Tuesday, May 19

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Special service camp completed : स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष सेवा शिबिर संपन्न

Special service camp completed : स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष सेवा शिबिर संपन्न

करियर, नांदेड
मुखेड/मुक्रामाबाद, बस्वराज वंटगिरे| तालुक्यातील मौजे देगाव येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे देगाव तालुका मुखेड जि. नांदेड येथे 29 जानेवारी ते 04 फेब्रुवारी या दरम्यान संपन्न होत आहे. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे श्रमसंस्कार विशेष वार्षिक युवक शिबिराचे उद्घाटन दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता मौजे देगाव येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब (सचिव अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ) हे उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून भालचंद्र तिडके साहेब (स.पोलीस निरीक्षक-पो.स्टे. मुक्रमाबाद) उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य मुकुंदराज जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. रेखाबाई फुलेवाड (सरपंच देगाव) नागनाथ याचावाड (उपसरपंच), सौ नयन पोटे मॅडम (ग्र...
Shivaji Vidyalaya ; सिडको येथे शिवाजी विद्यालयात आनंदनगरीचे आयोजन

Shivaji Vidyalaya ; सिडको येथे शिवाजी विद्यालयात आनंदनगरीचे आयोजन

नांदेड, करियर
नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय, सिडको नांदेड या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय जिवना सोबतच व्यवहारीक ज्ञान देखील मिळावे, म्हणून आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी ५६ स्टॉल उभारले होते, विद्यार्थ्यांनी विविध पदार्थाच्या विक्रीतून खरी कमाई केली. शाळेचे मुख्याध्यापक प्रा.एस.एम. देवरे यांच्या हस्ते लाॅर्ड बेडन पाॅवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून आनंद नगरी कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणसोबत व्यवहारीक ज्ञान मिळणे देखील गरजेचे असते. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातुन दोन पैसे मिळविताना कशाप्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून शिवाजी विद्यालयात आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील तब्बल ५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपल...
Nandigram Fort ; नंदीग्राम किल्ला येथे आजपासुन शिवकालीन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन

Nandigram Fort ; नंदीग्राम किल्ला येथे आजपासुन शिवकालीन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन

नांदेड, करियर
नांदेड l जुन्या नांदेड भागात असलेल्या नंदगिरी किल्ला येथे १ ते ४ फेब्रुवारीपर्यंत शिवकालीन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत नंदगिरी नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार व किल्ला संवर्धन समितीच्या वतीने देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत किल्लेदार राजेश डाकेवाड, जयेश भरणे,अर्जुन नागेश्वर,प्रवीण देवडे,ओम कदम, सत्यवृत्त सुरावार प्रसाद पवार, प्रदीप टाक,ऋत्विक नरडेले, किशोरकुमार वागदरीकर, गणेशसिंह परमार, अमोल वागतकर,श्रीनिवास वाघ, बलबिर शेखावत, नरसिंग मुरकुटे,सचिन तेलंगे, आदित्य नागेश्वर,पवन बोंबिलवर,नारायण जाधव, नारायण येमुलवार आदीची उपस्तिती होती. जुन्या नांदेडातील ऐतिहासिक नंदगिरी किल्ल्याची दुरवस्था झाल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांनी त्यांच्या किल्लेदारास पुनर्जीवन देण्यासाठी प्रयत्न केले असून आताही येथील किल्लेदार नंदगि...
Cultural festival ; जि.प.प्रा.शाळा सायफळ येथे रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न

Cultural festival ; जि.प.प्रा.शाळा सायफळ येथे रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न

करियर, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे l जि.प.प्रा.शाळा सायफळ व ग्रामपंचायत सायफळ  यांच्या संयुक्त विद्यमाने ७६ व्या  'प्रजासत्ताक दिनाच्या' औचित्यावर दि.३० जानेवारी रोजी 'सांस्कृतिक महोत्सव' तथा ग्रामपातळीवर 'खुल्या रांगोळी स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले होते. हा सांस्कृतिक महोत्सव सकाळ व दुपार अशा दोन सत्रात आयोजित करण्यात आला होता.सकाळच्या पहील्या सत्रात ग्रामपाळीवर खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन ग्रामपंचायत व जि.प.शाळा यांनी घेतली.या स्पर्धेत गावातील एकूण १०० स्पर्धकांनी सहभाग घेतला.ही विशेष बाब  होती. रांगोळी स्पर्धेच्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरापुढे स्वच्छता आणि शुशोभन व्हावं आणि ग्रामस्वच्छता अभियान सुद्धा संपन्न  व्हावं असा उद्देश सफल करण्यात आला.या स्पर्धेत प्रथम पारितोषिक दिक्षा ज्ञानेश्वर शेंडे,द्वितीय किरन आशोक राऊत, तृतीय शिवण्या विनायक कुट्टे तर प्रोत्साहनपर पारितोषिक आकांक्ष...
Jyotiba Kharate ; शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे सपत्नीक रमले आनंद मेळाव्यात! विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित

Jyotiba Kharate ; शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे सपत्नीक रमले आनंद मेळाव्यात! विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित

करियर, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे l सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंजनखेड येथे दि. १  रोजी  आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यां मध्ये मध्ये व्यापारी वृत्ती वाढावी व व्यवहारिक ज्ञान मिळावे या उद्दात हेतूने विद्यालयाच्या प्राचार्या नंदा जयस्वाल प्रा. जयकुमार  खराटे, पर्यवेक्षक एन. एम.राठोड यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात अनेक विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल लावले होते.  चहा, कॉफी, फ्रुटज्यूस, पापड, भजे, मसाला पुलाव, मठ्ठा, लसी  हरभरा उसळ आदि सह विवीध रुचकर पदार्थाची रेलचेल होती. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा माजी जि. प.सदस्या विमलताई खराटे, संस्थेचे सचिव ज्योतिबादादा खराटे यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लाऊन सर्वच  दुकानांना भेटी दिल्या व तेथील रुचकर पदार्थ स्वतः खरेदी करून स्वाद घेतला. यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद व्द...
Lopamudta anerao kubade phd ; राज्यपाल यांच्या हास्ते लोपामुद्रा आनेराव – कुबडे यांना शारीरिक शिक्षणातील पीएचडीने सन्मानित

Lopamudta anerao kubade phd ; राज्यपाल यांच्या हास्ते लोपामुद्रा आनेराव – कुबडे यांना शारीरिक शिक्षणातील पीएचडीने सन्मानित

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे। नांदेड जिल्हा पोलीस दलात आगळा वेगळा ठसा उमटविणाऱ्या कर्तव्यदक्ष आणि उस्माननगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लोपामुद्रा आनेराव ( कुबडे ) यांना राज्यपाल सि.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ( खेळ ) शारीरिक या विषयात पीएचडी देऊन गौरविण्यात आले.यावेळी जिल्ह्यातील नामवंत पदाधिकारी उपस्थित होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभ विद्यापिठाच्या दीक्षांत मंचावर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापिठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. नांदेड जिल्हा पोलिस दलात सेवा करत करत मिळालेल्या प्रेरणेतून व वेळेतून सतत जिद्द आणि आत्मविश्वास , मेहनत करून शारीरिक या विषयात पदवी प्राप्त केली. आपल्या खेळाच्या जोरावर पोलीस दलात आलेल्या लोपामुद्रा दत्तराव आनेराव ( कुबडे )यांनी अनेक स्पर्ध...
Abhaykumar Dandage ; राज्य पत्रकार संघ प्रदेश उपाध्यक्षपदी अभयकुमार दांडगे यांची निवड

Abhaykumar Dandage ; राज्य पत्रकार संघ प्रदेश उपाध्यक्षपदी अभयकुमार दांडगे यांची निवड

करियर, नांदेड
नांदेड। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नांदेड येथील दैनिक प्रजावाणी चे उपसंपादक डॉ.अभयकुमार दांडगे यांची फेरनिवड झाली आहे. राज्य पत्रकार संघाची द्विवार्षिक बैठक नुकतीच पुणे येथे घेण्यात आली. तीत राज्य पत्रकार संघ प्रदेश उपाध्यक्षपदी अभयकुमार दांडगे यांची निवड करण्यात आली. या निवडीबददल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मागील दोन दशकांपासून दांडगे हे नांदेड जिल्ह्यात दैनिक प्रजावाणी च्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत....
exam copy-free campaign : इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी परीक्षा कॉपीमुक्त अभियानाच्या कार्यवाहीत अंशत: बदल

exam copy-free campaign : इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी परीक्षा कॉपीमुक्त अभियानाच्या कार्यवाहीत अंशत: बदल

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणारी इ. 12 वी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च व इ. 10 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित (exam copy-free campaign) करण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याची कार्यवाही करण्याबाबत 17 जानेवारी रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. परंतू या निर्णयाच्या संदर्भात लोकप्रतिनिधी, विविध शिक्षक संघटना व संस्थाचालक संघटना यांनी हरकती घेतलेल्या आहेत....
Subhadrabai Keshave English School : सुभद्राबाई केशवे इंग्लिश स्कुल येथे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे दर्शन

Subhadrabai Keshave English School : सुभद्राबाई केशवे इंग्लिश स्कुल येथे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे दर्शन

करियर, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाई बाजार येथील शिक्षण क्षेत्रात नाव लौकिक असलेल्या सुभद्राबाई केशवे इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावे म्हणून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.२८ जाने,रोजी मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेहसंम्मेलन तथा सांस्कृतिक स्नेहसम्मेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ. निरंजन केशवे यांची तर कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष मुकुंद पारधे तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेचे पुजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी डाॅ.निरंजन केशवे यांनी आपले विचार प्रगट करतांना स्कुलच्या शैक्षणिक विकासाचे कौतुक केले. या सांस्कृतिक महोत्सवात देशभक्ती वरील गित,लावणी,चित्रपट...
implement innovative nutrition : नाविन्यपूर्ण पोषण आहाराची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांचे बिल थांबवण्यात येणार

implement innovative nutrition : नाविन्यपूर्ण पोषण आहाराची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांचे बिल थांबवण्यात येणार

करियर, नांदेड
नांदेड| प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत राज्यातील शासकीय व शासन अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारात नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून अंडी व केळी समाविष्ट करण्याचा (implement innovative nutrition) शासन निर्णय आहे. अशा प्रकारचा आहार न देणा-या शाळांचे बिल थांबण्‍याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील शाळांना आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी, अंडी पुलाव अथवा अंडा बिर्याणी यासारख्या स्वरूपात अंडी पुरवण्याच्या सूचना आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्‍यांना अतिरिक्त पूरक आहार म्हणून केळी अथवा स्‍थानिक फळ देण्‍याचे निर्देश आहेत. हा उपक्रम नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळांमध्ये सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हा नाविन्यपूर्ण आहार पुरवला जातो की नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठ...
error: Content is protected !!