सिडको, संतोष प्राथमिक शाळा, अल्लमा इकबाल ईस्लावुल ऊर्द शाळा,येथील शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षेकतेर कर्मचारी यांच्या लेखणी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संतोष प्राथमिक शाळा हडको येथील शिक्षक दिनानिमित्त आयोजित शिक्षक दिनानिमित शिक्षक व शिक्षिका साकारलेल्या आकाश डोमपंले,रितेश खंगळे,आर्द...
Dr. Ganesh Joshi : व्हॉईस ऑफ मीडियाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी डॉ. गणेश जोशी यांची निवड -NNL

Dr. Ganesh Joshi : व्हॉईस ऑफ मीडियाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी डॉ. गणेश जोशी यांची निवड -NNL

नांदेड, करियर
नांदेड| व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांची निवड शिर्डी येथील अधिवेशनात करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तर नांदेड जिल्ह्याचे मावळते अध्यक्ष श्रीनिवास भोसले यांची राज्य कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून प्राचार्य डॉ. गणेश जोशी हे संघटनेचे काम प्रभावीपणे करत असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन दि. 1 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मान्यतेने नांदेड जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांची निवड प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, मराठवाडा विजय चोरडीया यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली. या निवडीबद्दल सर्व ...
error: Content is protected !!