Friday, May 22

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Sri Guru Gobind Singh ; श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शास्त्र संस्था विष्णुपुरी, नांदेड, येथे श्री गुरुगोबिंद सिंघजी जयंती (गुरुपूरब) मोठ्या उत्साहात साजरी – NNL

Sri Guru Gobind Singh ; श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शास्त्र संस्था विष्णुपुरी, नांदेड, येथे श्री गुरुगोबिंद सिंघजी जयंती (गुरुपूरब) मोठ्या उत्साहात साजरी – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l श्री गुरुगोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्था विष्णुपुरी नांदेड येथे श्री गुरुगोबिंद सिंगजी सिंघजी यांची जयंती (गुरुपूरब) मोठ्या उत्साहात ६ जानेवारी २०२५ रोजी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात “गुरु ग्रंथ साहिब” या ग्रंथाचे एका सजलेल्या खास वाहनातून संस्थेच्या प्रांगणात मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमा साठी नांदेड भूषण श्री संत बाबा बलविंदर सिंघजी, गुरुद्वारा लंगर साहेब ट्रस्ट, नगीना घाट,नांदेड तसेच मुख्य गुरुद्वारा येथील मित जत्थेदार श्री ज्योतिन्दर सिंघजी,संस्थेचे नियमक मंडळाचे सदस्य तथा गुरुद्वारा नानक सर साहेब‌‌चे प्रमुख संत बाबा सुखविंदर सिंघजी व इतर अनेक पंचप्यारे, शिख समुदायातील वरिष्ठ संत,संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे,संस्थेचे नियमक मंडळाचे सदस्य डॉ.डी. डी.डोये, डॉ.जे.व्हि.मेघा,संस्थेतील विविध अधिष्ठाता, विभाग प्रमुख, कर्मचारी व विद्यार्थी ...
Various competitions : ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धाचे आयोजन पार पडले -NNL

Various competitions : ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धाचे आयोजन पार पडले -NNL

करियर, नांदेड
नांदेड| नवी दिली येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद, मुंबई येथील राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आणि गणित दिनानिमित्त तीन दिवशीय स्पर्धात्मक उपक्रम पार पडले. दि. २८ ते ३१ डिसेंबर दरम्यान विद्यापीठातील गणितीयशास्त्र संकुलामध्ये पब्लिक अवरनेस कार्यक्रम आणि फॅकल्टी ट्रेनिंग प्रोग्राम यासह विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. दि. २८ डिसेंबर रोजी गणितीयशास्त्र संकुलातर्फे पेनिसिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणित विषयाचे जीवनातील महत्त्व सांगून गणित विषयाबाबत जनजागृती करण्यात आली. दि. ३० डिसेंबर रोजी फॅक्लटी ट्रेनिंग अंतर्गत गणिता मधील ‘ॲडव्हान्स टेक्निकल मेथड’ या विषयावर व्याख्यान देण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची...
‘Swaratim’ University : स्कूल कनेक्ट अभियानांतर्गत ‘स्वारातीम’ विद्यापीठ अग्रेसर -NNL

‘Swaratim’ University : स्कूल कनेक्ट अभियानांतर्गत ‘स्वारातीम’ विद्यापीठ अग्रेसर -NNL

करियर, नांदेड
नांदेड| ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ अंमलबजावणीच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांना या शैक्षणिक धोरणाची माहिती करून देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठ स्तरावर ‘स्कूल कनेक्ट २.०’ हे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विविध कार्यक्रमाचे आयोजन करून राज्यात अग्रेसर आहे. विज्ञान व तंत्रज्ञान राष्ट्रीय परिषद, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम दि. ३० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, विद्यापीठाचे कुलसचिव तथा गणितीयशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. डी. डी. पवार आणि शिक्ष...
drug manufacturer officer : शेतकऱ्याच्या मुलाची औषध निर्माता अधिकारी म्हणून शासकीय पदावर निवड; गावकऱ्यांतर्फे स्वागत -NNL

drug manufacturer officer : शेतकऱ्याच्या मुलाची औषध निर्माता अधिकारी म्हणून शासकीय पदावर निवड; गावकऱ्यांतर्फे स्वागत -NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्नालाही प्रत्यक्षात उतरवता येते याचे ताजे उदाहरण सोपान सुभाष राठोड या मुलाने नागपूर येथील युनिव्हर्सिटी मध्ये डी फार्मसी बी फार्मसी ही पदविका मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात औषध निर्माता अधिकारी म्हणून शासकीय नोकरी मिळून आई-वडिलांचे स्वप्न अखेर पूर्ण केले. असता गावातील नागरिकांनी सोपान सुभाष राठोड यांचे गावकऱ्यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. किनवट आदिवासी बहुल भागातील रोडा नाईक तांडा येथील शेतकरी सुभाष राठोड यांची परिस्थिती हालाखीची असताना देखील सुभाष राठोड यांनी आपल्या पत्नीसह परिस्थितीवर मात करत आणि शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आई-वडिलांनी पोटाला पीळ देत पई, पई जमा करून मुलाच्या शिक्षणासाठी पैसा लावला आणि शासकीय नोकरीचे स्वन पाहीले आई-वडिलांच्या स्वनाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सोपान सुभाष राठोड या मुलांनी रात्र, दिवस ...
Educational trip : प्रल्हादराव गरूड विद्यालयाची शैक्षणिक सहल – NNL

Educational trip : प्रल्हादराव गरूड विद्यालयाची शैक्षणिक सहल – NNL

नांदेड, करियर
किनवट, परमेश्वर पेशवे| कै प्रल्हादरावजी गरुड माध्यमिक विद्यालय इस्लापूर सदरील विद्यालयाची शैक्षणिक सहल दिनांक 01/01/2025 ते 06/01/2025 दरम्यान सदरील विद्यालयाची शैक्षणिक सहल संस्थेचे संस्थाचालक संदीपजी गरुड यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आली होती. गरुड माध्यमिक विद्यालय नेहमीच सर्व दूर सहल नेहण्यासाठी परिसरात प्रसिद्ध आहे. विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञानच पुरेसे नाही तर बाहेरील जगाशी प्रत्यक्ष भेटून घेतलेले ज्ञान देखील खूप महत्त्वपूर्ण असते असा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच अशा सहलीचे नियोजन केले जाते. सदरील विद्यालयाने या वर्षीची शैक्षणिक सहल, ऐतिहासीक ,धार्मिक तसेच विविध नैसर्गिक पर्यटण स्थळे ई.ठिकाणी भेटी देवून या अविस्मरणीय केली. या भेटीमध्ये औंढा नागनाथ, औरंगाबाद, घृष्णेश्वर मंदिर, भद्रा मारोती मंदिर, वेरुळ लेण्या, शिर्डी साईबाबा दर्शन, ओझर गणपती,लेण्यांद्री गणपती, शिवणेरी...
Group Reading Sankalp Sajra : मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात सामुहिक वाचन संकल्प सजरा -NNL

Group Reading Sankalp Sajra : मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात सामुहिक वाचन संकल्प सजरा -NNL

करियर, नांदेड
मुखेड| तालुक्यातील मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही जी इनामदार हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा डॉ मा म गायकवाड (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांनी केले तर आभार ग्रंथपाल डॉ व्ही बी पवार यांनी मानले. सामूहिक वाचन उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य इनामदार सर म्हणाले की, सरकारने वाचन संस्कृतीची आठवण करून पुन्हा एकदा तरुणाईला पुस्तकाच्या सहवासात जोडण्याचा उपक्रम सुरू करून वाचन संवाद, वाचन, कौशल्य, सामूहिक वाचन,व ग्रंथ परीक्षण यासारखे विविध उपक्रम हाती घेऊन महाराष्ट्र...
Awarded Basalingappa : आपले मानवाधिकार फाउंडेशन तर्फे बसलिंगअप्पा वंटगिरे पत्रकार पुरस्काराने सन्मानित -NNL

Awarded Basalingappa : आपले मानवाधिकार फाउंडेशन तर्फे बसलिंगअप्पा वंटगिरे पत्रकार पुरस्काराने सन्मानित -NNL

करियर, नांदेड
मुखेड| आपले मानवधिकार फाउंडेशन मुंबई यांच्या तर्फे राज्यातील निर्भीड रोखठोक पत्रकारांची निवड करून त्यांना दर्पण दिनाचे ओचित्य साधून गौरव करण्यात येतो. या वर्षी ड्रॉ. दिपेश पष्टे संचालक शिव-संविधान व्याख्याते यांनी दै.गावकरीचे पत्रकार यांना दर्पण दिनाचे औचित्य साधून आपले सन्मान पत्र ऑनलाईन मानवाधिकार दर्पण पुरस्काराने सन्मानित केले आहे. यावेळी पत्रकार बस्वराज वंटगिरे यांचे जेष्ठ नागरिक सुभाष आप्पा बोधने, सरपंच अंजीता ताई बालाजी बोधने, ग्रा.पं.सदस्य बालाजी बोधने, भाजपाचे तालुकाध्यक्ष हेमंत खंकरे, लेंडी संघर्ष समितीचे अध्यक्ष बालाजी पसरगे, सुरेश सावकार पंदिलवार,युवा नेते दिनेश आप्पा आवडके, उपसरपंच सादाशिव बोयेवार,नागनाथ थळपत्ते,राचप्पा स्वामी,सुरेश पंचाक्षरे, अमजद पठाण, शशिकांत तेलंग, नागनाथ पारसेवार,अशोक एमेकर, शिवदास बोधने,ईतर अनेकांनी अभिनंदनचे वर्षाव करत आहेत....
Nirmalkumar Suryavanshi awarded Darpan Literature Award : निर्मलकुमार सूर्यवंशी यांना दर्पण साहित्य पुरस्कार प्रदान -NNL

Nirmalkumar Suryavanshi awarded Darpan Literature Award : निर्मलकुमार सूर्यवंशी यांना दर्पण साहित्य पुरस्कार प्रदान -NNL

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने दिला जाणारा साहित्य दर्पण राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ प्रकाशक व लेखक निर्मलकुमार सूर्यवंशी यांना आज पत्रकार दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले या गावी ज्येष्ठ पत्रकार तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र,ग्रंथ आणि रूपये अकरा हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत सुभाष भुमे, मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. जगदीश कदम, महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके , पोंभुर्ले गावच्या सरपंच प्रियांका धावडे ,उपसरपंच सादिक डोंगरकर यांची उपस्थिती होती. गतवर्षी पोंभु...
Dr. Vrishali Kinhalkar : डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या ‘कागदावरची माणसं’ पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन -NNL

Dr. Vrishali Kinhalkar : डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या ‘कागदावरची माणसं’ पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| अनुबंध प्रकाशन, पुणे आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेच्या वतीने प्रख्यात लेखिका डॉ.वृषाली किन्हाळकर यांच्या ‘कागदावरची माणसं’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या आज (दि.८) माजी साहित्य संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार्‍या या कार्यक्रमास ज्येष्ठ कवयित्री नीरजा आणि प्राचार्या डॉ.गीता लाठकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मागील अनेक वर्षांपासून कविता तसेच ललित लेखन करणार्‍या डॉ.वृषाली किन्हाळकर यांचे हे नवे पुस्तक वेगळ्या धाटणीचे आहे. मराठीतील महत्त्वाच्या कादंबर्‍यांसह इतर साहित्य कृतींमधील पात्रांबद्दल विस्तृत लेखन करून आस्वादक समीक्षेचे एक नवे पुस्तक त्यांनी सिद्ध केले आहे. १९२५ नंतरच्या ७५ वर्षांतील अनेक कादंबर्‍यांतील वेगवे...
Ram Tarte : मोबाईलवर रील पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या विषयाशी निगडित व्हिडिओ पहावेत – राम तरटे -NNL

Ram Tarte : मोबाईलवर रील पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या विषयाशी निगडित व्हिडिओ पहावेत – राम तरटे -NNL

करियर, नांदेड
नांदेड| आमच्या लहानपणी आजची सहज उपलब्ध होणारी तंत्रज्ञान नव्हती. यामुळे आम्ही कष्टाळु,मेहनती व उर्जावान घडू शकलो.तुमचे आईवडील कष्ट,मेहनत गरिबीची जाणीव होऊ देत नाहीत. ते तूमच्यावर जिवापाड प्रेम करतात.ते स्वतः काबाडकष्ट करतात पण तुम्हाला काहिच कमीपडू देत नाही. यामुळे आई वडील यांची सेवा करा. त्यांना दु:ख होईल असे वर्तन असे वागू नका.प्रसारमाध्यमाचा मोबाईलचा वापर योग्य पध्दतीने करा. विविध विषयाच्या अभ्यासाठी करा. असे मत विद्याथ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.या प्रसंगी 'मस्करी' कथा आपल्या ग्रामीण बोली भाषेतून सांगितली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. दर्पण दिनानिमित्त केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथे लोकशाहीचा चौथास्तंभ असलेल्या प्रसारमाध्यम वर्तमानपत्र, इलेक्ट्रानिक मिडियातील पत्रकार उद्याचा मराठवाडा चे वृत्त संपादक तथा प्रसिद्ध कथाकथनकार राम तरटे,दैनिक सत्य मराठी चे मुख्य संपादक ...
error: Content is protected !!