HomeनांदेडVoter Special Brief Review Program | नांदेड महापालिका क्षेत्रात मतदार विशेष संक्षिप्त...

Voter Special Brief Review Program | नांदेड महापालिका क्षेत्रात मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम – NNL

दिनांक २५ जुलै ते दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबविण्यात येणार

नांदेड| मुख्य निवडणुक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र दिनांक १२.०७.२०२४ अन्वये भारत निवडणूक आयोगाने दिनांक ०१ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर आधारित दिनांक २५ जुलै ते दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, २०२४ (दुसरा) संदर्भात प्रचार प्रसिध्दी करणे बाबत निर्देश दिलेले आहेत.

या निर्देशानुसार नवमतदारांचे नाव नोंदणी, मतदारांच्या नाव/पत्त्यातील बदल, स्थलांतरीत मतदार, मयत मतदारांचे नाव वगळणी इत्यादीसांठी सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच मतदार नोंदणी साठी व दुरुस्तीसाठी www.voter.eci.gov.in हे संकेत स्थळ किंवा Voter Helpline हे मोबाईल ॲपवरून ऑनलाईन प्रक्रीयेची सुविधा उपलब्ध आहे. तरी या कार्यक्रमाची महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदारांनी व नागरिकांनी नोंद घेऊन या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासन व महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments