नवीन नांदेड l वाढदिवसाच्या निमित्ताने अनाठायी खर्चाला फाटा देत नांदेड तालुक्यातील बाभुळगाव येथील सरपंच पुंडलिक पाटील मस्के यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना परिक्षा प्याड शैक्षणिक साहित्य वाटप करून विध्यार्थी व शिक्षक ,ग्रामस्थ यांच्या समवेत वाढदिवस साजरा केला.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
1 जानेवारी वाढदिवसाच्या औचित्य साधून सरपंच पुंडलिक पाटील मस्के यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुलांना परिक्षा प्याडचे शैक्षणिक साहित्य वाटप केले.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
यावेळी संकुलातील. तर शाळेचे मुख्याध्यापक सर्जे व शिक्षक शिक्षीका यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य काळेश्वर मस्के, माधव बोडके , संजय लांडगे, सदस्य प्रतिनिधी आनंदा गिरी,दता पाटील मस्के, संतोष मस्के,दिपक मस्के, रमेश मस्के, भगवान मस्के, जयद्रथ मोरे, स्वप्निल पुरी, दामाजी मस्के,माधव मस्के, गजानन बोडके यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)