Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Baburaoji’s simplicity continued even After becoming an MLA : लोकनेते बाबुरावजींचा साधेपणा आमदार झाल्यानंतरही कायम

Baburaoji’s simplicity continued even After becoming an MLA : लोकनेते बाबुरावजींचा साधेपणा आमदार झाल्यानंतरही कायम

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील श्रीकृष्ण उखळाई मंदिराच्या कलाशरोहन कार्यक्रमाचा भव्य सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. हदगाव शहरातील मठाचे मंहत योगी बापू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाला मराठवाडा व विदर्भातील हजारो भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्ते राजकीय नेते, आमदार आणि खासदार यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली. या कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त जनसमुदाय जमल्याने पोलिसांना मात्र मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. गर्दीचा अंदाज न आल्यामुळे अनेक भक्तांना पंडालात प्रवेश करता आला नाही. कार्यक्रमाच्या वेळी हदगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी आमदार बाबुराव कदम कोहळीकर... यांचा साधेपणा विशेषत्वाने जाणवला. ते साध्या भक्ताप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन आणि पाह...
Mr. Indranil Naik : हरितक्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणार-ना.इंद्रनील नाईक

Mr. Indranil Naik : हरितक्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणार-ना.इंद्रनील नाईक

नांदेड, राजकीय
नांदेड| गावकुशीच्या बाहेर तांडा वस्तीवरील बंजारा समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करण्यासाठी स्वर्गीय वंतराव नाईक यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन वाडी तांड्यावर शिक्षणाची दालने खुली केली. बंजारा समाजाबरोबरच पददलीत समाजाच्या उन्नतीसाठी धोरणात्मक निर्णय राबविल्यामुळे सर्वांगीण विकास साधता आला. त्यांचेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही सत्तेचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करणार असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी येथे केले. जिल्ह्यातील बंजारा समाज व कर्मचारी संघटनेच्यावतीने ना.इंद्रनील नाईक व आ. तुषार राठोड यांचा भव्य नागरी सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी मुखेड मतदारसंघाचे आ.डॉ.तुशार राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ना.इंद्रनील नाईक पुढे बोलतांना म्हणाले, बंजारा समाजाच्...
opposition leader Ambadas Danve : निवडणूक काळात उपरे आले अन गेले त्याकडे दुर्लक्ष करा – विरोधी पक्षनेते आंबादास दानवे

opposition leader Ambadas Danve : निवडणूक काळात उपरे आले अन गेले त्याकडे दुर्लक्ष करा – विरोधी पक्षनेते आंबादास दानवे

नांदेड, राजकीय
लोहा| निवडणूक काळात काही उपरे शिवसेना उबाठा मध्ये आले आणि पराभूत झाल्यावर चिंतन करण्याऐवजी पक्षाच्या विरोधात बोलून गेले. असाकडे दुर्लक्ष करा पक्ष संघटन वाढवा. येत्या काळात पक्षात काम करताना कोणालाही तात्काळ पदे देऊ नका. त्यांची पक्षनिष्ठा तपासून पाहावे या निवडणुकीत पक्षाचे मतदान वाढले ही शिवसेनेची ताकद आहे. असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (opposition leader Ambadas Danve) यांनी केले. विधानसभा पराभूत उमेदवार एकनाथ पवार यांनी शिउबाठा मध्ये दलाल आहेत असे जाहीर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे व जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख भुजंग पाटील डक यांच्या प्रमुख उपस्थितीत लोह्यात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आली. यावेळी निलेश भोर, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावर, बबन बारसे, प स माजी...
Guardian Minister Atul Save : प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार नांदेडचा ध्वजवंदन

Guardian Minister Atul Save : प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार नांदेडचा ध्वजवंदन

नांदेड, राजकीय
नांदेड| भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार 26 जानेवारी 2025 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे (Guardian Minister Atul Save) यांच्याहस्ते ध्वजवंदन होणार आहे. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये,असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था,आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले...
Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष”

Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष”

मुंबई, राजकीय
मुंबई| राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याचा शासननिर्णय काढण्यात आला आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपल...
CIDCO ; शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त धर्मवीर आनंद दिघे उद्यान सिडको येथे वृक्षारोपण

CIDCO ; शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त धर्मवीर आनंद दिघे उद्यान सिडको येथे वृक्षारोपण

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सिडको येथील धर्मवीर आनंद दिघे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे चौक येथे शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटिल गिरडे यांच्याहस्ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी सिडको येथील उस्माननगर रस्ता लगत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे चौक येथे‌ शिवसेना‌ प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजन करण्यात‌ येऊन‌ अभिवादन करण्यात य्आले तर जयंती‌ निमित्त उधाण येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आनंद‌ दिघे ट्रस्टचे कल्याण दरेंगावे,नांदेड शहर प्रमुख तुलजेश यादव,सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे ,जिल्हासंघटक शंकर पिनोजी ,दशरथ कंधारे ,उपशहर प्रमुख पप्पू गायकवाड यांच्या सह पदाधिकारी, नागरिक उपस्थिती होते....
Fruit distribution : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सिडको शिवसेना शहरतर्फे फळे वाटप

Fruit distribution : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सिडको शिवसेना शहरतर्फे फळे वाटप

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड| शिवसेना ऊबाठा गट सिडको शहर यांच्या वतीने शहरप्रमुख जितुंसिग टाक यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी निवासी अपंग विघालय सिडको दक्षिण जिल्हा प्रमुख भुजंगराव पाटील व मान्यवर यांच्या हस्ते विध्यार्थ्यांना 23 जानेवारी रोजी फळे वाटप (Fruit distribution)  करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सिडको शहर प्रमुख जितुंसिंग टाक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अपंग विघालय येथे फळे वाटप करण्यात आले यावेळी प्रारंभी महामनाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ,‌नेताजी सुभाषचंद्र व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर जिल्हाप्रमुख भुजंगराव पाटील डक यांच्या सत्कार सिडको शहर शिवसेनेचा वतीने करण्यात आला करण्...
Governor C.P. Radhakrishnan : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे मुंबईकडे प्रस्थान

Governor C.P. Radhakrishnan : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे मुंबईकडे प्रस्थान

नांदेड, राजकीय
नांदेड| महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज परभणी येथील कार्यक्रम आटपून दुपारी तीनच्या सुमारास मुंबईकडे प्रयाण केले. सकाळी ११ वाजता त्यांचे परभणीच्या नियोजित दौऱ्यासाठी आगमन झाले होते. श्री. गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर निरोप देण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते....
leaders focus on local self-government elections : विधानसभा निवडणुकीनंतर, पुढाऱ्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे लक्ष !

leaders focus on local self-government elections : विधानसभा निवडणुकीनंतर, पुढाऱ्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे लक्ष !

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, दत्ता शिराणे| राज्यात विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या. जवळपास एक ते दिड महिना संपुष्टात येत असून, आता विधनासभा निवडणुकीनंतर स्थानिक पुढाऱ्यांचे लक्ष आता जिल्हा परिषद व पंचायत समिती व नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे लक्ष (leaders focus on local self-government elections) लागले आहे. हिमायतनगर नगरपंचायत चा कालावधी तर २५ जानेवारी २०२१ ला संपलेला आहे. २६ जानेवारी २०२१ पासून हिमायतनगर ची नगरपंचायत प्रशासकाच्या ताब्यात आहे. जवळपास एका निवडणुकीचा पंचवार्षिक काळ संपुष्टात येत असला तरी आणखीन निवडणूका लागल्या नसल्याने इच्छूकात मात्र मोठी नाराजी पसरलेली पहावयास मिळत आहे. २०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष राहीले आहे. याच २०२४ ला लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने सत्ता प्रस्थापित केली. परंतू या वेळेस भाजपला बाहेरून पाठींबा घ्यावा लागला. त्यानंतर ...
error: Content is protected !!