मुक्रमाबाद। कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय हनेगाव येथील हिंदी विषयाचे प्रा. डॉ. पवन नागनाथ एमेकर यांना दिनांक 09/01/2025 रोजी सहा. प्राध्यापक पदावरून सहयोगी प्राध्यापक पदी पदोन्नती देण्यात आली.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.रामरावजी राठोड साहेब, डॉ.चरणसिंह राठोड,नांदेड येथील सहसंचालक डॉ किरण बोदांर , विद्यापीठ प्रतिनिधी डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. रावसाहेब जाधव, विषय तज्ञ डॉ. विश्वनाथ भालेराव, डॉ. बालाजी भुरे ,प्राचार्य डॉ. पंचशील एकंबेकर , विभागाध्यक्ष डॉ.उमाकांत बिरादार, या समिती द्वारे पदोन्नती देण्यात आली.
या यशासाठी प्रा.स्वरूपजी राठोड, डॉ. मानवते, डॉ.साबणे,डॉ. कळसकर, डॉ. शिंदे, डॉ. हंगरगेकर, सौ.डॉ. कांबळे, सौ.प्रा.कांबळे, डॉ. राठोड, प्रा. बिरादार, प्रा.जाधव, सौ.डॉ.पटेल, श्री.पवार, श्री. झमकाडे, श्री. राठोड, श्री. चव्हाण, श्री.सुरेवाड , श्री मचकुरी, शहाबाज, रोहित आदींनी शुभेच्छा दिल्या.