Saturday, May 16

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Contemporary Discussion Book : प्रा.डॉ.डी.के.कदम यांचे ऊसतोडणी कामगार समकालीन विमर्श ग्रंथाचे अनावर

Contemporary Discussion Book : प्रा.डॉ.डी.के.कदम यांचे ऊसतोडणी कामगार समकालीन विमर्श ग्रंथाचे अनावर

नांदेड, करियर
हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथील प्राध्यापक डॉ.के कदम स्वयंचलित लेखक ऊस तोडणी कामगार समकालीन विमर्श हा ग्रंथ लिहिला असून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्जवला सदावर्ते यांच्या हस्ते ग्रंथाचे अनावर करण्यात आले. त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. ऊस तोडणी कामगाराचे सामाजिक जीवन त्याचप्रमाणे आर्थिक जीवन व त्यांच्या मुलाबाळाचे शैक्षणिक जीवन या ग्रंथामध्ये रेखाटले आहे. त्याचबरोबर ऊस तोडणी कामगाराचे समस्या व त्यांचे आयुष्य त्यांनी जी उचल उचलेली असते त्यांच्यावरती कसे अवलंबून आहे हे आपण या ग्रंथांमध्ये पाहू शकतो. महाविद्यालयातील ग्रंथालय विभागास सरांनी दहा प्रति ग्रंथ भेट दिल्या.ग्रंथपाल बोंबले राजू यांनी ग्रंथ स्वीकारून सरांना खूप खूप शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयातील प्राचार्य तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत...
Self-Government Day : गरुड माध्यमिक विद्यालयात स्वयंशासन दिन संपन्न

Self-Government Day : गरुड माध्यमिक विद्यालयात स्वयंशासन दिन संपन्न

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| कै.प्रल्हादरावजी गरुड माध्यमिक विद्यालय नेहमीच विविध सहशाले उपक्रम घेण्यात परिसरात अग्रेसर आहे .अशाच प्रकारे विद्यालयांमध्ये दिनांक 15 व 16 जानेवारी 2025 रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन घेण्यात आला. विद्यार्थ्याला स्वतः शालेय प्रशासनाचा अनुभव घेता यावा व विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावे याच उद्देशाने स्वयंशासन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरील विद्यालयाने दोन दिवस पूर्ण शाळेचा कारभार इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हाती सोपवून दिलेला होता .तसेच खालच्या वर्गांना अध्यापन करण्याचे कार्य देखील अतिशय छान पद्धतीने, कुठलाही अडथळ्याविना विद्यार्थ्यांनी उत्साहामध्ये पार पाडले. सदरील दिवशी इयत्ता दहावी मधील विद्यार्थी डुकरे दत्ता याने मुख्याध्यापक म्हणून चांगल्या प्रकारे काम पाहिले. तकळल शिक्षक म्हणून मयुरी कांबळे ,नीरज सुद्देवाड...
Bhayegaon ; जिल्हा परिषद शाळा भायेगाव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश कोल्हे तर उपाध्यक्षपदी श्रीराम खोसडे बिनविरोध निवड – NNL

Bhayegaon ; जिल्हा परिषद शाळा भायेगाव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश कोल्हे तर उपाध्यक्षपदी श्रीराम खोसडे बिनविरोध निवड – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l नांदेड तालुक्यातील शिक्षणक्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या जिल्हा परिषद शाळा भायेगाव‌ येथे 15 जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रमेश बाबुराव कोल्हे तर उपाध्यक्षपदी श्रीराम रावसाहेब खोसडे यांची बिनविरोध निवड,पण शिक्षक प्रेमी या जागे साठी मतदान झाले आहे. या जागेवर राहुल गणपती खोसडे 29मते घेऊन विजय झाले आहेत .निवड झालेल्या पदाधिकारी यांच्ये ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून बालाजी चपंती कोल्हे,पश्रीरंग‌ रावसाहेब खोसडे, रमेश मारोती कोल्हे, गंगाधर सोनाजी कोल्हे,दिंगबर‌ नागोराव‌ भालेराव, ज्ञानेश्वर रामचंद्र कोल्हे,शिवकांत सौभाजी मेकाले,व्यंकटी कामाजी कोचावर, गंगाधर माधव‌ कोल्हे,अशूमंती संतोष यनावार यांच्यी निवड करण्यात आली, यावेळी बिनविरोध निवड झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व शिक...
Dr. Lone : स्नेहसंमेलनातून कला गुणांना चालना मिळते – डॉ.लोने

Dr. Lone : स्नेहसंमेलनातून कला गुणांना चालना मिळते – डॉ.लोने

नांदेड, करियर
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| प्रत्येक विद्यार्थी मध्ये कोणती ना कोणती कला असते. ती प्रदर्शीत करण्याची संधी सर्वांना वेळोवेळी उपलब्ध होते नाही. त्यामुळे आपल्यामध्ये नेमके कोणते गुण आहेत, त्याचा विकास होऊ शकतो काय? हे बघता येत नाही. मात्र स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमधून चालना मिळू शकते, असे प्रतिपादन श्री रेणुका देवी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. राजेंन्द्र लोने यांनी केले. जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या माहूरच्या स्नेहसंमेलनाच्या उद्दघाटन प्रसंगी ते बोलत होते. जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल येथे सहा दिवशीय वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वार्षिकोत्सवाच्या उद्घाटन दि.१७ रोजी करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मनोहर सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री रेणुका देवी महाविद्यालयचे प्राचार्य गुरूनुले ,उपप्राचार्य डॉ.राजेंन्द...
Police Didi : उस्माननगर परिसरात “पोलीस दीदी ” उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Police Didi : उस्माननगर परिसरात “पोलीस दीदी ” उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार कंधार उपविभागीय अधिकारी डॉ.अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी उस्माननगर पो.स्टे. अंतर्गत येणाऱ्या २८ गावांना भेटी देऊन पोलिस प्रशासनास निगडित असलेल्या " पोलिस दिदी " (Police Didi) हा उपक्रम विद्यार्थ्यांना सांगितला . त्यामुळे या उपक्रमाला परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . पोलीस दलातर्फे सुरू करण्यात आलेल्या नवीन उपक्रमासाठी पथक नेमण्यात आले आहे. पथकद्वारे विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे. शालेय विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर टाळावा. तसेच ब्ल्युव्हेल, लुडो, तीनपत्ती पबजी खेळांपासून दूर राहावे, तसेच घरबसल्या ऑनलाईन तक्रार कशी करावी, यासह पोलीस प्रशासनातील कामकाजासंदर्भात माहिती सपोनि चंद्रकांत पवार (Police Chandra...
educational trip ; सिडको येथील शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीसह घेतला विमान प्रवासाचा आनंद

educational trip ; सिडको येथील शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीसह घेतला विमान प्रवासाचा आनंद

नांदेड, करियर
नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचालित शिवाजी विद्यालय सिडको नांदेड या शाळेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी माध्य. व उच्च माध्य. विद्यालय,सिडको नवीन नांदेड हे विद्यालय नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी नांदेड जिल्हयात नेहमी अग्रेसर असते.गेल्या ३ वर्षांपासून सलग विमानाने गगनभरारी घेत यंदाही सदरील सहलीसाठी विद्यार्थी व पालक यांनी मोठया प्रमाणात पसंती देत ही सहल यशस्वीपणे घडवून आणत विद्यार्थीना विमानभरारीचा अगदी लहान वयातच एक अविस्मरणीय आनंद मिळवून दिला. सदरील सहलींतर्गत विद्यार्थ्यांनी दि.१२ जानेवारी २०२५ रोजी ‘नांदेड ते हैदराबाद’ हा विमान प्रवास केला व त्यांना ‘रामोजी फिल्म सिटी’ येथे मुक्कामी नेण्यात आली. विद्यार्थ्यांनी सदरील फिल्म सिटी मध्ये दि.१३ जानेवारी २५ रोजी हवामहल,मुगल गार्डन, रामोजी स्टुडिओ,कृपालू गुफा, अंतराळ यात्रा, ब...
Vasrani ; राज्यस्तरावर निवासी अंध‌ विद्यालय, वसरणी नांदेड‌ या शाळेचे उतुंग भरारी

Vasrani ; राज्यस्तरावर निवासी अंध‌ विद्यालय, वसरणी नांदेड‌ या शाळेचे उतुंग भरारी

नांदेड, करियर
नवीन नांदेड l ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड संचलित, निवासी अंध विद्यालय,वसरणी नांदेड या शाळेनी उतुंग यश प्राप्त केले आहे. राष्ट्रीय दृष्टीहिन संघ महाराष्ट्र यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 35 वा अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताह दिनांक 08 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 25 या कालावधीत तुळजा भवानी मंगल कार्यालय, अकोला रोड, कारंजा (लाड) जि.वाशिम येथे संपन्न झाला. या अंध कल्याण सप्ताहमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 20 शाळा सहभागी झाल्या होत्या. या शाळांमधुन निवासी अंधविद्यालय, वसरणी नांदेड या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये कु.स्नेहल मनोज काला-इग्रंजी ब्रेल वाचन (प्रथम क्रमांक), हिंदी ब्रेल वाचन (द्वितीय क्रमांक) काव्य वाचन (तृतीय क्रमांक), प्रबुध्द भद्रे - मराठी ब्रेल वाचन (तृतीय क्रमांक...
Mukramabad ; मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भूगोल दिन साजरा

Mukramabad ; मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भूगोल दिन साजरा

करियर, नांदेड
मुखेड, बस्वराज वंटगिरे l मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भूगोल विभागामार्फत भूगोल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक इनामदार यांच्या हस्ते पृथ्वीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रमुख अतिथी प्रा. डॉ. भरत मुस्कावाड, प्रा. मुकुंदराज जाधव तर प्रमुख वक्ते प्रा. गंगाधर वाघमारे हे होते. शिवाय महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉ. मौलाना सय्यद, डॉ. नारायण पांचाळ व डॉ. रामदास मादळे व सर्व प्राध्यापक परिश्रम घेतले....
Hall tickets will be available online : यंदापासून बारावीच्या मुलांसाठी हॉल तिकीट ऑनलाइन होणार उपलब्ध – शिक्षण मंडळाचा निर्णय -NNL

Hall tickets will be available online : यंदापासून बारावीच्या मुलांसाठी हॉल तिकीट ऑनलाइन होणार उपलब्ध – शिक्षण मंडळाचा निर्णय -NNL

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन (Exam Hall Ticket Will be Available Online) उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश मंडळाने दिले आहे. त्यामुळे यंदापासून बारावीच्या मुलांना आता हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. शाळेत हॉल तिकीट डाउनलोड करून त्यावर शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी देण्यात यावी अशी सूचना करण्यात आली आहे . हॉल तिकीट अर्थात प्रवेश पत्र उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांकडून कोणतीही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेश पत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक प्राचार्य यांचा शिक्का उमटून स्वाक्षरी करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. हॉल तिकीट संदर्भातील सर्व सूचना मुख्याध्यापक प्राचार्य यांना करण्यात आल्या असून ...
Kalambara ; कलंबर ( बु. )येथे वाचन पंधरवडा उत्साहात साजरा

Kalambara ; कलंबर ( बु. )येथे वाचन पंधरवडा उत्साहात साजरा

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l वाचक संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम निमित्त कलंबर बु. ता, लोहा येथील कै, उमाजीराव गोरे सार्वजनिक वाचनालय कलंबर बु. येथील वाचनालयामध्ये वाचन पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने वाचनालयात विद्यार्थ्यांना विविध भाषातील पुस्तके वाचण्याची संधी मिळाली. ३ जानेवारी रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त वाचन पंधरवडा या कार्यक्रमात जिप हायस्कूल कलंबर बु. मुख्याध्यापक जी एम कोरे. यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले, ग्रंथ हे ज्ञानाचा अथांग सागर आहेत विद्यार्थ्यांनी वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी असे आवाहन करण्यात आले. विविध भाषातील पुस्तके, कादंबरी , कथा , कविता संग्रह, स्पर्धा परीक्षा पूस्तके,वूत्तपत्र वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होती. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीची पुस्तके वाचण्याची संधी मिळाली या कार्यक्रमाव्दा...
error: Content is protected !!