Sunday, May 17

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

“Bheem Yoddha” Award 2025 Announced : “भीम योद्धा” पुरस्कार 2025 घोषित : 30 जानेवारी 2025 रोजी नांदेड येथे वितरण

“Bheem Yoddha” Award 2025 Announced : “भीम योद्धा” पुरस्कार 2025 घोषित : 30 जानेवारी 2025 रोजी नांदेड येथे वितरण

करियर, नांदेड
नांदेड| येथील बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्ट सहयोग नगर नांदेड च्या वतीने दिल्या जाणारा प्रतिष्ठेचा भीम योद्धा पुरस्कार ("Bheem Yoddha" Award 2025 Announced) द्वितीय वर्ष 2025 घोषित करण्यात आला असून पुरस्कार वितरण समारंभ "माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोग नगर, नांदेड" येथे दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 5.00 वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सदरील पुरस्कार भीमा कोरेगाव क्रांती दिन आणि भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित केल्या जात असून कार्यक्रमात सैन्यदलातील सेवानिवृत्त सैनिक, भारतीय बौद्ध महासभेतील समता सैनिक, आणि पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांना त्यांनी केलेल्या राष्ट्रीय व सामाजिक कार्याबद्दल प्रदान केल्या जातो. पूजापाठ पूज्य भिक्खू शीलरत्न थेरो करतील. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. पी. कोकरे सर (माजी मुख्याध्यापक तथा आदर...
Islapur gram panchayat : इस्लापूर ग्रामपंचायत लिपिक पदभरतीचा निकाल देण्यासंदर्भात आमरण उपोषणाचा चौथा दिवस

Islapur gram panchayat : इस्लापूर ग्रामपंचायत लिपिक पदभरतीचा निकाल देण्यासंदर्भात आमरण उपोषणाचा चौथा दिवस

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे | इस्लापूर ग्रामपंचायत पद भरती लिपिक वर्ग चार या पदासाठी परीक्षा निकाल प्रक्रिया पूर्ण होऊन तब्बल सहा महिने पूर्ण झाले तरी अद्याप पर्यंत इस्लापूर ग्रामपंचायत (Islapur gram panchayat ) ने लिपिक पदासाठी कुठलाही निकाल न दिल्याने परीक्षार्थी सत्येश्वर परमेश्वर पेशवे यांनी निकाल देण्यासंदर्भात इस्लापूर ग्रामपंचायत कार्यालय समोर आज दिनांक 26 जानेवारी 2025 पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे . या उपोषणास आज तब्बल तीन दिवस झाले. त्यामध्ये उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत जात असताना सुद्धा ग्रामपंचायत पदाधिकारी यांना उपोषणकर्त्यास भेट देण्यास वेळ मिळत नाही ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यां मध्ये सर्वच अलबेल असल्याने व त्यांच्यात समन्वय नसल्यामुळे व पंचायत समिती स्तरावरील अधिकाऱ्यांचा ताळमेळ लागत नसल्याने उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी वेळ मिळत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. ...
Virasaiva-Lingayat Sampraday ; विरशैव -लिंगायत सांप्रदायात दीक्षा संस्कार महत्वाचा; युवासंत दिगंबर शिवाचार्य महाराज यांचे प्रतिपादन हजारों भाविकांनी घेतली दिक्षा

Virasaiva-Lingayat Sampraday ; विरशैव -लिंगायत सांप्रदायात दीक्षा संस्कार महत्वाचा; युवासंत दिगंबर शिवाचार्य महाराज यांचे प्रतिपादन हजारों भाविकांनी घेतली दिक्षा

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l वीरशैव -लिंगायत पंथात दीक्षा हे प्रमुख संस्कार आहे हा संस्कार म्हणजे गुरु शिष्याला श्रद्धेची गाठ म्हणतात. गुरु शिष्याचे नाते निर्माण करण्याचा हा संस्कार आहे त्यात गुरुच्या अज्ञेचे पालन करणे, लिंगाची पूजा करणे जंगम किंवा वीरशैव भक्ती मुकुट परिधान करणे पवित्र रूद्रांचा जप करणे, शिवाला समवर्तीत केलेल्या पवित्र राखेचा भस्म विभूती धारण करणे, गुरूकडून प्रसाद स्वीकारणे , पवित्र पाण्याचे शुद्धीकरण करणे, वीर शेव धर्मात शिवा ची पूजा करणे वीरशैव पंथात लिंग गळ्यात परिधान करणे. त्या शिवा ची आयुष्यभर पूजा करणे ही तत्व वीर शैव सांप्रदायांनी अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहेत असे प्रतिपादन दीक्षा शिवरात्र प्रदोष गुरु मंत्र आदी कार्यक्रमाच्या अनुषंगाने वीरशैव -लिंगायत सांप्रदायाचे तथा युवकांचे प्रेरणा स्तोत्र युवा संत वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांनी सिद्धेश्वर मंदिर येथे ...
Dinesh Telang ; पंचायत कर्मचारी दिनेश तेलंग यांचा सीईओ यांच्याहस्ते उत्कृष्ट कार्या बद्दल “सन्मान पत्र “देऊन सन्मान

Dinesh Telang ; पंचायत कर्मचारी दिनेश तेलंग यांचा सीईओ यांच्याहस्ते उत्कृष्ट कार्या बद्दल “सन्मान पत्र “देऊन सन्मान

नांदेड, करियर
लोहा l लोहा पंचायत समिती अंतर्गत पंतप्रधान आवास योजना ,रमाई घरकुल योजना व अन्य योजनेची गरजवंत याना लाभ मिळवून देत त्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारे लोहा पंचायत समितीचे कर्मचारी व घरकुल विभाग प्रमुख दिनेश तेलंग यांचा प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल याच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रकल्प संचालक संजय तुबाकले यांची उपस्थिती होती. लोहा पंचायत समितीच्या घरकुल योजनेचे प्रमुख दिनेश तेलंग यांनी ही।योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत गरजवंताला घर मिळावे तसेच योजनेच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी त्याचे प्रयत्न असतात . बीडीओ डी के आडेराघो याच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान आवास योजना, रमाई योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी त्याचे प्रयत्न असतात याची दखल वरिष्ठांनी घेतली प्रजास...
Mla. Baburao Kadam Kohlikar : पारितोषिकेतून स्पर्धा निर्माण होतात; स्पर्धेतून उच्च पदस्थ अधिकारी तयार होतो – आ. बाबुराव कदम कोहळीकर

Mla. Baburao Kadam Kohlikar : पारितोषिकेतून स्पर्धा निर्माण होतात; स्पर्धेतून उच्च पदस्थ अधिकारी तयार होतो – आ. बाबुराव कदम कोहळीकर

करियर, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| सध्याचे युग स्पर्धेचे आहे, स्पर्धेच्या युगात पारितोषिक मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. अश्या मेहनतीच्या कार्याची पोच पावती म्हणून पारितोषिक मिळते त्यातूनच उच्च पदस्थ अधिकारी तयार होतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत हिरीरीने सहभागी होऊन पारितोषिक पटविण्यासाठी जिद्ध चिकाटी ठेवावी असे उदगार हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर (Mla. Baburao Kadam Kohlikar) यांनी काढले. हदगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून आदर्श शिक्षक स्व. नरहरी यादवराव सुकापुरे यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सत्कार व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, पारितोषिक मिळव...
Maharashtra State Retired Teachers Association : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटना माहूर तालुकाध्यक्ष पदी गोस्वामी

Maharashtra State Retired Teachers Association : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटना माहूर तालुकाध्यक्ष पदी गोस्वामी

नांदेड, करियर
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी संघटनेच्या ( Maharashtra State Retired Teachers Association) माहूर तालुकाध्यक्ष पदी डी . आर . गोस्वामी यांची निवड करण्यात आली. नोंदणीकृत महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी संघटना माहूर तालुका शाखा निवडीची बैठक दि . २७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे जिल्हाध्यक्षा विजया घिसेवाड यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्य उपाध्यक्ष सुधिर गोडघासे  जिल्हा कार्याध्यक्ष एम .बी . शेख , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बी . एस . सरोदे जिल्हा सल्लागार प्रभाकर कमटलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत माहूर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीत तालुका अध्यक्ष पदी डी. आर. गोस्वामी, सरचिटणीस एस . बी . कदम ...
Honoring the students : चित्रकला महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरव

Honoring the students : चित्रकला महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरव

करियर, नांदेड
नांदेड| 64 वी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन नुकतेच नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी कुमारी ढगे आदिती, कुमारी श्रुती काटकर, कुमारी राधिका कदम ,वैष्णवी जयस्वाल, कुमारी ऋतुजा शिंदे, कुमारी प्रेरणा सिंग व सोनसळे सिद्धोधन या विद्यार्थ्यांची चित्रे प्रदर्शित झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात (Honoring the students) आले. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त व्यक्तिचित्रण स्पर्धा आयोजित केली जाते. त्या स्पर्धेत ही विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे व प्रशस्तीपत्रक दिले जाते. त्या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी ढगे आदिती, सानिका शिंदे, साक्षी वाघमारे ,श्रुती काटकर, शहाजी मोरे या विद्यार्थ्यांनाही प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून बक्षीस वितरित करण्यात आले या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे ...
Republic day ; निवासी अंध विद्यालय वसरणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा

Republic day ; निवासी अंध विद्यालय वसरणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा

नांदेड, करियर
नांदेड l प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्योतिबा फुले सेवा ट्रस्ट संचलित वसरणी येथिल निवासी अंध विद्यालय येथे सकाळी सौ सत्यश्री गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण सकाळी करण्यात आले या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासनाच्या निर्देशाप्रमाणे राष्ट्रगीत झाल्यानंतर महाराष्ट्र गीत घेण्यात आले ,त्याच बरोबर संविधान प्रस्ताविकाचे वाचन करण्यात आले , सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रमेश खाडे ,केंद्रे व मान्यवर उपस्थित होते. शाळेनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा केमिस्टचे अध्यक्ष भाजपा कार्यकारिणी सदस्य दीपकजी कोठारी हे होते प्रमुख पाहुणे माजी पोलीस उपनिरीक्षक उत्तमराव वरपडे व फार्मासिस्ट राजेश बालाजीराव बुलबुले तसेच सगरोळी येथील सैनिक शाळेचे माजी मेजर गंगाधर शिक्षक हे होते. अंध विद्यार्थ्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ...
Selection for the post of Food and Adulteration Officer : अन्न व भेसळ अधिकारी पदी निवड; गावक-यांनी काढली मिरवनूक

Selection for the post of Food and Adulteration Officer : अन्न व भेसळ अधिकारी पदी निवड; गावक-यांनी काढली मिरवनूक

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालूक्यातील आदिवासी व डोगराळ भागात वसलेल्या आनमाळ येथील अंकुश दिलीप नरवाडे वय २४ यांची अन्न व भेसळ अधिकारी (Selection for the post of Food and Adulteration Officer) पदी निवड झाल्यांने गावक-यांनी ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळत,गावाच्या शिवे वरून गावात मिरवणूक काढून आगळा वेगळा आंनद साजरा केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०२३ च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, आनमाळ येथील अंकुश नरवाडे याने अन्न व भेसळ अधिकारी पदी गवसणी घातली आहे.अतिदुर्गम भागातील विद्यार्थी सुद्धा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाच्या स्पर्धेत भरारी घेत आहेत. तालुक्यातील आनमाळ सारख्या अतिदुर्गम, आदिवासीबहुल, डोंगराळ भागातील विद्यार्थि अंकुश ने अनंत अडचणींना सामोरे जात, जिद्द व बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर अन्न व भेसळ अधिकारी पदी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. जिथे पायी चालत जाणे कठीण अशा डोंगर माथ्या...
Dr. Pradeep Jadhav ; जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालयाचा वतीने आंतरराष्ट्रीय शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप जाधव यांच्या कर्तृत्वाचा गौरव

Dr. Pradeep Jadhav ; जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालयाचा वतीने आंतरराष्ट्रीय शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप जाधव यांच्या कर्तृत्वाचा गौरव

नांदेड, करियर
नविन नांदेड l सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय सिडकोच्या वतीने आफ्रिका खंडातल्या मालावी या देशातील आरोग्य तपासणी आणि शल्यचिकित्सा शिबिरात नांदेडचे सुपुत्र डॉ.प्रदीप नानासाहेब जाधव यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार सोहळा 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ नानासाहेब जाधव तर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.शांतादेवी जाधव, कोषाध्यक्ष ॲड.प्रा.श्रीनिवास जाधव, प्राचार्य डॉ.वसीयोद्दीन मुजावर, यांची उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय शल्य चिकित्सक डॉ.प्रदिप जाधव यांनी मालवी या देशातील ब्लेंटर आणि लिलाँग्वे या दोन शहरातील प्रसिद्ध एल. एम. जे. हॉस्पिटलच्या वतीने कार्डिओलॉजी अँड सर्जरीसाठी आयोजित केलेल्या शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिरात पोट विकाराच्या विविध १४ ...
error: Content is protected !!