Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Jubilation in Nanded : राजूरकरांच्या निवडीचा नांदेडमध्ये जल्लोष

Jubilation in Nanded : राजूरकरांच्या निवडीचा नांदेडमध्ये जल्लोष

नांदेड, राजकीय
नांदेड| आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्‍चभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या शिफारशीनुसार विधान परिषदेचे माजी गटनेते व प्रदेश भाजपाचे राज्य उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांची भारतीय जनता पक्षाच्या नांदेड महानगर कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचे वृत्त धडकताच येथे आज दि.21 जानेवारी रोजी मोठा जल्लोष (Jubilation in Nanded) करण्यात आला. नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या माजी महापौरांचे प्रतिनिधी विजय येवनकर यांच्या पुढाकारातून येथील आयटीआय चौकात फटाक्यांची अतिषबाजी करून पेढे वाढण्यात आले. यावेळी माजी महानगराध्यक्ष प्रविण साले, भाजपाचे प्रवक्ते संतोष पांडागळे, सरचिटणीस विजय गंभीरे, लक्ष्मीकांत गोणे, किशन कल्याणकर, सदाशिव पुरी, नागनाथ गड्डम, दिपक पाटील, कामाजी सरोदे, बागड्या यादव, मनोज जाधव, अमित वाघ, साहेबराव गायकवाड, गोपी मुदिराज, शशीकांत क्षीरसागर, शाहू महाराज, सिध्दार्...
Ex-MLA Jawalgaonkar : मार्लेगावच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ निकाली काढा – माजी आमदार जवळगावकर

Ex-MLA Jawalgaonkar : मार्लेगावच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ निकाली काढा – माजी आमदार जवळगावकर

नांदेड, राजकीय
हदगांव, शेख चांदपाशा| तालुक्यातील मौजे मार्लेगाव या गावाचे पुनर्वसन (Rehabilitation of Marlegaon village) शासनाने सन १९८३ या वर्षात केले होते. अद्यापही त्या पुनर्वसित ग्रामस्थांना नमुना नंबर - ८ मिळत नाही. परिणाम स्वरूप ह्या गावाच्या ग्रामस्थाना इतर कामे करण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने तो मार्गी लागावा म्हणून दि 10 जाने 2025 च्या विद्यमान आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या जनता दरबार मध्ये हा प्रश्न उपस्थित केल होता. पण त्यास स्थानिय प्रशासनाने केवळ नोद घेतली परंतु कृती काहीच दिसून आली नाही. मागील आठवड्यात हिगोली लोकसभाचे खा. नागेश पा.आष्टीकर यांनी हदगाव विधानसभा क्षेत्रातील घरकूल व प्रशासकीय कामाचा आढावा संबधी बैठक आयोजित केली होती. यामध्ये माजी आ. माधवराव पा जवळगांवकर (Ex-MLA.Madhavrao Patil Jawalgaonkar) हे यांची उपस्थिती पण विशेष दि...
Pankaja Munde Visit Mahur ; मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले रेणुकामातेचे दर्शन

Pankaja Munde Visit Mahur ; मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले रेणुकामातेचे दर्शन

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। राज्याच्या पर्यावरण व पशु संवर्धनमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी दि. २० जानेवारी रोजी साय ५ वा देव दर्शन दौऱ्याच्या निमित्यांने माहूर दौऱ्यावर होत्या. मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर प्रथमच माहूर दौऱ्यावर आलेल्या पंकजा मुंडे समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी शहरातील टी पॉइंट येथे फटाक्याच्या आतषबाजी करीत व जेसीबी ने फुले उधळून भव्य स्वागत केले. त्यांनी दत्तशिखर येथे दत्तप्रभूचे दर्शन घेतले व कुलदेवता रेणुकामातेच्या मंदिरात महाआरती करून ओटी भरली व रेणुकामातेचे मनोभावे दर्शन घेतले संस्थानच्या वतीने विश्वस्थ संजय काण्णव, दुर्गादास भोपी, अरविंद देव यांनी स्वागत केले. यावेळी आ. भीमराव केराम, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, तहसीलदार किशोर यादव, , प्राचार्य माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे, गोपू (सागर)महामुने नगरसेवक, भाजयुमो तालुकाध्यक्ष विनायक मुसळे, अनिलजी व...
Pankajatai Munde : पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे यांनी घेतले श्री रेणुकामातेचे दर्शन

Pankajatai Munde : पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे यांनी घेतले श्री रेणुकामातेचे दर्शन

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| पर्यावरण तथा पशुसंवर्धनमंत्री पंकजाताई मुंडे (Pankajatai Munde) यांनी सोमवार दि.२० जाने.रोजी सायं.५ वा.श्री रेणुकामाता मंदिरात जाऊन विधिवत पूजा अर्चा केली. यावेळी मंदिरातील कार्यालयात तहसीलदार तथा कोषाध्यक्ष किशोर यादव,विश्वस्त संजय काण्णव यांनी त्यांचा सत्कार केला. तत्पूर्वी त्यांनी दत्तशिखर संस्थानवर भगवान दत्तात्रेय स्वामींचे दर्शन घेतले. ना.पंकजाताई यांचे माहूर नगरीत आगमन होताच,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनायक मुसळे यांनी पाच जेसीबी मशीनच्या सहाय्याने त्यांचेवर पुष्पवृष्टी केली. ना.पंकजाताई यांनी शहरातील मुंडे चौकात लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी आ.भीमराव केराम, देविदास राठोड,तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर, शहराध्यक्ष पुरोषोत्तम लांडगे,प्रा.राजेंद्र केशवे,अनिल वाघमारे, नगरसेवक सागर महामुने, म...
Mla. Jagannath Abhyankar : मराठवाड्यातील शिक्षकांच्या मागण्या सोडवण्यासाठी हे सरकार निष्क्रिय ठरते आहे – जगन्नाथ अभ्यंकर

Mla. Jagannath Abhyankar : मराठवाड्यातील शिक्षकांच्या मागण्या सोडवण्यासाठी हे सरकार निष्क्रिय ठरते आहे – जगन्नाथ अभ्यंकर

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
नांदेड| येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना मराठवाडाची विभागीय बैठक संपन्न झाली, या बैठकीला शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा आमदार जगन्नाथ अभ्यंकर (Mla. Jagannath Abhyankar) यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की शिक्षकांच्या मागण्या सोडवण्यासाठी हे सरकार निष्क्रिय ठरत असून, गेली अनेक वर्षापासून शिक्षक भरती होत नाही त्यामुळे शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित राहत असल्याने मान्य होत नाहीत. त्यामुळे शिक्षकांच्या बाबतीत हे सरकारचा हलगर्जीपणा करताना दिसून येत आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जयत तयारी करण्यात येत आहे, सर्व निवडणुका आम्ही ताकदीनिशी लढू आणि सत्तेत आल्यास शिक्षकांना न्याय मिळवून देऊ असे त्यांनी यावेळी माध्यमांशी ब...
MLA Baburao Kadam Kohlikar : पंचायत समिती मधील संगणक परिचालकांचे थकित मानधन द्या – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

MLA Baburao Kadam Kohlikar : पंचायत समिती मधील संगणक परिचालकांचे थकित मानधन द्या – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| राज्य शासनाने पंचायत समिती संगणक परिचालकाचे थकीत मानधन तात्काळ द्यावे. अशी मागणी आमदार बाबुराव कदम कोहळीकर (MLA Baburao Kadam Kohlikar) यांनी केली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री यांची भेट घेऊन एका शिष्टमंडळासमवेत केलेल्या मागणीत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यातील जिल्हा परिषदेत प्रत्येकी ३ व ३५१ पंचायत समिती मध्ये प्रत्येकी १ अशी ४५९ परिचालक हे १५ वा वित्त आयोगा अंतर्गत सि. एस. सी. या बाह्य यंत्रणे मार्फत कार्यरत असलेले आणी अर्थिक वर्ष २०२०- २०२१ चालू झालेल्या १५ वा वित्त आयोग हा ३१ मार्च २०२५ ला संपत असून सदर योजनेत कार्यरत असलेली ४६९ कुटुंबाचे भविष्य हे संपूर्णतः अंधारात दिसून येते आहे. या बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करून शासनाने १६ व्या वित्त आयोगात समावेश करून घेवून थकीत बिल देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे ग्र...
MP Ashokrao Chavan : माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची सदिच्छा भेट

MP Ashokrao Chavan : माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची सदिच्छा भेट

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| हिमायतनगर - गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांचे नेतृत्वाखाली गोल्ला गोलेवार यादव समाज शिष्टमंडळाने व माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांची नांदेड येथे निवासस्थानी हिमायतनगर तालुक्यातील समाजातील पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन भगवान श्रीकृष्ण व यादव समाजासाठी सभागृहसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब, प्रदेश उपाध्यक्ष पी.पी.फाजेवाड, जेष्ठ मार्गदर्शक पी.जी.रुद्रवाड सर,जिल्हा उपाध्यक्ष रमेश रामपुलवार, जिल्हा सचिव अशोक कासळालीकर, बालाजी शैनेवाड सर, तुकाराम कैलवाड, नारायण वटपलवाड, हिमायतनगर तालुका तालुका उपाध्यक्ष श्याम जक्कलवाड, हिमायतनगर ओबीसी तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड, ता.कार्यध्यक्ष नारायण कोरेवाड, उपस्थित होते. अभिषेक बकेवाड म्हणाले...
Atulji Save Appointed ; राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर ; नांदेडच्या पालकमंत्री पदी अतुलजी सावे यांची नियुक्ती

Atulji Save Appointed ; राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर ; नांदेडच्या पालकमंत्री पदी अतुलजी सावे यांची नियुक्ती

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई। महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतुलजी सावे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड.आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. उर्वरित जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची व सहपालकमंत्री पदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे : नागपूर व अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे-पाटी...
former Chief Minister Ashokrao Chavan ; दिनदर्शिका 2025चे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते विमोचन

former Chief Minister Ashokrao Chavan ; दिनदर्शिका 2025चे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते विमोचन

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा कर्मयोगी नानासाहेब जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, मनपाचे माजी सभापती किशोर स्वामी, माजी नगरसेवक ॲड.श्रीनिवास जाधव,दिलीप सिंग सौडी,शितल खांडील, सुरेश लोट‌, अक्षय मुपडे यांच्यी उपस्थिती होती....
Corrupt deputy engineer ; भ्रष्ट उपअभियंता कावळे यांची तात्काळ बदली करा; शिवसेनेचे तालुका प्रमुख दिवसे पाटील

Corrupt deputy engineer ; भ्रष्ट उपअभियंता कावळे यांची तात्काळ बदली करा; शिवसेनेचे तालुका प्रमुख दिवसे पाटील

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयातील अभियंता एस एस कावळे यांच्या विरोधात अनेक तक्रारी असून गोकुंदा बोधडी बु, नंदगाव, घोटी,बेलोरी,निचपूर, भीमपूर, सारखणी अंबाडी कमठला ईत्यादी ग्रामपंचायतमध्ये विविध विकास कामे झालेली नसतानाही त्यांनी बनावट मोजमाप पुस्तिका तयार करून निधी उचलण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे बोगस कामांना प्रोत्साहन देणाऱ्या उपअभियंत्याची तात्काळ बदली करावी अशी लेखी तक्रार शिवसेना (उभाटा)गटाचे तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केली आहे. तक्रारीत नमूद केले की किनवट येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात कार्यरत असलेले उपअभियंता एस एस कावळे यांच्या बोगस कारभाराविरोधात अनेक तक्रारी प्राप्त असून प्रत्यक्षात कामे झालेली नसतानाही त्यांनी कामाच्या मोजमाप पुस्तिका तयार करून निधी उचलण्यास ...
error: Content is protected !!