Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Assistant Vehicle Inspector : सहाय्यक वाहन निरीक्षकांचा विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद; अचानक दिलेल्या भेटीमुळे सर्वजण चकीत

Assistant Vehicle Inspector : सहाय्यक वाहन निरीक्षकांचा विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद; अचानक दिलेल्या भेटीमुळे सर्वजण चकीत

नांदेड, करियर
हिमायतनगर, अनिल मादसवार। नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सायली शंकरवार यांनी तालुक्यातील सरसम बु. येथिल पिएमश्री जिल्हा परीषद प्राथमिक शाळेला कर्तव्यावर असतांना अचानक भेट देवुन विद्यार्थ्यांशी वाहन चालवण्याच्या नियमा पासुन दुचाकी, चारचाकी, अन्य वाहन रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन मुक्त संवाद करत विविध बाबींची महत्त्व पुर्ण माहिती सांगितली. नित्या प्रमाणे सरसम बु पिएमश्री जिल्हा परीषद शाळा सुरू होती प्रादेशिक परीवहन कार्यालयाच्या सहाय्यक परीवहन मोटार वाहन निरीक्षक सायली शंकरवार भोकर हिमायतनगर १६१ ए मार्गावर कर्तव्यावर होत्या त्याच दरम्यान एका खाजगी वाहनाचा पाठलाग करत सरसम बु गावात शिरल्या वाटेत जिल्हा परीषद शाळेचे विद्यार्थ्यी नेमकेच मध्यांतरमुळे शाळे बाहेर पडले होते, लहान विद्यार्थी रस्त्यावर दिसल्याने त्यांनी पाठलाग थांबवण्याचा निर्णय घेतला, मात्र...
First Place Award ; कामठा बु.उपकेंद्र प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानीत

First Place Award ; कामठा बु.उपकेंद्र प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानीत

नांदेड, करियर
नांदेड। सार्वजनिक आरोग्यविभागाच्या 2024-25 च्या "कायाकल्प पुरस्कार" स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपकेंद्र मधून 'उपकेंद्र कामठा(बु) ला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.या उपकेंद्रात आरोग्य विषय पायाभूत बाबींचे मुल्यांकन केल्यानंतर या उपकेंद्रातील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यावर्षी नांदेड जिल्ह्यातील पन्नास टक्के पेक्षा अधिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या स्पर्धेत पात्र ठरले आहेत त्यामुळे राज्यात कायाकल्प पुरस्कारा मध्ये नांदेड जिल्हा आवल ठरला आहे.दवाखान्यातील आरोग्य विषय पायाभूत सेवा, सुविधा, स्वच्छता, सर्व रेकॉर्ड व इतर बाबींचे मूल्यांकन करण्यात येऊन प्राप्त गुनानुसार "कायाकल्प पुरस्कार" देण्यात येतो. कामठा बु.येथील उपकेंद्रातील कामकाज व आरोग्य विषयक पायाभूत बाबींचे मुल्यांकन केले आणी या ठिकाणी असलेल्या स्ट...
Success Coaching Classes ; सक्सेस कोचिंग क्लासेसच्या गौरव गुणवंताचा बक्षीस वितरण सोहळ्यास विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती

Success Coaching Classes ; सक्सेस कोचिंग क्लासेसच्या गौरव गुणवंताचा बक्षीस वितरण सोहळ्यास विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती

नांदेड, करियर
नवीन नांदेड l सक्सेस कोचिंग क्लासेस सिडको नांदेड येथे स्कॉलर सर्च पूर्व परीक्षा दिनांमक 15 जून 25 रोजी घेण्यात आली होती त्या परीक्षेचा निकाल दिनांक 22 जून 25 रोजी जाहीर करून गुणवंताचा सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले. गौरव गुणवंताचा या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपचे नेते विनोंद कांचनगिरे तर उद्घाटक माजी सनदी अधिकारी व शिक्षण प्रेमी शिक्षण हृदय सम्राट एकनाथरावजी मोरे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा टीचर्स असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष डी बी.शिंदे ,व सक्सेस कोचिंग क्लासेस चे संचालक प्रा.गजानन मोरे प्रा. गादेकर,प्रा. गुट्टे ,प्रा. बासनुरे ,प्रा. जाधव प्रा. चव्हाण यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्येची देवता श्री सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली,सर्वप्रथम सक्सेस अकॅडमी चे संचालक प्राध्यापक गजानन मोरे यांनी सक्सेस कोचि...
valid certificates : विद्यार्थ्यांना जाता वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम शिबीर

valid certificates : विद्यार्थ्यांना जाता वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम शिबीर

नांदेड, करियर
नांदेड| राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वच्या अनुषंगाने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यासाठी 26 जून ते 4 जुलै 2025 दरम्यान सन 2025-26 मध्ये प्रवेशीत इ. 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम शिबीर राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रिंट काढून शिबिराच्या कालावधीत समिती कार्यालयात उपस्थित राहून त्वरीत जमा करावेत, असे आवाहन समितीचे अध्यक्ष व उपायुक्त तथा सदस्य व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांच्यावतीने करण्यात आले आहे. "राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व" च्या अनुषंगाने 26 जुन ते 4 जुलै 2025 या कालावधीत सन 2025-26 या वर्षातील प्रवेशित इ. 11 व 12 वी विज्ञान शाखेतील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी आजपर्यंत ऑनलाईन अर्ज भरले नाहीत अशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यां...
Efficiency of Finance Department : वित्त विभागाची कार्यक्षमता; शिक्षकांच्या जीपीएफ विवरणपत्रांचे वेळेपूर्वी वितरण

Efficiency of Finance Department : वित्त विभागाची कार्यक्षमता; शिक्षकांच्या जीपीएफ विवरणपत्रांचे वेळेपूर्वी वितरण

करियर, नांदेड
नांदेड| जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी (GPF) खात्याचे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र विहित वेळेपूर्वीच वितरित करण्यात आले असून, यामुळे शिक्षकांत समाधानाचे वातावरण आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांच्या हस्ते सदर विवरणपत्र प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आले. सामान्यतः जीपीएफ विवरणपत्र वितरित करण्याची अंतिम मुदत ३० जून असते. मात्र यंदा वित्त विभागाच्या कार्यक्षमतेमुळे ही प्रक्रिया नियोजित वेळेच्या आधीच पूर्ण करण्यात आली आहे. विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीने zpngpf.in या संकेतस्थळावर शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांनी आपले आधार क्रमांक लिंक केलेले मोबाईल नंबर व आवश्यक माहिती वित्त विभागात सादर करावी, असे आवाहन उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी विशाल हिवरे या...
Education : वाढदिवसानिमित्त प्राध्यापीकेने घेतली विद्यार्थीनीच्या संपूर्ण शिक्षणाच्या दायित्वाची जबाबदारी

Education : वाढदिवसानिमित्त प्राध्यापीकेने घेतली विद्यार्थीनीच्या संपूर्ण शिक्षणाच्या दायित्वाची जबाबदारी

नांदेड, करियर
नवीन नांदेड l लहानांपासून तर मोठय़ांर्पयत वाढदिवस साजरा करण्याच फॅड समाजात मोठय़ा प्रमाणात पसरले आहे,कुणी पार्टी देतो तर कुणी वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवितात असतो परंतु शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय,सिडको नांदेड येथील प्रा.सौ.राशी कार्तिक काळे (शिंदे) यांनी आपल्या वाढदिवशी सिडको नांदेड येथील नरसिंह विद्यामंदिर प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली वर्गातील कु.हिंदवी संभाजी शिंदे या विद्यार्थीनीच्या संपूर्ण शिक्षणाच्या दायित्वाची जबाबदारी घेतली त्याचा या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. संबंधित या शालेय विद्यार्थीनीच्या आईचे निधन झाले असून वडील तीचे पालनपोषण करत नाहीत,ही मुलगी तीच्या आजीकडे राहते.या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाच्या दायित्वाची जबाबदारी प्रा.सौ.काळे यांनी आपल्या वाढदिवसा निमित्ताने घेतली आहे. प्रा.सौ.काळे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे नरसिंह विद्यामंदिर प्राथमिक शाळा सिडको,नांदेडच्या म...
Keshav Kedare ; सेवानिवृत्त होमगार्ड इंन्चार्ज केशव केदारे यांना निरोप

Keshav Kedare ; सेवानिवृत्त होमगार्ड इंन्चार्ज केशव केदारे यांना निरोप

नांदेड, करियर
नांदेड l येथील होमगार्ड पथकातील सेवानिवृत्त होमगार्ड इंन्चार्ज केशव केदारे यांचा पोलीस स्टेशन बारड हद्दीतील रहिवाशी होमगार्ड यांच्या वतीने सहपरिवार सत्कार करून निरोप देण्यात आला. भाग्यनगर जवळील होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे हे होते.सेवानिवृत्त होमगार्ड इंन्चार्ज केशव केदारे यांचा समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे व कंपनी नायक डॉ. अशोक बोनगुलवार यांच्या हस्ते ड्रेस, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्नी सौ. सुमित्रा केदारे, व सुन सौ. कोमल प्रदिप केदारे यांचा सौ. दिपा बोनगुलवार यांच्या हस्ते साडी-चोळी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. केदारे यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रदीप केदारे व कनिष्ठ चिरंजिव प्रविण केदारे यांचा देखाल यथोचित सन्मान करण्यात आला. सर्वांना पेढे भरऊन आनंद व्यक...
Yoga Day celebrated : हिमायतनगरच्या हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात योग दिवस साजरा

Yoga Day celebrated : हिमायतनगरच्या हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात योग दिवस साजरा

करियर, नांदेड
हिमायतनगर| दिनांक 21 जून 2025 शनिवारी हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय या ठिकाणी केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय द्वारे निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे 'एक पृथ्वी, एक स्वास्थ्य' (Yoga for One Earth and One Health) या विषयावर ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते ह्या अध्यक्ष म्हणून लाभल्या होत्या. त्या स्वतः एक नियमित योग अभ्यासक असल्यामुळे त्यांनी स्वतः सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व योग करण्यासाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना योगसाधनेचे महत्त्व सांगत त्यांना योग प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी योग साधनेमुळे आपण आपले शरीर स्वास्थ्य कशा पद्धतीने निरोगी ठेऊ शकतो याचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी मंचाव...
Nanded ; श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (NEP कनेक्ट) अंतर्गत अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन

Nanded ; श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (NEP कनेक्ट) अंतर्गत अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन

नांदेड, करियर
नवीन नांदेड l श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी, नांदेड तर्फे मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा १२ वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट)-२०२५ कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दिनांक २६जुनं२५ रोजी सकाळी १० वाजता, कुसुम सभागृह, व्ही.आय.पी. रोड,नांदेड येथे करण्यात आले आहे. या आयोजित कार्यक्रमाला राहुल कर्डिले (भा. प्र. से.), जिल्हाधिकारी, नांदेड, डी.पी.सावंत,माजी राज्यमंत्री,उच्च्चतंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य,भार्गव ,संचालक,भार्गव करीअर अकॅडेमी, नांदेड, डॉ.मनेश कोकरे, संचालक,श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी, नांदेड इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमा अंतर्गत १२ वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना पुढील शिक्ष...
gets B++ rating from NAAC : हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर नॅक कडून B++ दर्जा प्राप्त

gets B++ rating from NAAC : हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर नॅक कडून B++ दर्जा प्राप्त

करियर, नांदेड
हिमायतनगर| येथील मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी केंद्रीय ग्राम विकास राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील तसेच संस्थेचे सचिव मा. अरुण कुलकर्णी यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयास नॅक (NAAC) कडून नुकताच B++ (CGPA 2.77) असा प्रतिष्ठेचा दर्जा प्राप्त झाला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या, नॅक समन्वयक, सर्व प्राध्यापकवर्ग व कार्यालयीन कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांचे ही अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या द्वितीय सायकल नॅक मूल्यांकनाच्या कामासाठी प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम आणि नॅक समन्वयक डॉ. गजानन दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सात क्रायटेरियाचे कार्य जबाबदारीने प्राध्यापकांमध्ये विभागून दिले गेले. या सर्व क्रायटेरियाचे प्रमुख, सदस्य प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, तसेच आजी व माजी विद्यार्थी सं...
error: Content is protected !!