नवीन नांदेड l सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा कर्मयोगी नानासाहेब जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, मनपाचे माजी सभापती किशोर स्वामी, माजी नगरसेवक ॲड.श्रीनिवास जाधव,दिलीप सिंग सौडी,शितल खांडील, सुरेश लोट, अक्षय मुपडे यांच्यी उपस्थिती होती.
