Sunday, May 17

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

HUJPA College : हु.ज.पा.महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन 2025 चे आयोजन

HUJPA College : हु.ज.पा.महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन 2025 चे आयोजन

करियर, नांदेड
हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय (HUJPA College) हिमायतनगर येथे वार्षिक स्नेहसंमेलन दि 22 ते 25 जाने . 2025 दरम्यान संपन्न होणार आहे . त्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने महाविद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्ज्वला सदावर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. स्नेहसंमेलनाचे आयोजन महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. डी. सी देशमुख व डॉ.एल.एस पवार यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्घाटकीय संबोधनामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्वला सदावर्ते यांच्या उपस्थित आनंदीमय वातावरण निर्माण झाले. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ,त्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा आणि चांगले विद्यार्थी महाविद्यालय...

Vakan Sankalp ; समाजकार्य महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचा समारोप

नांदेड, करियर
नवीन नांदेड l महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रका प्रमाणे 1 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 याकालावधीत वाचन पंधरवाडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा म्हणून राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले ग्रंथ प्रदर्शन सामूहिक वाचन ग्रंथाचे समीक्षात्मक वाचन ग्रंथालय स्वच्छता वाचक लेखक संवाद निबंध लेखन वाचनाचे महत्त्व व मला आवडलेले पुस्तक कथाकथन वाचन संवाद अशा प्रकारच्या विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्याल याच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबविण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दररोज ग्रंथालयात विविध पुस्तकांचे वाचन करून परीक्षण केले समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश घुले यांची उप...
Pre-examination ; एकलव्य स्कूल प्रवेशासाठी 23 फेब्रुवारीला पूर्व परीक्षा

Pre-examination ; एकलव्य स्कूल प्रवेशासाठी 23 फेब्रुवारीला पूर्व परीक्षा

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे l राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत येत्या 23 फेब्रुवारी 2025 रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे इयत्ता सहावीत 2 हजार 220 नवीन तर इयत्ता सातवी ते नववीच्या 1 हजार 49 रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत या प्रवेश स्पर्धा परिक्षा किनवट तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक (कन्या) आश्रमशाळा बोधडी व एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल सहस्त्रकुंड या परिक्षा केंद्रावर रविवार 23 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ...
Dr. Govind Nandede : विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन जीवनात यशस्वी व्हावे – शिक्षण तज्ञ डॉक्टर गोविंद नांदेडे

Dr. Govind Nandede : विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन जीवनात यशस्वी व्हावे – शिक्षण तज्ञ डॉक्टर गोविंद नांदेडे

करियर, नांदेड
नांदेड| शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात प्रचंड मेहनत घेऊन जिद्दीने सोळा -सोळा तास अभ्यास करून जीवनात यशस्वी व्हावे असे प्रतिपादन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक शिक्षण तज्ञ डॉक्टर गोविंद नांदेडे (Education expert Dr. Govind Nandede) यांनी केले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नाळेश्वर येथे राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे, राज्याचे माजी सनदी अधिकारी सिने अभिनेते अनिल मोरे, यशवंत विद्यालयाचे संस्थाचालक रंगनाथ पाटील वाघ यांनी सदिच्छा भेट दिली असता झालेल्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुढे डॉक्टर गोविंद नांदेडे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी अतिशय जिद्दी व मेहनतीने पुढे जातआहेत. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नाळेश्वर येथील विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत विभागीय स्तरापर्यंत यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक करून पुढे अशीच मुले फ्रान्स, अमेरिका, ...
Devansh Girhe will go on an ISRO trip : देवांश गिऱ्हे जाणार इस्रो सहलीवर

Devansh Girhe will go on an ISRO trip : देवांश गिऱ्हे जाणार इस्रो सहलीवर

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| सहाव्या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या देवांश पंकज गिऱ्हे याची इस्रो सहलीसाठी निवड (Devansh Girhe will go on an ISRO trip) झाली आहे. देवांश हा तालुक्यातील उमरा या छोटया गावातील पंकज गिऱ्हे यांचा मुलगा असून तो यवतमाळ येथिल जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी संचालित यवतमाळ पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. अभ्यासात सातत्य राखत देवांश गिऱ्हे याने नोबेल फाउंडेशन जळगाव अंतर्गत राज्यस्तरावर एन.एस.टी. एस अर्थात नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च ऑनलाइन, ऑफलाइन परीक्षेत आणि मुलाखतीत यश संपादन केले आहे. त्यामुळे त्याची इस्रो सहली करिता निवड झाली आहे. या शैक्षणिक सहलीत तो आयआय-टी गांधीनगर, आयआयएम अहमदाबाद, सायन्स सिटी, साबरमती आश्रम व अक्षरधाम मंदिर इथे भेट देणार आहे....
Lalit Kala Pratishthan : ललित कला प्रतिष्ठानच्यावतीने सुधीर रसाळ यांचा हृदय सत्कार

Lalit Kala Pratishthan : ललित कला प्रतिष्ठानच्यावतीने सुधीर रसाळ यांचा हृदय सत्कार

नांदेड, करियर
नांदेड| ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल ललित कला प्रतिष्ठान (Lalit Kala Pratishthan) नांदेड च्या वतीने त्यांचा नांदेडमध्ये नुकताच सुधीर रसाळ यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. हॉटेल विसावा पॅलेस येथे पार पडलेल्या या हृदय सत्कार सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पुरस्कार मिळाल्यानंतर अनेकांचे पाय जमिनीवर राहत नाहीत मात्र माझे पाय कायम जमिनीवर राहावेत यासाठी शुभेच्छा द्या. अशा भावना यावेळी सुधीर रसाळ यांनी व्यक्त केल्या. सुधीर रसाळ यांच्या ' विंदांचे गद्यरूप ' या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. मराठवाड्यातील साहित्य क्षेत्राचा हा सर्वोच्च सन्मान ठरला असून सुधीर रसाळ यांना मिळालेला पुरस्कार मराठवाड्यातील साहित्याची मोठी उंची वाढवणार आहे. त्यामुळे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल सुधीर रसाळे यांचा नांदेड...
Vasantrao Naik College ; वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालययाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात

Vasantrao Naik College ; वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालययाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात

नांदेड, करियर
नवीन नांदेड l शाळा महाविद्यालयांचे प्रतिवर्षी होणारे वार्षिक स्नेहसंमेलने विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी असते. संगीत, अभिनय, नृत्य, लिखाण आणि क्रीडा अशा विविध प्रकारच्या कलागुणांना स्नेहसंमेलनातून मंच मिळत असतो. शिक्षण संपल्यानंतर पुन्हा अशी संधी विद्यार्थ्यांना कधी मिळत नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या वार्षिकोत्सवाच्या माध्यमातून आपल्या विविध कलागुणांना उजागर करीत कृतिशील विद्यार्थी बनण्याचा निर्धार केला पाहिजे, असे प्रतिपादन वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्याल याचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी केले. वसरणी येथील श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात आज पासून वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी उद्घाटकीय भाषणात प्राचार्य डॉ. घुंगरवार बोलत...
Kai.Jairam Ambekar Vidyalaya : कै. जयराम आंबेकर विद्यालयाच्यावतीने हुतात्मा दिन आणि व्याख्यानचे आयोजन

Kai.Jairam Ambekar Vidyalaya : कै. जयराम आंबेकर विद्यालयाच्यावतीने हुतात्मा दिन आणि व्याख्यानचे आयोजन

करियर, नांदेड
नांदेड| तालुक्यातील अर्जापुर येथील कै. जयराम आंबेकर विद्यालयाच्या (Kai.Jairam Ambekar Vidyalaya) वतीने दि. ३० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अर्जापुर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आंतरभारती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार गंगाधरराव पटने यांची तर बिलोलीली च्या उप विभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे. यासोबतच ज्येष्ठ पत्रकार तथा प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर, पानसरे महाविद्यालयातील मराठी विभाचे प्रा. गोपाळ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी देगलूर तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता कै. जयराम आंबेकर विद्यालय अर्...
Prashant Rahulwad : राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश प्रशांत राहुलवाड यांची तालुकाध्यक्षपदी निवड

Prashant Rahulwad : राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश प्रशांत राहुलवाड यांची तालुकाध्यक्षपदी निवड

नांदेड, करियर
नांदेड| राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश नांदेडच्या वतीने शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित बैठकीत हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी प्रशांत राहुलवाड (Prashant Rahulwad) यांची निवड करण्यात आली आहे. हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु. येथील रहिवाशी प्रशांत राहुलवाड यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याला पाहतात. दैनिक अर्थ वृत्तपत्रांच्या हिमायतनगर तालुका प्रतिनिधी म्हणुन नियुक्ती करण्यात आली. आजच्या पत्रकारीता क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल मीडिया तसेच दैनिक वर्तमानपत्राद्वारे अनेक पत्रकार कार्य करत आहेत. पत्रकार क्षेत्रातील नव्याने नावलौकिक मिळवलेले हिमायतनगर तालुक्यातील पत्रकार प्रशांत राहुलवाड यांनी आपल्या निर्भीड, लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. अगदी सामाजिक शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविला आहे. पत्रकारितेच्या माध्यमात...
Bharat Talent Search Exam ; हिमायतनगर येथे भारत टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात

Bharat Talent Search Exam ; हिमायतनगर येथे भारत टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात

करियर, नांदेड
हिमायतनगर। हिमायतनगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत रविवार ता. १९ भारत टॅलेंट सर्च परिक्षा उत्साहात पार पडली आहे. स्पर्धेच्या युगात स्पर्धा परिक्षा या विषयीचे ज्ञान प्राप्त व्हावे, म्हणून या परीक्षेकडे पाहीले जात आहे. राज्यस्तरावरून गुणवंत विद्यार्थ्यांना इसरो, राष्ट्रपती भवन, विज्ञान भवन, अशी शैक्षणिक सहल घडवून या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उपरोक्त सुविधा देण्यात येणार आहेत. रविवारी पार पडलेल्या भारत टॅलेंट सर्च बि. टी. एस. या राज्यस्तरीय परिक्षेत २१९ विद्यार्थी सहभागी झाले होते. अशी माहीती केंद्र संचालक बि. टी. एस. तथा तालूका समन्वयक कु. ज्योतीताई बनसोडे यांनी दिली. पर्यवेशक म्हणून अमोल पतंगे, मोहिनी हनवते, सपना चिटेवार, प्रदिप नरहारे, संदिप पतंगे, प्रवेश वाडेकर, मनिषा बनसोडे, रविकुमार शिराणे, सौ. सिमा गोखले, यांनी काम पाहिले. तर त्यांना जि. प. केंद्रीय कन्...
error: Content is protected !!