Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Kasturba Gandhi Balika Vidyalaya ; कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे विभागस्तरीय भूमिका अभिनय आणि लोकनृत्य दोन्ही स्पर्धेत विद्यार्थीनींनी पटकाविला द्वितीय क्रमांक
नांदेड करियर October 23, 2025

Kasturba Gandhi Balika Vidyalaya ; कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे विभागस्तरीय भूमिका अभिनय आणि लोकनृत्य दोन्ही स्पर्धेत विद्यार्थीनींनी पटकाविला द्वितीय क्रमांक

NNL TeamBy NNL TeamOctober 23, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर l बीलोली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे विभागस्तरीय भूमिका अभिनय आणि लोकनृत्य अशा दोन्ही स्पर्धेत विद्यार्थ्यांनीनी व्दितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.

दि.15 ऑक्टोंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2025- 26 अन्वये भूमिका अभिनय व लोकनृत्य विभागस्तरीय स्पर्धेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरूड,जि.लातूर द्वारे विद्या विकास माध्यमिक विद्यालय लातूर येथे करण्यात आले होते.

विद्यार्थीनींनी भूमिका अभिनय स्पर्धेत ‘ मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्व ‘ या विषयावर विद्यार्थीनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.त्यामध्ये कु.अनिता दत्ता मंडगे, पुनम रामदास जरदेवाड, पूजा दिगंबर देवकरे, वैष्णवी शिवाजी रेडेस,रोशनी माधव जामनोर इ‌.विद्यार्थीनींचा सहभाग होता.

तसेच विद्यार्थीनींनी लोकनृत्य स्पर्धेत ‘ लिंग समानता ‘ या विषयावर उत्कृष्ट सादरीकरण करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला त्यामध्ये कु.रमाई संदीप कांबळे, श्रावणी दिगंबर वाघमारे, मनीषा यादव जेठे,अनुष्का उत्तम शेरे, प्रतीक्षा प्रमोद बेलेकर,पल्लवी राजू गायकवाड इत्यादी विद्यार्थीनींचा सहभाग होता.
दोन्ही स्पर्धेसाठी तज्ञ मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती आश्विनी कोतवाड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. अश्विनी कोतवाड या विद्यार्थीनींना स्पर्धेसाठी सातत्याने मार्गदर्शन करतात त्यामुळे सलग चौथ्या वर्षीही विभागस्तरावर विद्यार्थीनींच्या सुप्त कलागुणांना संधी मिळाली आहे.

विद्यार्थीनींच्या यशाबद्दल जि.प.नांदेडचे मा.शिक्षणाधिकारी(मा) श्री.माधव सलगर साहेब,मा.शिक्षणाधिकारी प्रा.वंदना फुटाणे मॅडम, डायट नांदेड येथील मा.प्राचार्या श्रीमती मंजुषा औंढेकर मॅडम,मा. अधिव्याख्याता श्री.प्रकाश शिरसे सर मा.गटशिक्षणाधिकारी श्री. बालाजी पाटील साहेब,केंद्रप्रमुख बिलोली श्री.जयवंत काळे सर, जिल्हा समन्वयक सौ.सविता अवातिरक मॅडम, मुख्याध्यापिका श्रीमती गजरा सावळे, विषयतज्ञ श्री.प्रल्हाद ढाकणे, श्री.गुणवंत हलगरे व सुरेश राठोड, शिक्षक श्री.रेड्डी सर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मार्गदर्शक शिक्षिका सौ.अश्विनी कोतवाड व विजेत्या विद्यार्थीनींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Kasturba Gandhi Balika Vidyalaya students secured second position in both departmental level role playing and folk dance competitions
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleकर्णबधिर,मूकबधिर दिव्यांगांसोबत अध्यक्षांनी दिवाळी केली साजरी
Next Article Another Strong Entry : हिमायतनगरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक भक्कम प्रवेश!
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sindkhed police ; शेतकऱ्याचा चोरीस गेलेला ट्रॅक्टर व पेरणी यंत्र अवघ्या १२ तासांत जप्त ; सिंदखेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

December 19, 2025

Raksha Bandhan ; रक्षा बंधानानिमित्य विविध राख्या सिडकोच्या बाजार पेठेत दाखल

August 5, 2025

Swami Ramanand Tirth Marathwada ; सचिन पाटील गायकवाड यांचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून पहिला येण्याचा बहुमान

September 28, 2025

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड -हिंगोली दौ-यावर; दुपारी २:१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन – NNL

August 12, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde : तृतीयपंथीयांच्या हक्कांचेही होणार संरक्षण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Speeding car accident on Nanded-Tamsa highway : नांदेड-तामसा महामार्गावर भरधाव कारचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू – NNL

Food distribution : पुराचे पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना जेवण वाटप

Nagesh Lute won gold medal : राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत नागेश लुटे यास सुवर्णपदक -NNL

Gram Panchayat ; ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावीपणे अमलबजावणी

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?