Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Panganga river In Mahur : माहूर जवळील पैनगंगा नदीच्या पात्रातून वाळू उपसा सुरुच -NNL
क्राईम नांदेड December 9, 2024

Panganga river In Mahur : माहूर जवळील पैनगंगा नदीच्या पात्रातून वाळू उपसा सुरुच -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 9, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर महसूल प्रशासनानी अवैध वाळू उपस्याकडे लक्ष घालून वाळू साट्यावर छापे मारुण व अवैध वाळू वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर खंदक खोदून कार्यवाही करीत अवैध वाळूवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचले असलेतरी यात माञ त्यांना पाहिजे तसे यश मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे.

तालुक्यातील मौजे वडसा येथील नागोबा पेंडातून मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने वाळु विक्रीचा गोरख धंधा आजघडीला राजरोषपणे सुरूच आहे. आणि मुख्यतः वडसा व नागोबा मंदीराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची डंपिंग केली जात आहे.ही वाळू पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध मार्गाने उपसा करून विविध ठिकाणी साठवन केली जात आहे. जेसीबीच्या माध्यमातून टिप्पर व हैवा ट्रक मध्ये भरून त्याची वाहतूक विदर्भासह किनवट-माहूर तालुक्यातील काणाकोपर्‍याच्या ठिकाणी केली जात आहे.असे असले तरी महसूल व पोलीस प्रशासनाला का दिसत नाही ? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

निवडणुकीच्या आधी वाळु उपसा रात्रीलाच व्हायचा परंतु मागील आठवड्यापासून दिवसाला सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. आणि या अवैध गौन खनिज उत्खननावर महसूल व पोलीस विभागाचे कुठलेही लक्ष नसल्याने वडसा येथील नागोबा पेंडावरुण आज घडीला रोज शेकडो ट्रिप उपसा होत आहे. महसूल व पोलीस विभाग या अवैध गौन खनिज उत्खननावर कधी लगाम लावणार ? याकडे इतर वाळु पेंडातील लुप्त असलेल्या वाळु माफीयासह तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

मौजे वडसा गावात आणि गाव परिसरात वाळू साठा करण्याचे जवळपास पाच ते सहा ठिकाण आहेत. नदीपात्रातून वाळूचा उपसा करण्यासाठी जवळपास दहा ते वीस वाहनांचा वापर करून वाळू डम्पिंगच्या ठिकाणी आणली जाते तर हीच वाळू जेसीबीच्या माध्यमाने मोठ्या टिप्पर व हैवा मध्ये भरून विदर्भासह किनवट-माहूर तालुक्यात विक्रीसाठी पाठवली जात आहे. आता हा प्रकार गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. आणि असे असतांना देखील अद्याप तरी या वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात महसूल विभागाने कुठलीही कारवाई केल्याचे चित्र दिसत नाही. त्यामुळे महसूल विभाग आणि पोलीस विभाग याकडे लक्ष देतील का ? आणि या अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तथाकथित वाळू माफियांवर कारवाई करणार का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

वरीष्ठांनी या गंभीर प्रकराणाला गांर्भीयाने घेणे गरजेचे !
या संदर्भात एका वाळुवाहतुक करणाऱ्या कडून मिळालेल्या माहीतीनुसार असे कळते की, ज्या वाळु माफीयाचे सेटींग झालेले नसते त्याच वाळु वाहतुक करणाऱ्यावर प्रशासन कार्यवाही करीत असते आणी झालेली कार्यवाही ही निव्वळ देखाव्याची असते असे समजते, एक वेळा कार्यवाही झाली की मग सर्व काही सुरळीत सुरू असते असे समते, तेव्हा संबधीत प्रशासनातील वरीष्ठ अधिकार्‍यांनी या गंभीर प्रकाराकडे गांर्भीयाने घेणे गरजे झाले आहे.

of Panganga river Sand continues to be pumped from the bed
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDeglur police arrested a mobile phone thief : देगलुर पोलिसांनी आठवडी बाजारात मोबाईल चोरणाऱ्यास अटक करुन चोरीचा गुन्हा केला उघड -NNL
Next Article Vice of Media : व्हाईस ऑफ मीडियाच्या माहुर तालुका अध्यक्षपदी विजय आमले यांची बिनविरोध निवड -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

किनवटच्या महसूल प्रशासनाची धडक कार्यवाही…दोन दिवसात गौणखनिजाचे 6 ट्रॅक्टर व 1 टिप्पर पकडले -NNL

June 9, 2024

Mahendra Gaikwad passed away : संगणक अभियंता महेंद्र गायकवाड यांचे निधन.. NNL

August 3, 2024

Elephantiasis patient : नांदेड जिल्ह्यात हत्तीरोग रुग्ण शोध मोहीम सुरुवात, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची हत्तीरोग रूग्णास भेट

August 17, 2025

Hadgaon Legislative Assembly : हदगाव विधानसभेसाठी सोमवारी २५ उमेदवारांनी केले ३१ उमेदवारी अर्ज दाखल – NNL

October 28, 2024
Advertisement
टॉप बातम्या

International Day of Persons with Disabilities : आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन जिल्हा परिषदेत साजरा

former MP Subhash Wankhede : केदारनाथ येथे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन

Mahur ; माहूर तालुक्यात ॲग्री स्टॅक नोंदणी सप्ताहाचे आयोजन

Crop competition for Rabi season crops for farmers : शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकासाठी पीक स्पर्धा -NNL

Amarnath Cave Episode – 10 | अमरनाथ गूहेतून भाग – १० | लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?