HomeनांदेडGangaprasad Mudiraj ; गंगाप्रसाद मुदिराज पदोन्नती मिळाल्याबद्दल सुंडगी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

Gangaprasad Mudiraj ; गंगाप्रसाद मुदिराज पदोन्नती मिळाल्याबद्दल सुंडगी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

देगलुर, गंगाधर मठवाले। देगलूर तालुक्यातील मोजे सुंडगी येथे बोईनवाड परिवाराच्या व सुंडगी ग्रामस्थांच्या वतीने गंगाप्रसाद मुदिराज यांची मुंबई येथे अँटी करप्शन एसीपी या पदावर पदोन्नती मिळाल्यामुळे दिनांक ३१ मे रोजी शाल पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी राजेंद्र दंडोड मा,पं,स,सदस्य, बंडु पाटिल,मुदिराज दतात्रय,सहशिक्षक दौलते सर, शादुलसाब शेख,गंगारेडी यालावार,सुभाष बोईनवाड,सहशिक्षक ‌ मधुकर बोईनवाड, संजय पाटील, उपसरपंच, दिलीप पाटील, मा,उपसरपंच,

बाळासाहेब पाटील मा.सरपंच, शंकर पाटिल मा.उपसरपंच, युवराज कांबळे ,पोलीस पाटील ,तुकाराम कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष, मधुसूदन आवटी ग्रा,प,सदस्य चैनपुर, हावगीराव देशमुख, एकनाथ कायतवाड चैनपुरकर,कपिल देशमुख ,हणमंत तोटावाड मा.ग्रा.प, सदस्य, गंगाधर बरसमवार, मा,ग्रा,प,सदस्य ,शंकर बोईनवाड, आमोल गवलवाड, यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक प्रा.भीमराव दीपके यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments