Wednesday, May 13

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Voter Special Brief Review Program | नांदेड महापालिका क्षेत्रात मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम – NNL

Voter Special Brief Review Program | नांदेड महापालिका क्षेत्रात मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| मुख्य निवडणुक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र दिनांक १२.०७.२०२४ अन्वये भारत निवडणूक आयोगाने दिनांक ०१ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर आधारित दिनांक २५ जुलै ते दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत "विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, २०२४ (दुसरा) संदर्भात प्रचार प्रसिध्दी करणे बाबत निर्देश दिलेले आहेत. या निर्देशानुसार नवमतदारांचे नाव नोंदणी, मतदारांच्या नाव/पत्त्यातील बदल, स्थलांतरीत मतदार, मयत मतदारांचे नाव वगळणी इत्यादीसांठी सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच मतदार नोंदणी साठी व दुरुस्तीसाठी www.voter.eci.gov.in हे संकेत स्थळ किंवा Voter Helpline हे मोबाईल ॲपवरून ऑनलाईन प्रक्रीयेची सुविधा उपलब्ध आहे. तरी या कार्यक्रमाची महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदारांनी व नागरिकांनी नोंद घेऊन या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासन व महापालिकेतर्फे करण्यात येत आहे....
Nana Patole । तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा: नाना पटोले -NNL

Nana Patole । तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा: नाना पटोले -NNL

राजकीय
मुंबई। राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत, कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करत महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही तर सत्तेवर येताच महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला कर्जमाफी देईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात यावर्षी काही भागात कोरडा दुष्काळ तर काही भागात ओला दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला. आताही काही भागात अतिवृष्टी झाली आहे तर काही भागात अजून पावसाची...
Suryakantatai Patil । हदगांव-हिमायतनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या नेत्या सुर्यकांताताई पाटील यांनाच उमेदवारी द्या -NNL

Suryakantatai Patil । हदगांव-हिमायतनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या नेत्या सुर्यकांताताई पाटील यांनाच उमेदवारी द्या -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर/नांदेड। हदगांव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचाच असल्याने येत्या निवडणुकीत तो पूनश्च महाविकास आघाडीकडून सोडवून घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील यांना येथून उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी पक्षाचे मराठवाडा प्रभारी व राज्याचे माजी मंत्री आ.राजेश टोपे यांच्याकडे नांदेड दौर्‍यात पदाधिकाऱ्यांसह शिष्टमंडळाने केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतिने माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी आपल्या नांदेड जिल्हा दौर्‍यात नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात दि.२२ जुलै रोजी आढावा बैठक आयोजित केली होती.त्यात हदगांव- हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील पक्ष कार्य, संघटनात्मक आढावा सोबतच, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी प्रणित शिवसेना उद्धव ...
A budget that is balanced and invests heavily in India’s future | संतुलित आणि भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

A budget that is balanced and invests heavily in India’s future | संतुलित आणि भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

नांदेड, राजकीय
मुंबई| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प हा अतिशय संतुलित आणि भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प आहे, असे सांगत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले, याची यादीच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रपरिषदेत वाचून दाखविली. महाराष्ट्राने अलिकडेच युवकांसाठी कौशल्य विकासाची कार्यप्रशिक्षण विद्यावेतन योजना प्रारंभ केली. आज केंद्रीय अर्थसंकल्पात सुद्धा अशीच योजना प्रारंभ करण्यात आली आहे. 1 कोटी युवकांना कौशल्य प्रशिक्षित करण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी 5000 रुपये दरमहा आणि 6000 रुपये एकरकमी देण्यात येणार आहेत. त्यामुळे युवक आणि रोजगार या विषयावर महाराष्ट्राला मोठाच लाभ मिळेल, असेही श्री. फड...
Nana Patole | धोरण आणि व्हिजन नसलेला सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प: नाना पटोले – NNL

Nana Patole | धोरण आणि व्हिजन नसलेला सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प: नाना पटोले – NNL

राजकीय
मुंबई| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फक्त मोठमोठे आकडे व आकर्षक घोषणा आहेत, कोणतेही धोरण आणि व्हिजन नाही. गेल्या १० वर्षापासून मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात जनतेच्या हितापेक्षा हेडलाईन मॅनेजमेंटचीच काळजी घेतलेली दिसते. देशात आज बेरोजगारीची मोठी समस्या असताना तरुणांना पक्क्या नोकऱ्या देण्यासाठी सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही. शेतकऱ्यांना दिलासा देणारी एकही योजना अर्थसंकल्पात दिसत नाही. महागाईने त्रस्त जनतेला दिलासा देण्यासंदर्भात तरतूद नाही, एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाने सर्व घटकांची घोर निराशा केली असून शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी, लघु, छोटे व मध्यम उद्योगासह सर्वसामान्यांची निराशा केली आहे. सरकार टिकवण्यासाठी बिहार आणि आंध्रप्रदेशला मोठा निधी आणि महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पाने पुसली आहेत यावरून शिंदे-फडणवीस-अजित पवारांनी केंद्रात काही पत नाही ह...
Maharashtra should be free from unemployment and farmer suicides | महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विठ्ठलाला साकडे -NNL

Maharashtra should be free from unemployment and farmer suicides | महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विठ्ठलाला साकडे -NNL

राजकीय
मुंबई/सोलापूर| आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा, असे साकडे घालून राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधा-यांना दे, अशी प्रार्थनाही नाना पटोले यांनी केली. विठुरायाचे दर्शन घेण्याआधी नाना पटोले यांनी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच बाजीराव विहीर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. दिंडीत पायी चालताना पटोलेंनी वारक-यांसह पाऊल खेळण्याचा आनंद घेतला. नाना पटोले यांनी मंगळवेढा येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा माउली तुकाराम आणि 'गण गण गणात बोते' च्या गजरात सभोवता...
हिमायतनगर-पळसपूर-डोल्हारी-सिरपल्ली अर्धवट रस्त्याकडे नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी लक्ष द्यावे – NNL

हिमायतनगर-पळसपूर-डोल्हारी-सिरपल्ली अर्धवट रस्त्याकडे नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी लक्ष द्यावे – NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार। केंद्र व राज्य शासनाने आमदार खारादाराच्या मागणीची दखल घेऊन हिमायतनगर नडव्यापासून पळसपुर डोल्हारी मार्ग शिरपल्ली जाणारा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत २०२२ मध्ये मंजूर करून कामाला सुरुवात केली. मात्र एकंबा - सिरपल्ली - डोल्हारी - पळसपूर - हिमायतनगर रस्त्याच अर्धवट काम ठेऊन गुत्तेदाराने पलायन केल्यामुळे सर्वसामान्य नागरीकातून संबंधित ठेकदाराविरुद्ध जनप्रक्षोभ वाढला आहे. संबंधित गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या रस्त्यावरील तिन्ही गावच्या लोकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. आता पावसाळ्यात देखील रस्त्यावरून ये जा करतांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार असून, या अर्धवट रस्त्यामुळे अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार व अपघाताचा सामना करावा लागतो आहे. या रस्त्याच्या अर्धवट कामाकडे नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यां...
World Headlines & World Business Report

World Headlines & World Business Report

What's Hot, राजकीय
Shall their, them tree and creeping moveth Green. Yielding stars bearing lesser. Us likeness without they're they're greater. You said let saying. Moveth whose let in living. Have. Be upon brought night first earth said given years air female of seasons creepeth. Subdue subdue living. Fourth. Said you're seed hath light fish signs dry under behold the. Greater made second. Deep beast grass fly seed May earth fruitful evening called lesser. Under good said Seas form. Fruitful. Divide our his hath you'll void living be man appear. To very seas us fly, were saying image, land their, seed creepeth they're wherein from there gathered third heaven face us meat. Darkness fish replenish one. Fourth be so his whose under together kind had. Isn't so great can't shall saying Sixth in. Own the god you...
Artificial intelligence really close to replacing artists?

Artificial intelligence really close to replacing artists?

Breaking News, Travel, What's Hot, राजकीय
Shall their, them tree and creeping moveth Green. Yielding stars bearing lesser. Us likeness without they're they're greater. You said let saying. Moveth whose let in living. Have. Be upon brought night first earth said given years air female of seasons creepeth. Subdue subdue living. Fourth. Said you're seed hath light fish signs dry under behold the. Greater made second. Deep beast grass fly seed May earth fruitful evening called lesser. Under good said Seas form. Fruitful. Divide our his hath you'll void living be man appear. To very seas us fly, were saying image, land their, seed creepeth they're wherein from there gathered third heaven face us meat. Darkness fish replenish one. Fourth be so his whose under together kind had. Isn't so great can't shall saying Sixth in. Own the god you...
error: Content is protected !!