Saturday, May 16

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Tirupati Patil Ghogre ; नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तिरूपती पाटील घोगरे,तर. कार्याध्यक्षपदी रमेश ठाकूर

Tirupati Patil Ghogre ; नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तिरूपती पाटील घोगरे,तर. कार्याध्यक्षपदी रमेश ठाकूर

नांदेड, करियर
नवीन नांदेड l नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा अध्यक्षपदी तिरूपती पाटील घोगरे तर कार्याध्यक्षपदी रमेश ठाकूर यांच्यी बिनविरोध निवड करण्यात करण्यात आली. गतवर्षीचे मावळते अध्यक्ष रमेश ठाकूर यांच्या एक वर्षाच्या कालावधी पूर्ण झाल्या नंतर नव्याने कार्यकारिणी निवडीसाठी 19 जानेवारी रोजी हडको येथील दतकृपा मंगल कार्यालय येथे बैठक घेण्यात आली यावेळी नव्याने अध्यक्षपदासाठी अनिल‌ धमणे व तुकाराम सावंत यांनी तिरूपती पाटील घोगरे यांच्यी अध्यक्षपदी साठी नाव जाहीर केल्यानंतर उपस्थित सर्वांनी संमती दिल्यानंतर उर्वरित कार्यकारणीत कार्याध्यक्षपदी रमेश ठाकूर, उपाध्यक्षपदी शाम जाधव, कोषाध्यक्ष सारंग नेरलकर, सचिव निळकंठ वरळे,तर सल्लागार म्हणून तुकाराम सावंत ,किरण देशमुख,अनिल पाटील धमणे यांच्यी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या उपक्रमासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. निवडी नंतर हडको येथील छत्...
Madhav Kaitwad : माधव काईतवाड बोरगडीकर यांची माहिती अधिकार, पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्रच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी पदोन्नती

Madhav Kaitwad : माधव काईतवाड बोरगडीकर यांची माहिती अधिकार, पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्रच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी पदोन्नती

नांदेड, करियर
नांदेड| माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती व पोलीस मित्र फांऊन्डेशन महाराष्ट्र या समितीचे संस्थापक अध्यक्ष महेशजी सारणीकर यांनी समितीमध्ये काम करणाऱ्या अनेक पदाधीकारी यांना पदोन्नती देवुन त्यांच्या गौरव केला आहे. याच कार्याचा गौरव म्हणुन हिमायतनगर तालुक्यातील छोट्याश्या खेड्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील रहिवाशी व समितीमध्ये मागील दोन वर्षापासुन नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्य करत होते. माधव काईतवाड बोरगडीकर (Madhav Kaitwad Borgdikar) यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याला पाहता त्यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी पदोन्नती व दैनिक युवक आधार वृत्तपत्रांच्या हिमायतनगर तालुका प्रतिनिधी म्हणुन नियुक्ती करण्यात आली. आजच्या पत्रकारीता क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल मीडिया तसेच दैनिक वर्तमानपत्राद्वारे अनेक पत्रकार कार्य करत आहेत....
Copy Mukt Abhiyan ; कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह

Copy Mukt Abhiyan ; कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह

नांदेड, करियर
नांदेड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत व शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्यावेळी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये येत्या 20 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षांना राज्यातून सुमारे 31 लाख विद्यार्थी प्रविष्...
Drawing Grade Examination ; शासकीय रेखाकला ग्रेड परिक्षा जवाहर नगर शाळेच्या शंभर‌ टक्के निकाल

Drawing Grade Examination ; शासकीय रेखाकला ग्रेड परिक्षा जवाहर नगर शाळेच्या शंभर‌ टक्के निकाल

नांदेड, करियर
नवीन नांदेड l शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी, निकाल जाहीर झाला असून जिल्हा परिषद उच्च.प्राथमिक शाळा जवाहरनगर,तुप्पा शाळेचा १००% निकाल लागला असुन शासकीय चित्रकला परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. या परिक्षेत्र कु.श्रद्धा गायकवाड, प्रथम अ श्रेणी, कु.ऋतुजा नल्लेवाड, कु. नागनाथ कराळे, द्वितीय ब श्रेणी, तर विशाखा लांडगे, प्रतिक्षा शिंदे, दुर्गा कांबळे, श्रद्धा गोरे, हर्षद कसबे, विनायक पांचाळ, याने क श्रेणीत विशेष प्राविण्य मिळवले. विद्यार्थ्यांना अंशकालीन कला शिक्षक श्रीरंग स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले,यशस्वीतांचे मुख्याध्यापक बळीराम राठोड, आंनद पवार, उत्तम कांबळे,समदानी शेख ,सुनिल मोटरगे ,बालाजी सोनवणे,मोहन कुलकर्णी,जगन्नाथ पवार,गुणाजी भवर, श्रीमती उज्जवला चालीकवार, श्रीमती मिरा कोलेवाड,श्रीमती वृंदा भोसले,श्रीमती सारिका औरादकर,व शिक्षकवृंदानी कौतुक करून ...
Gurudev award distribution ; गुरूदेव पुरस्कार वितरण व सत्संग सोहळायाचे 19 जानेवारी रोजी आयोजन

Gurudev award distribution ; गुरूदेव पुरस्कार वितरण व सत्संग सोहळायाचे 19 जानेवारी रोजी आयोजन

नांदेड, करियर
नवीन नांदेड l सद्गुरू शिवाचार्य सेवाभावी संस्था सिडको व समस्त सदभक्त ,श्री गुरू कृपा निवासी कोचिंग क्लासेस यांच्या वतीने गुरुदेव पुरस्कार वितरण व सत्संग सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजन रविवार, दि.१९ जानेवारी २५ सकाळी ११ वाजता गोविंद गार्डन मंगल कार्यालय, पाण्याच्या टाकीजवळ, हडको, नविन नांदेड येथे आयोजन करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कृपाशिर्वादाने दरवर्षी कर्तुत्ववान, सन्माननीय व्यक्तीमत्वाचा गुरुदेव पुरस्कार देवून गौरव केला जातो,याही वर्षी गुरुदेव पुरस्कार वितरण, गुणवंत विद्यार्थी सत्कार व गुरुवर्यांचा सत्संग सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष वेदांताचार्य, युवासंत ष.ब्र.१०८दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ, वसमतनगर,तर प्रमुख मार्गदर्शक प.पु. आचार्य गुरुराज स्वामी महाराज भक्तीस्थळ अहमदपूर,व उद्घाट...
CIDCO ; सिडको येथील शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला शैक्षणिक सहलीचा आनंद

CIDCO ; सिडको येथील शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला शैक्षणिक सहलीचा आनंद

नांदेड, करियर
नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय,सिडको, नांदेड या शाळेच्या वतीने इयत्ता पाचवी ते सातवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी विद्यालय,सिडको,नांदेड हे विद्यालय नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी नांदेड जिल्हयात नेहमी अग्रेसर असते. यावर्षी सदरील सहलीं अतर्गत विद्यार्थ्यांनी दि.१६ ते १७ जानेवारी २०२५ दरम्यान नाथ सागर जलाशय सह पर्यटनाची राजधानी म्हणून नावाजलेल्या छत्रपती संभाजी नगरमध्ये अनेक जगप्रसिद्ध मंदिरं,शिल्प आणि इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या वास्तुंना भेटी दिल्या. विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव ,उपाध्यक्ष रवि जाधव यांच्या मार्गदर्शना खाली सहल काढण्यात आली, सहल नियोजनासाठी प्राचार्य साहेबराव देवरे,पर्यवेक्षक विकास पाटील, सह शिक्षिका सौ.के.पी.पल्लेवाड, जी.ए.जाधव, एस.के.अनकाडे, एस.के.जाधव, एन.पी.जाधव, सी.ज...
Honoring Gunwant : नाळेश्वर येथे गुणवंताचा सत्कार : ग्रामस्थांचा अभिनव उपक्रम

Honoring Gunwant : नाळेश्वर येथे गुणवंताचा सत्कार : ग्रामस्थांचा अभिनव उपक्रम

करियर, नांदेड
नांदेड| येथून जवळच असलेल्या नांदेड तालुक्यातील नाळेश्वर येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंताचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. नाळेश्वर गावातील गुणवंतांची विविध क्षेत्रात निवड झालेली आहे. त्या निवड झालेल्या गुणवंतांचा समस्त गावकरी मंडळ नाळेश्वर तर्फे सत्कार करण्यात आला. माजी सनदी अधिकारी एकनाथ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. गुरूळदेव संस्थानचे महंत सुखदेव बुवा नांदेडकर, गंगा हॉस्पिटल नांदेड चे संचालक डॉ.श्राजेश्वर वाघ,बाबुराव माधवराव वाघ (सरपंच, नाळेश्वर) यांची प्रमुख उपस्थिती होती. गावकरी मंडळी व इतर मान्यवरांच्या उपस्थित नाळेश्वर या गावातील खालील गुणवंताचा यावेळी सत्कार करण्यात आला. हरीराम दिगंबर वाघ (एन.एस.जी. कमांडो),डॉ. सुश्मिता संजय वाघ (बी.डी.एस.),डॉ. कु...
Navodaya Exam : लोहा तालुक्यात १ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी दिली नवोदय परीक्षा -बिईओ व्यवहारे

Navodaya Exam : लोहा तालुक्यात १ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी दिली नवोदय परीक्षा -बिईओ व्यवहारे

करियर, नांदेड
लोहा| लोहा तालुक्यात १हजार ३५१ विद्यार्थ्यां पैकी १ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (Navodaya Exam) दिली. चार परीक्षा केंद्रावर ही परीक्षा सुरळीत पार पडली अशी महिती गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी दिली. लोहा तालुक्यात नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शहरातील चार परीक्षा केंद्रावर शनिवारी १८ जानेवारी रोजी सुरळीत पार पडली. लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ४०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी ३९३ विद्यार्थी उपस्थित होते.कै. विश्वनाथराव नळगे विद्यालयात ४०८ विद्यार्थ्यां पैकी ३९३ विद्यार्थ्यांनी उपस्थिती होती. नारायणा इंग्लिश स्कुल केंद्रावर ४०८ पैकी ३९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ग्लोबल इंग्लिश स्कुल या शाळेत १३७ पैकी १२१ विद्यार्थी उपस्थित होते .सुरळीत परीक्षा पार पडली.१ हजार ३५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी १ हजार...
Vaijnath Maharaj Mathpati : वैजनाथ महाराज मठपती यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

Vaijnath Maharaj Mathpati : वैजनाथ महाराज मठपती यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

नांदेड, करियर
उस्माननगर| कै. नागोराव गणपतराव पांडे लाठकर व कै. आनंदीबाई पांडे लाठकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा कै.ना. ग.पांडे लाठकर वैद्यकीय ट्रस्ट नांदेड व समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा "जीवन गौरव पुरस्कार २०२४" हा पुरस्कार उस्माननगर येथील मनमिळाऊ स्वभावाचे व पंचक्रोशीत आदर्श व्यक्तिमत्व असलेले आणि सर्वांना सुपरिचित असलेले आदर्शवादी वैजनाथ गुंडप्पा मठपती महाराज व सौ.सुमनबाई वैजनाथ महाराज यांच्या जीवनकार्याची दखल घेऊन पांडे लाठकर ट्रस्टच्या वतीने शाळेचे माजी मुख्याध्यापक आदर्श शिक्षक व परिसरातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व श्यामसुंदरराव जहागीरदार गुरूजी यांच्या हस्ते सहपत्नीक प्रशस्तीपत्र , स्मृतिचिन्ह, आहेर भेट देऊन जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक व परिसरातील ऋषीतुल्य व...
If you want to succeed : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येयावर लक्ष केंद्रित करावे – सपोनी गायकवाड

If you want to succeed : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येयावर लक्ष केंद्रित करावे – सपोनी गायकवाड

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोणत्याही एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करून ते प्राप्त करण्यासाठी परिश्रम घ्यावे परिस्थिती आड आली तरी ध्येय गाठावे परीस्थीतीचा सामना करावा यश मिळल्या शिवाय राहणार नाही असे आवाहन माहूर पोलीस स्टेशनचे सपोनी सुनील गायकवाड यांनी केले. श्री रेणुकादेवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने युथ फॉर माय भारत - युथ फॉर डिजिटल लिटरसी या विषयाच्या जनजागृतीसाठी सात दिवसीय निवासी शिबीराचे उद्घाटन प्रसंगी १६ जानेवारी रोजी उमरा येथे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.श्री रेणुकादेवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना चे विशेष शिबिर उमरा येथे १५ जानेवारी ते २१ जानेवारी पर्यंत संपन्न होणार आहे,यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ति, प्रजनन आरोग्य, किशोरावस्था,हागणदारी मुक्त गाव, महिला मेळावा, ग्रामस्वछता,सुलभ शौचालया...
error: Content is protected !!