Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Bhim Prahar News : भीम प्रहार नांदेड शहर अध्यक्षपदी रोषन हळदे यांची निवड

Bhim Prahar News : भीम प्रहार नांदेड शहर अध्यक्षपदी रोषन हळदे यांची निवड

करियर, नांदेड
 Roshan Halde elected as Bhim Prahar Nanded City President नांदेड| भीम प्रहारच्या नांदेड शहराध्यक्ष रोशन हळदे, उपाध्यक्ष कैलास भोकरे तर सचिवपदी जयदीप पैठणे यांची निवड भीम प्रहारचे संस्थापक अध्यक्ष जयकुमार डोईबळे यांनी केली. भीम प्रहारचे जिल्हाध्यक्ष दीपक पवळे यांच्या हस्ते शहर कार्यकारणीचे नियुक्ती पत्र नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त म.फुले स्मारक,नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शक भीम योद्धा श्याम निलंगेकर मा.रामराव मुनेश्वर,रिपाईचे युवा नेते सूरज खिराडे,भीम प्रहारचे जिल्हा सचिव सम्यक खोसले,रोहन कहाळेकर,यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आकाश शिंदे,शिवम रोडगे,व्यंकटेश देवणे,सिद्धार्थ जाधव,धर्मा वाघमारे,सुरेश भांडवले,रोहित ठाकूर,ओंकार मारलवाड,अर्जुन राजपूत, बबलू गायकवाड,अक्ष...
flying officer ; जिल्हा परिषद वांगी शाळेचा विद्यार्थी बनला हवाई दलातील फ्लाईंग ऑफिसर..

flying officer ; जिल्हा परिषद वांगी शाळेचा विद्यार्थी बनला हवाई दलातील फ्लाईंग ऑफिसर..

नांदेड, करियर
Zilla Parishad Wangi School student, becomes a flying officer in the Air Force नांदेड l पासून अवघ्या बारा किलोमीटर वरती गोदावरीच्या काठावर वसलेले अवघ्या 1500 लोकवस्ती वांगी गावातील शेतकरी कुटुंबातील मुलगा अभिजीत विजयकुमार जाधव हे भारतीय हवाई दलातील वैमानिक अधिकारी या पदावर निवड झाली. याचा गावकरी व शाळेला अभिमान वाटला व गावातील गावकरी शाळेच्या वतिने विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी येथे फ्लाईंग ऑफिसर अभिजीत जाधव यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अभिजीत जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, माझे प्राथमिक शिक्षण याच जिल्हा परिषद शाळेत झाले असून पुढे मी नांदेड ,हैद्राबाद, दिल्ली येथे शिक्षण पूर्ण करुन आज हवाई दलात फालाईग अधिकारी झालो. विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न पहावे.मी खेडयात जन्मलो,माझी परिस्थिती गरिब आहे. म्हणून निराश न होता. विद्यार्थ्यांनी चिकाटी व जिद्दीने सतत कठोर ...
Teachers’ Counci : शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी व्यंकट गंदपवाड तर जिल्हा कार्यवाहपदी प्रल्हाद राठोड यांची निवड

Teachers’ Counci : शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी व्यंकट गंदपवाड तर जिल्हा कार्यवाहपदी प्रल्हाद राठोड यांची निवड

नांदेड, करियर
Venkat Gandapwad elected, District President of Teachers' Council, Prahlad Rathod elected as District Executive नांदेड l विभागीय कार्याध्यक्षपदी बालाजी बामणे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील, संघटकपदी ग.नु.जाधव यांची निवड महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक जिल्हास्तरीय शिक्षक मेळावा शहरातील हॉटेल ताज पाटील येथे जिल्हा प्रवक्ते दत्तप्रसाद पांडागळे यांच्या अध्यक्षतेखाली, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, राज्य कार्यवाह पुरुषोत्तम काळे, राज्यसंघटन मंत्री सुरेश दंडवते,राज्यकार्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे,विभागिय अध्यक्ष संजय कोठाळे, विभागीय उपाध्यक्ष अजित केंद्रे,पतीपत्नी शिक्षकसंघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भिंगोले,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा माधवी पांचाळ यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यातील शैक्षणिक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. व उपस्थित शिक्षकांनी बदली धोरण,जु...
Nanded news ; पत्रकारांच्या उपस्थितीत पतंजली योग शिक्षकांचा सन्मान सोहळा थाटात संपन्न

Nanded news ; पत्रकारांच्या उपस्थितीत पतंजली योग शिक्षकांचा सन्मान सोहळा थाटात संपन्न

करियर, नांदेड
Patanjali Yoga teachers felicitated in the presence of journalists नांदेड। अकराव्या जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने नांदेड पतंजली योगपीठ परिवाराच्या योगशिक्षक व योगशिक्षिका विविध विद्यालय, महाविद्यालय, संस्था, शासकीय ऑफिस, योगवर्ग आदी ठिकाणी प्रोटोकॉल नुसार योगवर्ग घेतला. प्रत्यक्ष मुलांना, तरुणांना, योगसाधकांना आसन प्राणायाम योगिक जॉगिंग सूक्ष्मव्यायाम सूर्यनमस्कार ध्यान आदिंचे धडे देणाऱ्या योगशिक्षकांचा सन्मान करण्यात आला. रविवार, दि.29 जून रोजी पतंजली योगपीठ परिवारातर्फे ज्येष्ठ पत्रकार धोंडोपंत विष्णुपुरीकर, कृष्णा उमरीकर, रविंद्र कुलकर्णी, गिरीश कहाळेकर यांच्या हस्ते प्रोटोकॉल प्रमाणे जागतिक योग दिनानिमित्त विविध ठिकाणी योग शिकवलेल्या योगशिक्षक व योगशिक्षिकांचा शाल, प्रशस्तीपत्र व पतंजली अंगवस्त्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. सर्वश्री पंढरीनाथ कंटेवाड, राम शिवपनोर, सुरेश लंग...
Deglur News ; पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या कार्यकारिणीत भर; पदोन्नती व नियुक्ती सोहळा उत्साहात

Deglur News ; पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या कार्यकारिणीत भर; पदोन्नती व नियुक्ती सोहळा उत्साहात

करियर, नांदेड
New additions to the executive committee of the Journalists Protection Committee देगलूर। पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने सक्रिय असलेल्या पत्रकार संरक्षण समिती देगलूर तालुकाच्या कार्यकारिणीत नवीन पदाधिकाऱ्यांची भर टाकण्यात आली. आज तालुकाध्यक्ष शेख असलम यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या संपर्क कार्यालयात पदोन्नती व नियुक्ती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात धनाजी जोशी यांना सहकार्याध्यक्ष म्हणून पदोन्नती देण्यात आली. तर श्वेता चिदमलवाड यांची संघटक, प्रभु वंकलवार यांची सहसंघटक, आणि इस्माईल खान यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुका सचिव गजानन टेकाळे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “मागील सहा महिन्यांपासून पत्रकार संरक्षण समितीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, पत्रका...
Deglur News ; प्रसिद्ध उद्योजक मालू कांबळे यांचा उद्यमी उद्योजक पुरस्काराने सन्मानीत

Deglur News ; प्रसिद्ध उद्योजक मालू कांबळे यांचा उद्यमी उद्योजक पुरस्काराने सन्मानीत

करियर, नांदेड
Famous entrepreneur Malu Kamble honored with Entrepreneurial Entrepreneur Award देगलुर,गंगाधर मठवाले। शहरातील सिद्धार्थ नगर येथील एका गरीब कुटुंबातील भूमिपुत्र मालू कांबळे हे प्रसिद्ध उद्योजक पर्यंत मजल मारत त्यांचे कृष्णूर, नांदेड व हैद्राबाद याठिकाणी कारखाने उभे केले आहेत. उद्योग जगतातील एक नवीन उगवता तारा म्हणून व्यवस्थापकीय संचालक उद्योजक मालू कांबळे यांचा दिल्ली येथे केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विकसीत भारतासाठी निर्यात-नेतृत्वा खाली घडवून आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (EXIM) ने २४ जून २०२५ रोजी व्यापार परिषदेचे आयोजन केले होते.या कार्यक्रमादरम्यान श्रीमती निर्मला सीतारमण यांनी उद्योग जगतातील उगवते तारे कार्यक्रमांतर्गत समर्थित निवडक एसएमईंना मंजुरी पत्रे वितरित करण्यात आले. अतिशय अभिमानाने ...
Shri Guru Gobind Singhji Sanstha ; श्री गुरू गोबिंद सिंघजी संस्थेच्या वतीने स्कूल कनेक्ट 2025″ कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

Shri Guru Gobind Singhji Sanstha ; श्री गुरू गोबिंद सिंघजी संस्थेच्या वतीने स्कूल कनेक्ट 2025″ कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

नांदेड, करियर
नवीन नांदेड l श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (SGGSIE&T), विष्णुपुरी, नांदेड यांच्या वतीने "स्कूल कनेक्ट 2025" या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कुसुम सभागृह, नांदेड येथे 26 जुंन सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्यक्रमात १२वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग शिक्षण, करिअर संधी, शैक्षणिक धोरणे आणि प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून माजी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी.पी.सावंत, संस्थेचे व्यवस्थापन मंडळ सदस्य संत बाबा सुखविंदर सिंघजी,सौ. राजश्रीताई पाटील, प्रा.डी.डी.डोये, संस्थेचे संच...
Urudu Students waiting Books ; हदगाव-तामसा जिल्हा परिषद शाळांतील उर्दु विद्यार्थ्यांना अद्यापही पुस्तके मिळाली नाहीत; शैक्षणिक नुकसान

Urudu Students waiting Books ; हदगाव-तामसा जिल्हा परिषद शाळांतील उर्दु विद्यार्थ्यांना अद्यापही पुस्तके मिळाली नाहीत; शैक्षणिक नुकसान

करियर, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा । हदगाव व तामसा येथील पीएमश्री दर्जा प्राप्त जिल्हा परिषद हायस्कूल प्रशालेतील उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरु होऊन पंधरवडा उलटला असतांना अद्यापही पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याने त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांशिवाय शिक्षण घेण्याची वेळ आल्याने पालकांमध्ये संतापाची भावना आहे. या संदर्भात संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी हदगाव गट शिक्षण विभागाला लेखी पत्र देऊन वस्तुस्थिती कळवली असली तरीही अद्याप शिक्षण विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. शासनाने शाळेच्या पहिल्या दिवशीच दोन गणवेश व सर्व पाठ्यपुस्तकांचे वितरण होईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचे अद्यापही पुस्तकांपासून वंचित राहणे हे गंभीर अनागोंदीचे उदाहरण ठरत आहे. शाळा उत्साहात सुरू झाली असली तरी शिकवणी अध्या...
Rajarshi Shahu Maharaj Mandhan Yojana ; राजर्षी शाहू महाराज मानधन योजनेसाठी पात्र-अपात्र यादी जाहीर ; हरकतींसाठी १० जुलैपर्यंत मुदत

Rajarshi Shahu Maharaj Mandhan Yojana ; राजर्षी शाहू महाराज मानधन योजनेसाठी पात्र-अपात्र यादी जाहीर ; हरकतींसाठी १० जुलैपर्यंत मुदत

नांदेड, करियर
नांदेड l जिल्हा परिषद नांदेडच्या ग्रामपंचायत विभागामार्फत राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व वृध्‍द कलावंत मानधन योजना २०२४-२५ अंतर्गत पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. योजनेसाठी जिल्ह्यातून एकूण १ हजार ४३२ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ९५४ अर्ज पात्र तर ४७८ अर्ज अपात्र ठरले आहेत. लाभार्थ्‍यांची पात्र-अपात्र यादी जिल्‍हा परिषदेच्‍या संकेस्‍थळावर व सुचना फलकावर प्रसिध्द करण्‍यात आली आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या अर्जदारांना हरकती व दावे सादर करण्याची संधी देण्यात आली असून, त्यासाठी ५ जुलै २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ७ जुलै रोजी सुधारित यादी तयार केली जाईल. अंतिम पात्र लाभार्थ्यांची यादी १० जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्राम पंचायत विभागाच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी दिली आहे. अंतिम दिनांकानंत...
Rajendra Hanawate : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे राजेंद्र हनवते यांची ब्लड बँकमध्ये असिस्टंट पदी निवड

Rajendra Hanawate : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे राजेंद्र हनवते यांची ब्लड बँकमध्ये असिस्टंट पदी निवड

करियर, नांदेड
हिमायतनगर| तालुक्यातील खडकी (बा.) येथील गरीब कुटूंबातील राजेंद्र यशवंत हनवते यांची महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी रक्तपेडी (Blood Bank ) मध्ये Attendent (Assitant) पदी निवड झाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा खडकी (बा) या ठिकाणी झाले आणी 10 वी पर्यंतच शिक्षण माझ्या गाविच पूर्ण झाले व 11 वी व 12 वी ते B com पर्यंतच शिक्षण हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथे झाले. तर पुढील शिक्षण M com हे पिपल्स कॉलेज नांदेड या ठिकाणी झाले. घरची परिस्थिती जेमतेम वडील खडकी येथील ग्रामपंचायत मध्ये सेवक म्हणून काम करतात तर आई ही गृहिणी आहे भाऊ खाजगी मायक्रो फायनस मध्ये आहे. तर ते राज्य मराठी पत्रकार परिषद चे मराठवाडा विभाग चे अध्यक्ष शुद्धोधन हनवते यांचे चुलत भाऊ आहेत. त्यांच्...
error: Content is protected !!