Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Nana Patole : बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या – नाना पटोले

Nana Patole : बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या – नाना पटोले

मुंबई, राजकीय
मुंबई| राज्यातील बीड व परभणी मधल्या घटना भाजपा युती सरकार पुरस्कृत असून सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारकडूनच माहिती घेऊन ती जाहीरपणे सांगत आहेत. भाजपा युती सरकार खेळ करत मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने हा खेळ थांबवावा व बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. भंडारा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षाच (Severe Punishment For The Accused) झाली पाहिजे. बीड व परभणीच्या घटनेने महाष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासला गेला आहे. दोन्ही घटनांवर भाजपा युती सरकारचा जो त...
Maniramthad : मनीरामथड प्रकल्पाला स्व. प्रदीप नाईकांचे नाव द्या

Maniramthad : मनीरामथड प्रकल्पाला स्व. प्रदीप नाईकांचे नाव द्या

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यातील सिंदखेड वायफनी या गावांच्या मध्यभागी स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केलेल्या मनीराम थड प्रकल्पाला स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक (Former Mla. Pradeep Naik) यांचे नाव देण्याची मागणी मौजे वायफनी येथील पिंटू आशीर्वाद पाटील यांचे सह गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. माजी आमदार प्रदीप नाईक हे आमदार असताना त्यांनी मौजे सिंदखेड आणि वायफनी या गावातील शेतकरी नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या स्वप्नातील मनिराम थड प्रकल्प उभारला, ज्यामुळे आज परिसरातील अनेक गावाची भूजल पातळी वाढून शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळाल्याने सदरील परिसर सुजलाम सुफलाम झालेला आहे. तसेच या भागातील रस्ते आणि पाईपलाईन द्वारे शेतकऱ्यांना पाणी पोहोचत असल्याने कोरडवाहू शेती ओलीताखाली आलेली आहे. तसेच मौजे वायफनी या गावाचे पुनर्वसन करून नव्याने वाय...
Santosh Pandagale ; महायुती भक्कम, मतभेद नाहीत!: संतोष पांडागळे

Santosh Pandagale ; महायुती भक्कम, मतभेद नाहीत!: संतोष पांडागळे

नांदेड, राजकीय
नांदेड l जिल्ह्यातील महायुतीच्य नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे समाजमाध्यमातून उभे केले जाणारे चित्र चुकीचे, निराधार व तर्कहिन आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील महायुतीमध्ये एकजूट असून, नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. उलटपक्षी महाविकास आघाडी हताश, दिशाहिन व खिळखिळी झाली आहे. त्यातूनच कदाचित अशा बातम्या जन्मास आल्या असाव्यात, असे मत भाजपचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी व्यक्त केले आहे. राज्य पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तिघेही एकत्रितपणे काम करीत आहेत. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या १०० दिवसांची रुपरेखा निश्चित करून त्यानुसार प्रभावीपणे काम सुरु झाले आहे. त्यामध्ये खा. अशोकराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारला जात असलेल्या जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या विस्तारित प्रकल्पाला गती देण्याचाही समावेश आहे. राज्यात एकत्रि...
Mla.Baburao Kadam Kohlikar : जनतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची कदापि गय केली जाणार नाही – आ. बाबुराव कदम कोहळीकर

Mla.Baburao Kadam Kohlikar : जनतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची कदापि गय केली जाणार नाही – आ. बाबुराव कदम कोहळीकर

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| मी कोणत्या एका पक्षाचा आमदार नसून, सर्वांचा आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे करून त्यांच्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी माझी आहे. हिमायतनगर तालुक्यातील सर्व जनतेच्या समस्यांचे निवारण करणे आपले कर्तव्य समजून काम करणार आहे. जनतेच्या समस्या अडीचडचणी समजून घेण्यासाठी आजची आमसभा, जनता दरबार व पाणी टंचाई आढावा अशी संयुक्त बैठक घेतली आहे. मागील काळात काय झालंय त्याचं मला काही देणेघेणे नाही. परंतु यापुढे सर्वसामान्य गोगरिबांच्या कामात अडथळा निर्माण होता कामा नये. त्यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावून जनतेच्या समस्यां वेळात सोडवाव्यात. प्रत्येक गावाला पाणी मिळाले पाहिजे याची जबाबदारी ग्रामसेवकांनी पार पाडावी. जनतेच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल कोणाची तक्रार आल्यास त्याची कदापि गय केली जाणार नाही अश्या शब्दात आमदार बाबुराव कदम कोहळीकर (M...
Mla Pratap Chikhalikar ; लोहा तालुक्यातील जल‌जीवन योजनेतील गैरप्रकाराची चौकशी होणार- आ. चिखलीकर

Mla Pratap Chikhalikar ; लोहा तालुक्यातील जल‌जीवन योजनेतील गैरप्रकाराची चौकशी होणार- आ. चिखलीकर

नांदेड, राजकीय
लोहा। लोहा तालुक्यातील ज्या-ज्या गावात जलजीवन योजनेतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या त्या गावातील सरपंच, सदस्य ग्राम विकास अधिकारी यांनी तक्रारी केल्या. योजनेत चुकीचे सर्वेक्षण, अर्ववट व थातूरमातूर काम, गुतेदारांची दंडेलशाही अशा तक्रारी पाहता योजनेतील गैरप्रकाराची चौकशी होईल तसेच जिल्हाधिकारी, जि प मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा व तालुका स्तरावरील संबधित अधिकारी ,गुतेदार यांची २१ किंवा २२ रोजी जिल्ह्यावर बैठक आम्ही दोन्ही आमदार घेणार असून ज्या गावातयोजना अपूर्ण आहे ते पूर्णत्वास नेणे व . गावाला पाणी मिळाले पाहिजे. गैरव्यवहार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ग्रामीण पाणी पुरवठा यथे विभागाला फटकारले. लोहा तालुक्यातील सर्व गावांच्या संभाव्य पाणी प टंचाई निवारणाची बैठक शहरातील के. के., मंगल कार्यालयात १३ रोजी आ. प्रतापराव पाटील...
Janata Durbar of MLA Baburao Kadam Kohlikar : हिमायतनगरला सोमवारी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा जनता दरबार -NNL

Janata Durbar of MLA Baburao Kadam Kohlikar : हिमायतनगरला सोमवारी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा जनता दरबार -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील गोर गरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी हिमायतनगर येथील पंचायत समिती कार्यालयातील स्व. वसंतराव चव्हाण सभागृहात आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सोमवारी जनता दरबार भरविला जाणार आहे. हिमायतनगर येथील तालुका दंडाधिकारी, गटविकास अधिकारी व तसेच सर्व खात्याचे खातेप्रमुख अधिकारी, कर्मचारी यांच्या कामकाजात सुधारणा आणून सर्व सामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी दि. १३ सोमवारी सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयातील स्व. वसंतराव चव्हाण सभागृहात (जनता दरबार)आमसभेच आयोजन करण्यात आले आहे. या सभेला हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. आत्तापर्यंत कोणत्याही आमदारांनी जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यामुळे नूतन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी ह...
CIDCO ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय पाठीमागील मुख्य रोडवर असलेल्या शंकरनगर मार्गावर पथदिवे बसवा – NNL

CIDCO ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय पाठीमागील मुख्य रोडवर असलेल्या शंकरनगर मार्गावर पथदिवे बसवा – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड़ l मनपाच्या सिडको क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत असलेल्या मुख्य रोडवरील मागील बाजूस असलेल्या शंकरनगर मार्गावर पथदिवे बसवून देण्याची मागणी अभियंता महावितरण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख पप्पू गायकवाड़ यांनी प्रत्यक्ष भेटून केली आहे. अभियंता महावितरण यांना दिलेल्या निवेदनात सिडको मुख्य रस्ता व क्षेत्रीय कार्यालय मागील मार्गावर पथदिवे यांची कमतरता असून त्यामुळे रात्रीच्या वेळी ये-जा करताना अडी अडचणींचा सामना करावा लागतो. याशिवाय या मार्गावर चोरीच्या घटना वाढल्या असून प्रभागात पथदिवे लवकरात लवकर बसवावे व सिडको मुख्य रस्ता झाल्यानंतर आज पर्यंत या रस्त्यावर पथदिवे बसविण्यात आले नाहीत , लवकर बसवावेत जेणे करून कोणताही अनुचित प्रकार या मार्गावर घडू नये, असे निवेदनात नमूद केले यावेळी शिवसेना सर्कल प्रमुख सूर्यकांत शिंदे ,बालाजी वाघमारे, आनंदा वाघमारे, दीप...
Sanjay Joudhanle ; संजय जौधंळे यांच्या शिवसेना शिंदे गटात शिवसेना गटनेते आ. हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश – NNL

Sanjay Joudhanle ; संजय जौधंळे यांच्या शिवसेना शिंदे गटात शिवसेना गटनेते आ. हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l शिवसेना ऊबाठा गटाचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ जोंधळे यांच्या सह समर्थकांनी शिवसेना गट नेते आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी सत्कार करून पक्षप्रवेश देण्यात आला. नवीन नांदेड भागातील वसरणी,नावघाट परिसरातील शिवसेना ऊबाठा गटाचे पदाधिकारी असलेले संजय भाऊ जौधंळे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात शिवसेना गटनेते आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला यावेळी त्यांचे आ.हेमंत पाटील यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. शहरातील नावघाट व वसरणी परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून वर्चस्व असलेले व प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख असलेले व परिसरातील नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे म्हणून ओळख असलेले संजय भाऊ जोंधळे यांची ओळख आहे, पक्ष प्रवेश वेळी शिवसेना पदाधिकारी राजेश पईतवार,मारुती पाटील धुमाळ, दशरथ कंधारे ,स...
Mahila Aghadi Nanded ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) महिला आघाडी नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. माधुरीताई यांची निवड – NNL

Mahila Aghadi Nanded ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) महिला आघाडी नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. माधुरीताई यांची निवड – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड l राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) महिला आघाडी नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. माधुरीताई यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल आमदार चिखलीकर यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन पक्षाची जबाबदारी सोपवीण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसेचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार ‌उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, खा. सुनिल तटकरे - प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी,सौ.रुपालीताई चाकनकर प्रदेशाध्यक्षा महिला आघाडी व जिल्हा समन्वयक आ. विक्रमजी काळे यांच्या मान्यतेने निवड करण्यात आली आहे. तसेच नांदेड येथील 10 जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमामध्ये सौ. माधुरीताई हंबर्डे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर, दिलीपरावजी धर्माधिकारी जिल्हाध्यक्ष ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सौ. सुनंदाताई जोगदं...
Mla. Chikhlikar : मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक लावून तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावू – आ. चिखलीकर -NNL

Mla. Chikhlikar : मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक लावून तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावू – आ. चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे| कंधार तालुक्यात जल जिवन मिशनच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून तालुक्यातील सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता, गुत्तेदार, सर्व विभागाचे अधिकारी,सरपंच,ग्रामसेवक या सर्वांची एक संयुक्त विशेष बैठकीचे आयोजन लवकरच करून तालूक्यातील जनतेस पाणी टंचाई भासू नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही लोहा कंधार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. कंधार शहरातील नगरेश्वर मंदीर येथे संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीचे आयोजन दि ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते. यावेळी व्यासपीठावर माजी जि.प सदस्य हंसराज पाटील बोरगावकर, ज्येष्ठ नेते बाबुराव केंद्रे उमरगेकर , स्वप्निल पाटी...
error: Content is protected !!