Monday, May 18

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Maharashtra Public Service Commission Maharashtra : महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज

Maharashtra Public Service Commission Maharashtra : महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज

करियर, मुंबई
मुंबई| येत्या २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात (Maharashtra Public Service Commission Secretary Dr. Suvarna Kharat) यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. डॉ. खरात म्हणाल्या की, २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४’ या परीक्षेच्या पूर्वीच प्रश्नपत्रिकांची उपलब्धता करुन देण्यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत. सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात स...
Nanded ; इंदिरा गांधी ची क्षितिजा साधू चित्र कलेत नांदेड जिल्यात पाचवी

Nanded ; इंदिरा गांधी ची क्षितिजा साधू चित्र कलेत नांदेड जिल्यात पाचवी

नांदेड, करियर
नवीन नांदेड l अभिनव चित्र शाळा नांदेड तर्फे घेण्यात आलेल्या आरंभ परीक्षेत इंदिरा गांधी हाघस्कूल हडकोची वर्ग पाचवीची विद्यार्थिनी क्षितिजा संतोष साधू हिला उ्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे. नांदेड जिल्यात आरंभ परीक्षेला 1245 विदयार्थी बसले होते त्यामधून तीचा पाचवा क्रमांक आला. शाळेचे मुख्याध्यापक जी.एम.शिंदे पर्यवेक्षक गोगुळवाळे , प्राथमिक च्या मुख्याध्यापिका शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्न व प्रमाणपत्र देण्यात आले. क्षितिजा च्या येशाबद्दल तिचे सर्वांनी कौतुक केले उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र पर्यवेक्षक गोकुळवाले सर व प्राथमिकचे जेस्ट शिक्षक कल्याणकर यांच्या हस्ते दि. 28 जानेवारी रोजी देण्यात आले यामध्ये आरंभ परीक्षेला 36 तर बोध परीक्षेला 8 विदयार्थी बसले होते सर्वच 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक एम.टी.कदम व वर्गशिक्षक नरवाडे सर यांनी मा...
Ask Public School HUDCO ; आस्क पब्लिक स्कू स्कूल हडको येथे आनंद नगरीला ऊत्सफुर्त प्रतिसाद

Ask Public School HUDCO ; आस्क पब्लिक स्कू स्कूल हडको येथे आनंद नगरीला ऊत्सफुर्त प्रतिसाद

नांदेड, करियर
नवीन नांदेड l आ स्क पब्लिक स्कूल हडको यांच्या वती वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांचे अनेक खाद्यपदार्थ तयार करून विक्री केली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त 30 जानेवारी रोजी आस्क पब्लिक स्कूल हडको यांच्या वतीने आनंद नगरी आयोजित करण्यात आली होते. यावेळी आंनद नगरीचे उद्घाटन दैवशिला नितीन वाघमारे, ज्योती कोंडलवार,अनुष्का कोतावार संचालक,व पालक मिरा कपाळे,मनिषा कपाळे, मोनिका पवार कविता अबिलवादे,शारदा काबरा,यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे कार्याध्यक्ष रमेश ठाकूर व छायाचित्रकार सारंग नेरलकर यांच्या सह संस्थेचे संस्था चालक संतोष कोतावार,शाळेतील शिक्षक वृंद प्रिती नलबलवार, वैष्णवी अडाव,मयुरी...
Samrat Ashok Primary School : सम्राट अशोक प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन व अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात

Samrat Ashok Primary School : सम्राट अशोक प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन व अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात

करियर, नांदेड
उस्माननगर| येथील सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेत (Samrat Ashok Primary School) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी शाळेचे संचालक देवरावजी सोनसळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून व संविधानाची पुजा करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी शब्द सुमनाने स्वागत केले.त्यानंतर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी देशभक्ती व मराठमोळ्या गीतावर लेक्षीमच्या निनादात सुंदर असे सादरीकरण केले. उपस्थित मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनीनीचे टाळ्या वाजवून कौतुक केले. आणि गावातील प्रमुख मार्गाने लेक्षीमच्या निनादात प्रभात फेरी काढण्यात आली. देशभक्ती व मराठी, मराठमोळ्या लावणी आणि साक्षरता वरील गीताव...
Governor C. P. Radhakrishnan : विकसित भारताचे ध्येय साधण्यासाठी भारताची नवउद्योजकांचा देश ही ओळख निर्माण करा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Governor C. P. Radhakrishnan : विकसित भारताचे ध्येय साधण्यासाठी भारताची नवउद्योजकांचा देश ही ओळख निर्माण करा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

करियर, नांदेड
नांदेड| देशातील अनेक नव-तरुणांनी स्टार्टअपद्वारे 1 लक्ष, 10 हजार कोटीहून अधिक किमतीचे उद्योग उभारले आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक क्षमता तर वाढतच आहेच. त्याशिवाय रोजगारही निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांनी रोजगार निर्माण करून भारताच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे. विद्यार्थ्यांनी विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी उद्योजक बनायला पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षान्त समारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष व पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रख्यात प्रा. भूष...
Prof. Seema Baji : भविष्यातील संधी आणि गुंतवणुकीचे व्यवहार यांचे व्यवस्थापन करून विद्यार्थ्यांनी यशाचा राजमार्ग मिळवावा – प्रा. सीमा बाजी

Prof. Seema Baji : भविष्यातील संधी आणि गुंतवणुकीचे व्यवहार यांचे व्यवस्थापन करून विद्यार्थ्यांनी यशाचा राजमार्ग मिळवावा – प्रा. सीमा बाजी

करियर, नांदेड
हिमायतनगर| विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण होण्यासाठी काय केले पाहिजे व सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी समजून माहिती घेऊन गुंतवणूकदारांनी पावले उचलली पाहिजे. विद्यार्थ्यांना भांडवली क्षेत्रात गुंतवणुकीच्या अनेक संधी आणि तसेच भांडवली क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना प्राध्यापक सीमा बाजी (Prof. Seema Baji) सेबी स्मार्ट ट्रेनर, नाशिक यांनी म्हंटले. त्या मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभाग करिअर कट्टा आयोजित वित्तीय साक्षरता या विषयावर कार्यशाळा प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते लाभल्या होत्या. तर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्श...
Sri Shankarao Chavan Vidyalaya; श्री शंकरराव चव्हाण विद्यालयात विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम रंगला

Sri Shankarao Chavan Vidyalaya; श्री शंकरराव चव्हाण विद्यालयात विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम रंगला

करियर, नांदेड
नवीन नांदेडl 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त श्री शंकरराव चव्हाण प्राथमिक विद्यालय असर्जन येथे विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जेष्ठ पत्रकार रमेश ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रजवलन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रम वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंकुशराव गाढे सौ .फुलारीबाई सौ .अनिता भोसले सौ वाघमारे, पत्रकार सारंग नेरलकर यांची उपस्थिती होती. 1ली ते 7वीच्या विद्याथ्यांनी सास्कृतिक कार्यक्रमात मराठी हिंदी,लोकगिते , भावगीत पोवाडे यासह अनेक गिते सामुहिक वैयक्तिक गितावर सहभाग घेवून एका - पेक्षा एक सरस नृत्य सादर केले, मोबाईलचा वेडा नाटीका सादर केली, यात लहान - मुलांवर अति वापराचे दुष्परीणाम आणि पालकांची भूमिका लक्षात आणून दिली. या स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी फतेजगंपूर ,सुगाव,कोटतीर्थ,परिसरातील पालकांची उपस्थितीती होती . ...
Dharmvir Anand Dighes Birth Anniversary ; धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वहीपेन वाटप

Dharmvir Anand Dighes Birth Anniversary ; धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वहीपेन वाटप

नांदेड, करियर
नवीन नांदेडI धर्मवीर आनंद दिघे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने कै.आनंद दिघे उद्यानात नांदेड दक्षिणचे आ.आनंद पाटील बोंढारकर व मान्यवरांच्या हस्ते वहीपेन चे वाटप करण्यात आले. सिडको येथे गेल्या पाच वर्षां पासून आनंद दिघे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष कल्याण पाटील दरेगावे हे काम करीत असून 27जानेवारी रोजी जयंती निमित्त नांदेड ऊस्मानगर रोडवरील चौकात धर्मवीर चौकात धर्मवीर आनंद‌ दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून उधाण परिसरात छत्रपती शिवाजी महाराज ,हिंदू ह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन आ.आनंदराव‌ पाटील बोढारकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे प्रमुख पाहुणे नांदेड शहर दक्षिण अध्यक्ष तुलजेश यादव,शंकर पिनोजी , सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे,पप्पू गायकवाड, दशरथ अ...
Anand Nagri Utsav : जिजाई इंग्लिश स्कूल येथे आनंद नगरी उत्सव साजरा करण्यात आला

Anand Nagri Utsav : जिजाई इंग्लिश स्कूल येथे आनंद नगरी उत्सव साजरा करण्यात आला

नांदेड, करियर
मुक्रमाबाद, बस्वराज वंटगिरे| मुक्रमाबाद येथील जिजाई इंग्लिश स्कूल शाळेतर्फे आनंद नगरीचे आयोजन (Anand Nagri Utsav) करण्यात आले या दिवशी काही विद्यार्थ्यांनी पाणीपुरी,वडापाव, इडली सांबर,शेंगदाणा लाडू तिळाचे लाडू, सुशीला, चिवडा ,कट मिरची,पोहे,ढोकळा, टरबुज, पपई, शेंगदाणे लाडु, तिळाचे लाडू,ईतर साहित्य विक्री केले. यामधून १० ते १५ हजार रूपयांची उलाढाल झाली. शिक्षणाचा उद्देश केवळ मुलांना साक्षर करणे नसून दैनंदिन जीवनातील व्यवहार कुशलपणे करण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये बदल घडवून आणणे असते. अशा व्यवहारांची मुलांना पावलोपावली गरज भासते. या गतिमान आयुष्यात मुलांना व्यावहारिक चातूर्याची गरज आहे. त्यांना व्यवहार कुशल बनवण्यासाठी शालेय वातावरणातच व्यवहाराच्या ज्ञानाची गरज असल्याने जिजाई इंग्लिश स्कूल येथे मुलांच्या व्यावहारिक पातळीवर अधिक चालना देण्यासाठी बाल आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते....
Minister of State Meghna Bordikar : नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

Minister of State Meghna Bordikar : नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

करियर, नांदेड
नांदेड| बेरोजगार युवकांना स्वतःचे स्टार्टअप सुरु करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Minister of State Meghna Bordikar) यांनी आज येथे दिली. श्री गुरु गोविदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी बोर्डीकर नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या. या कार्यक्रमासाठी कुलगुरु डॉ.मनोहर चासकर,माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे , आमदार आनंदराव बोंडारकर, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ.मनेश कोकरे, बाबा बलविंदर सिंग,बाबा सुखविंदर सिंह , सतीश लुसणावथ ,विनील चंद्र रांगा यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मंत्री महोदयांनी आदर्श स्टार्टअप म्हणून फ्लिपकार्ड ,paytm,झोमॅटो, स्वीगी, ओयो,ओला,नायका या सारख्या स्टार्टअपचे उदाहरणे देऊन युवकांना प्रेरीत केले. त्याप...
error: Content is protected !!