Saturday, May 16

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Kasturba Gandhi Balika Vidyalaya ; कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे विभागस्तरीय भूमिका अभिनय आणि लोकनृत्य दोन्ही स्पर्धेत विद्यार्थीनींनी पटकाविला द्वितीय क्रमांक

Kasturba Gandhi Balika Vidyalaya ; कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे विभागस्तरीय भूमिका अभिनय आणि लोकनृत्य दोन्ही स्पर्धेत विद्यार्थीनींनी पटकाविला द्वितीय क्रमांक

नांदेड, करियर
उस्माननगर l बीलोली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे विभागस्तरीय भूमिका अभिनय आणि लोकनृत्य अशा दोन्ही स्पर्धेत विद्यार्थ्यांनीनी व्दितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. दि.15 ऑक्टोंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2025- 26 अन्वये भूमिका अभिनय व लोकनृत्य विभागस्तरीय स्पर्धेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरूड,जि.लातूर द्वारे विद्या विकास माध्यमिक विद्यालय लातूर येथे करण्यात आले होते. विद्यार्थीनींनी भूमिका अभिनय स्पर्धेत ' मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्व ' या विषयावर विद्यार्थीनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.त्यामध्ये कु.अनिता दत्ता मंडगे, पुनम रामदास जरदेवाड, पूजा दिगंबर देवकरे, वैष्णवी शिवाजी रेडेस,रोशनी माधव जामनोर इ‌.विद्यार्थीनींचा सहभाग होता. तसेच विद्यार्थीनींनी लोकनृत्य स्पर्धेत ' लिंग समानता ' या विषयावर उत्...
CIDCO ; वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रता मेळाव्यात सिडकोतील उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेते म्हणून बालाजी सुताडे यांच्या सन्मान चिन्ह देऊन सत्कार

CIDCO ; वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रता मेळाव्यात सिडकोतील उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेते म्हणून बालाजी सुताडे यांच्या सन्मान चिन्ह देऊन सत्कार

नांदेड, करियर
नांदेड l महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचा 26 वा वर्धापन दिन व वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने वृत्तपत्र विक्रेता जिल्हा मेळावा 15 ऑक्टोंबर रोजी सिडको येथील विक्रेते बालाजी सुताडे यांच्या उत्कृष्ट वितरक म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ.जगदीश कदम , आमदार बालाजीराव कल्याणकर असून आ.श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण होणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नांदेड जिल्ह्यातील तीन उत्कृष्ट वितरक म्हणून निवड करण्यात आली,यात नवीन नांदेड सिडको परिसरातील उत्कृष्ट वितरक म्हणून बालाजी सुताडे यांची निवड करण्यात आली होती. यावेळी मराठी पत्रकार संघाचे संतोष पांडागळे, पत्रकार संघाचे सल्लागार गोवर्धन बियाणी, सायन्स काॅलेजचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे,म.स.पाचे अध्यक्ष बालाजी इबि...
विष्णुपुरी ; पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न

विष्णुपुरी ; पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न

नांदेड, करियर
नवीन नांदेड l प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व कै. गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मांजरम,यांच्या संयुक्त विद्यमाने पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी येथे दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी 'रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान कार्यक्रम 'घेण्यात आला. सुरुवातीला मान्यवरांचा प्रशालेच्या वतीने स्वागत करण्यात आला,कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज कंतेवार,सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड, यांनी पाद चाऱ्यांसाठी रस्ता सुरक्षा टिपा व वाॅक आँन राईट संकल्पना मांडून वाहतूक चिन्हांची माहिती आणि रस्ते अपघातांची कारणे विद्यार्थ्यांना पटवून सांगितली,हेमंत साळुंखे,सहाय्यक मोटर परिवहन निरीक्षक यांनी बचावात्मक पद्धतीने वाहन चालवणे, व हेल्मेट व सीट बिल चे महत्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजक श्रीपात पाटील शिंदे मांजरमकर अध्यक्ष कै. गणपतराव पाटील ...
Swaratim University ; स्वरातीम विद्यापीठत महात्मा बसवेश्वर अध्ययन केंद्र सुरू करा, बसव ब्रिगेडचे कुलगुरू यांना निवेदन

Swaratim University ; स्वरातीम विद्यापीठत महात्मा बसवेश्वर अध्ययन केंद्र सुरू करा, बसव ब्रिगेडचे कुलगुरू यांना निवेदन

नांदेड, करियर
नवीन नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र व्हावे ही मागणी मोठ्या प्रमाणात लावून धरण्यात आलेली आहे. 2023 मध्ये विद्यापीठाने तसा प्रस्तावही तयार करून त्यावर मंजुरी घेतली. परंतु आजतागायत पुढील कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी आनंद कर्णे यांनी येत्या काही दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे *. त्या संदर्भात आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. यावेळी बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर, सूर्यकांत विश्वासराव, प्रा.प्रभाकर उदगीरे, डॉ. विशाल बेलुरे प्रा आनंद कर्णे, रविकांत काळे ,विश्वनाथ दासे, काशिनाथ इसातकर राठोड ,कारामुंगे, रत्नाकर कुऱ्हाडे,संगमेश्वर बाच्चे, संतोष घोडके पिंटू बोंबले, केशव खिचडे कविराज केदारे राजू बोंबले कृष्णा पाटील भो...
Rahul Sonsale ; वाचन माणसाला सर्वांगीण बनवते. मुख्याध्यापक राहुल सोनसळे

Rahul Sonsale ; वाचन माणसाला सर्वांगीण बनवते. मुख्याध्यापक राहुल सोनसळे

करियर, नांदेड
उस्माननगर l विद्यार्थी मोबाईल , मीडीयाच्या आहारी गेला असून वाचन अत्यल्प झाले आहे. , वाचन माणसाला प्रगल्भ , संयमी , विवेकी बनवते. वाचन माणसाला सर्वांगीण विचार करायला लावते. डॉ. कलांम यांचे विचार वाचून आपण आपले जीवन समृद्ध करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी केले. :- माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा शासनाच्या निर्देशानूसार वाचन प्रेरणा दिन म्हणून सम्राट अशोक प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना वाचनाचे फायदे हे आयुष्यात महत्वाचे असतात. वाचन केल्याने भविष्यात जडणघडण होते. व मानवाचा विकास होतो. ए.पी. जे. अब्दुल कलाम हे विद्यार्थी प्रिय होते. असे वक्तव्य शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी केली. यावेळी माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळेस जागतिक हात धुवा दिन साज...

Usmannagar ; पोलीस उपमहानिरीक्षक उमाप व पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांचा त्रिशतक गौरव!

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l पोलिस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांच्या वतीने सप्टेंबर 2025 महिन्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. संजय निलपत्रेवार यांना एक नव्हे तर तब्बल चार सन्मानपत्रांनी पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. श्री. निलपत्रेवार यांनी CCTNS प्रणालीत 68.66% डेटा फीडिंग करून “Best Data Feeding in CCTNS of the Month – September 2025” हा पुरस्कार पटकावला. त्याचप्रमाणे, सप्टेंबर महिन्यातील 56 गुन्ह्यांचा यशस्वी निपटारा करून त्यांनी “Best Crime Disposal of the Month – September 2025” हा सन्मान मिळवला. याचबरोबर, गुन्ह्यांतील आरोपींविरुद्ध 82% ( शिक्षाचे प्रामाण) कन्व्हिक्शन रेट राखत 95.76% समन्स उत्कृष्ट निपटारा केल्याबद्दल त्यांना “Best Commendable Performance of the Month –...
Apeel Belkhode ; देवाभाऊ फाउंडेशनचे तालुका सह-समन्वयकपदी अपील बेलखोडे यांची नियुक्ती

Apeel Belkhode ; देवाभाऊ फाउंडेशनचे तालुका सह-समन्वयकपदी अपील बेलखोडे यांची नियुक्ती

करियर, नांदेड
श्री क्षेत्र माहूर l सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात राज्यभर उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या देवाभाऊ फाउंडेशनच्या संघटनात्मक विस्ताराला नवी दिशा मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर माहूर तालुक्यातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अपील बेलखोडे यांची देवाभाऊ फाउंडेशनच्या हिंगोली लोकसभा कार्यसमितीत माहूर तालुका सह-समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक श्री. गजाननदादा जोशी यांनी फाउंडेशनच्या केंद्रीय कार्यालयातून अधिकृतरीत्या जाहीर केली. त्याचबरोबर हिंगोली लोकसभा समन्वयकपदी श्री. शैलेश श्यामसुंदर नांदेडकर यांचीही निवड करण्यात आली आहे. मुख्य समन्वयक जोशी यांनी सांगितले की, “देवाभाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाचे कार्य पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कामात अपील बेलखोडे यांच्यासारख्या सक्रिय...
Nanded University’s Youth Festival ; नांदेड विद्यापीठाच्या युवक महोत्सव २०२५ अंतर्गत श्री रेणुकादेवी महाविद्यालयास लोकनृत्य प्रकारात तृतीय क्रमांक

Nanded University’s Youth Festival ; नांदेड विद्यापीठाच्या युवक महोत्सव २०२५ अंतर्गत श्री रेणुकादेवी महाविद्यालयास लोकनृत्य प्रकारात तृतीय क्रमांक

करियर, नांदेड
माहूर l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आयोजित युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ – २०२५’ अंतर्गत बळीराम पाटील मिशन, मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीक्षेत्र माहूरच्या संघाने लोकनृत्य कला प्रकारात तृतीय स्थान पटकावून महाविद्यालयाचा मान वाढविला आहे. या संघाने सादर केलेल्या आदिवासी नृत्याच्या अप्रतिम सादरीकरणाने परीक्षक व प्रेक्षकांची मनं जिंकली. जल, जमीन, जंगल यांच्या संरक्षणाचा संदेश देणा-या नृत्याच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचे सुंदर दर्शन घडविण्यात संघ यशस्वी ठरला. या विजयी संघात अंबिका मलगाम, सोनाली पेंदोर, विकेश तोडसाम, सुजल मरसकोल्हे, ज्ञानेश्वर खुपसे, दीक्षा मलगाम, पंकज मेश्राम, दिव्या गेडाम यांचा सहभाग होता. प्रा. विजयपाल वाढवे, प्रा. चक्रधर श्रृंगारे, प्रा. शुभम आत्राम, संघव्यवस्थापक म्हणून काम पाहिले तर तुमराम यांची उत्तम कोरिओग्राफीचे ...
Class 10th-12th exams in February-March : दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये

Class 10th-12th exams in February-March : दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी-मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना आयोजित करण्यात येत आहे. लेखी परीक्षा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा कालावधी मंगळवार 10 फेब्रुवारी, 2026 ते बुधवार 18 मार्च 2026 (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षेसह), माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र (इ. 10 वी), परीक्षा कालावधी शुक्रवार 20 फेब्रुवारी, 2026 ते बुधवार 18 मार्च 2026 पर्यंत राहील. प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा इयत्ता 1...
Vasantrao Naik College ; वसंतराव नाईक महाविद्यालयात एमकेसीएल तंत्रज्ञान कार्यशाळेला प्रतिसाद

Vasantrao Naik College ; वसंतराव नाईक महाविद्यालयात एमकेसीएल तंत्रज्ञान कार्यशाळेला प्रतिसाद

नांदेड, करियर
नवीन नांदेड l येथील श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड अर्थात एमकेसीएलच्या वतीने आयोजित तंत्रज्ञान कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम.के.सी.एल.चे मुकेश अडचित्रे यांनी एमकेसीएल तर्फे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेल्या तंत्रज्ञानासंबंधी मार्गदर्शन केले.यावेळी सय्यद अखिल व संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा.कविता हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कविता हंबर्डे यांनी केले. शिक्षण, उद्योग, व्यवसाय, कौशल्य यावर काम करण्याची मोलाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्...
error: Content is protected !!