नांदेड| महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज परभणी येथील कार्यक्रम आटपून दुपारी तीनच्या सुमारास मुंबईकडे प्रयाण केले. सकाळी ११ वाजता त्यांचे परभणीच्या नियोजित दौऱ्यासाठी आगमन झाले होते.

श्री. गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर निरोप देण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते.
