Sunday, May 17

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Maharashtra ; राष्ट्रीय कलाल,गौड,तेलंग समाज युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आनंद पाटील तिडके बोंढारकर यांचा सत्कार – NNL

Maharashtra ; राष्ट्रीय कलाल,गौड,तेलंग समाज युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आनंद पाटील तिडके बोंढारकर यांचा सत्कार – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड l राष्ट्रीय कलाल,गौड,तेलंग समाज युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष तथा कलाल, गौड,तेलंग समाज च्या प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष सुनिल प्रभाकर अनंतवार यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे दि.१ डिसेंबर रोजी नांदेड दक्षिणचे आ.आनंद तिडके पाटील बोंढारकर यांचा फेटा,पुष्पहार, शाल टाकून भव्य जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी नांदेड दक्षिण चे पदाधिकारी तुलजेश यादव, नांदेड दक्षिण तालुका अध्यक्ष उद्धव पाटील शिंदे, सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे, यांचासत्कार करण्यात आला . प्रदेशाध्यक्ष सुनिल अनंतवार यांनी कलाल समाजातील बऱ्याच समस्यांवर चर्चा केली . आ.आनंद तिडके पाटील बोंढारकर यांनी आपण केलेल्या कलाल समाजातील समस्यांवर नक्कीच विचार करुन कलाल समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले . या कार्यक्रमाला कलाल समाजातील उद्योजक गणेश नंदेवार, निवासी अंध विद्यालयाचे मुख...
assembly elections ; विधानसभा निवडणुकीतील ‌ यश अपयश नंतर काळे परिवाराच्या पुण्यतिथी निमित्ताने बोढांरकर व हंबर्डे एकत्र – NNL

assembly elections ; विधानसभा निवडणुकीतील ‌ यश अपयश नंतर काळे परिवाराच्या पुण्यतिथी निमित्ताने बोढांरकर व हंबर्डे एकत्र – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l नांदेड दक्षिण विधानसभेचा झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीतील धामधूम व यश अपयश नंतर महायुतीचे विजयी झालेले आनंदराव पाटील बोढारंकर व महाविकास आघाडीचे काँग्रेस आय पक्षाचे निसटता पराभाव‌ झालेले मोहनराव हंबर्डे हे जुना कौठा येथील गोविंदराव पाटील काळे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित सोहळ्यात अभिवादन साठी एकत्र आले होते. जुना कौठा येथील प्रतिष्ठित नागरिक माजी पोलीस पाटील गोविंदराव काळे पाटील यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्ताने 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिव गोविंद मंगल कार्यालय कौठा येथे हभप मैनाताई हिप्पळनारीकर यांच्ये हरि किर्तन आयोजन करण्यात आले होते. यावेळी नांदेड नांदेड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार आनंदराव पाटील बोढारंकर व महाविकास आघाडीचे काँग्रेस आय पक्षाचे मोहनराव हंबर्डे एकत्र येऊन अभिवादन केले.यावेळी ऊतर जिल्हा प्रमुख उमेश मु...
MLA Baburao Kadam Kohlikar : दासरी, मालादासरी समाजास योग्य न्याय मिळुन देण्याचा मागणीचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना निवेदन – NNL

MLA Baburao Kadam Kohlikar : दासरी, मालादासरी समाजास योग्य न्याय मिळुन देण्याचा मागणीचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना निवेदन – NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार। दासरी, मालादासरी समाजातील सर्व विद्यार्थ्यांना मालादासरी कास्ट सर्टिफिकेट देण्यात यावे, समाजाकडे असलेल्या कास्ट सर्टिफिकेटची वैधता होणे गरजेचे असून, दासरी, मालादासरी समाज एकच असून, नव्याने घटनेमध्ये झालेल्या दुरुस्तीत दासरी ऐवजी दासरे असं चुकुन झाले आहे, त्यात दुरुस्ती करून पूर्ववत दासरी असा उल्लेख करण्यात यावा अशी मागणी दासरी मालादासरी समाज संघटनेचे अध्यक्ष मुरहारी दमन्ना यंगलवार यांनी नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याकडे निवेदन देऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करून दासरी, मालादासरी समाजास योग्य न्याय मिळून द्यावा अशी मागणी केली आहे. नुकतेच हिमायतनगर येथे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर आले होते, यावेळी त्यांची भेट दासरी माला दासरी समाजाचे अध्यक्ष मुरहारी यंगलवार यांनी घेऊन वंचित समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी के...
MLA Anandrao Patil Bodharankar : मी जनसेवक .. नवनिर्वाचित दक्षिण विधानसभा आमदार आनंदराव पाटील बोढारंकर -NNL

MLA Anandrao Patil Bodharankar : मी जनसेवक .. नवनिर्वाचित दक्षिण विधानसभा आमदार आनंदराव पाटील बोढारंकर -NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड| नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील सर्व सामान्य जनतेनी मला निवडुन देऊन जनसामान्यांच्यी सेवा‌ करण्याची संधी दिली व जनसेवक‌ म्हणून विकासासाठी कटिबद्ध, असल्याचे नवनिर्वाचित दक्षिण विधानसभा आमदार आनंदराव पाटील बोढारंकर यांनी नवीन कौठा येथे बालाजी मंदिर चरिटेबल ट्रस्ट विकास नगर यांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळा प्रसंगी केले,या वेळी महाआरती व महाप्रसाद वाटप‌ करण्यात आले. नवीन कौठा येथील बालाजी मंदिर चरिटेबल ट्रस्ट विकासनगर‌ यांच्या वतीने नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार आनंदराव पाटील बोढारंकर यांच्या नागरी सत्कार सोहळा आयोजन 29 नोव्हेबर रोजी सायंकाळी 7 वाजता करण्यात आले होते, यावेळी दक्षिण जिल्हा अध्यक्ष विनय पाटील गिरडे, नांदेड शहरप्रमुख तुलजेश यादव,शाम वानखेडे, माजी नगरसेवक राजू पाटील काळे यांच्या सह पदाधिकारी व‌ विश्वस्त समिती, नागरिक, भाविक भक्त ,...
MLA Dr. Tushar Rathod : रुग्णसेवेची परीपुर्ण ज्ञान असणाऱ्यारे आमदार डॉ तुषार राठोड यांची आरोग्यमंत्री पदी निवड कारा – आदी बनसोडे -NNL

MLA Dr. Tushar Rathod : रुग्णसेवेची परीपुर्ण ज्ञान असणाऱ्यारे आमदार डॉ तुषार राठोड यांची आरोग्यमंत्री पदी निवड कारा – आदी बनसोडे -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपा पक्षाकडून प्रचंड मताधिक्याने विजयी होणारे आमदार डॉ तुषार राठोड साहेबांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळा मध्ये आरोग्यमंत्री पदी निवड करुन, महाराष्ट्रातील आरोग्यसेवा मजबुती करण्यासाठी संधी द्यावी, अशी मागणी नर्सेस संघटना समन्वय आदी बनसोडे यांनी केली आहे...! मुखेड कंधार मतदार संघामध्ये मागील दहा वर्षांच्या कालावधीत प्रचंड प्रमाणात निधी मंजूर करुन तालुक्याचा सर्वांगिण विकास केला आहे, डॉ तुषार राठोड हे स्वतः एम बि बि एस , रेडीओलाॅस्टिट वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन वडीलांच्या निधनामुळे, रिक्त झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारसंघातील नागरीकांच्या आग्रहास्तव राजकारण आले..! त्यांनी मतदार संघात सर्वाणगिक विकासाबरोबरच शहरातील नागरिकांनसह ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद...
MLA Baburao Kadam Kohlikar ; हिमायतनगर वाढोणा शहरात नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा जंगी स्वागत -NNL

MLA Baburao Kadam Kohlikar ; हिमायतनगर वाढोणा शहरात नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा जंगी स्वागत -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| महायुतीचे नवनिर्वाचीत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी विजयश्री प्राप्त केल्यानंतर पहिल्यांदाच हिमायतनगर शहरात आगमन होताच फटाक्याची आतिषबाजी करत जेसीबीद्वारे भव्यदिव्य फुलाच्या हार, घरोघरी पेढे वाटून महायुतीच्या समर्थक कार्यकर्त्याकडून आणि येथील श्री परमेश्वर ट्रस्टच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले आहे. मागील ३० वर्षांपासून जनसेवेत कार्यरत असलेले लोकनेते तथा नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर याना हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील सर्व समाजातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके जेष्ठ नागरिक व सर्वानी भरभरून मताचे दान देऊन विधानसभेवर पाठविले आहे. त्यानंतर दिनांक २९ रोजी त्यांचा हिमायतनगर ( वाढोणा ) नगरीत आगमन झाले. शहर आगमन होताच फटाक्याची आतिषबाजी करत साईनाथ कोमावार जेसीबीद्वारे भव्यदिव्य फुलाच्या हाताने स्वागत केले. तर भाजपचे आशिष सकवान व त्यांच्...
MLA Pratap Patil Chikhlikar ; नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे उस्माननगर चौकात भव्य स्वागत – NNL

MLA Pratap Patil Chikhlikar ; नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे उस्माननगर चौकात भव्य स्वागत – NNL

नांदेड, राजकीय
उस्माननगर l नुकत्याच पार पडलेल्या व अतिशय लक्षवेधी ठरलेल्या कंधार लोहा विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर हे आमदार म्हणून प्रचंड मतांनी व दणदणीत विजय झाल्याबद्दल उस्माननगर परिसरातील गावा गावातील समर्थकांनी येथील चौकात एकत्र येऊन भव्य स्वागत केले. नुकत्याच पार पडलेल्या अंत्यंत चुरशीच्या लढतीत विधानसभा निवडणुकीत माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या समर्थकांनी निवडणुकीत तन मन लावून मेहनत घेऊन खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्यकर्ता कामात व्यस्त होऊन , काहीही झाले तरी साहेब यावेळेस प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी मेहनत घेतली. आणि तिसऱ्यांदा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी झाले. काल २८ नोव्हेंबर रोजी गुरुवारी मतदार संघातील कार्यकर्त्याचे व मतदारांचे गाठीभेटी घेऊन आभार व्यक्त करण्यासाठी उस्माननगर येथील चौकात सका...
Prataprao Patil Chikhlikar : निवडणुकीत जातीवाद झाला; तरीही सर्वाची साथ मिळाली – प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

Prataprao Patil Chikhlikar : निवडणुकीत जातीवाद झाला; तरीही सर्वाची साथ मिळाली – प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| विधानसभेच्या निवडणूकीत जातीवाद झाका..पण हे अतिशय धोकादायक आहे राजकारणात ज्यांनी जातीवर केले ते पुढे यशस्वी झाले नाहीत पण कधी नव्हे इतका त्रास कार्यकर्त्याना सुद्धा झाला.पण मला सर्व माहिती आहे कोण काय केले आहे ते दूध का दूध...पाणी का पाणी होईल आता विरोधात काम करणाऱ्यांना पुन्हा घेणे नाही तुम्ही।संयम ठेवा सर्व जाती धर्माच्या मतदारांनी तसेच बाहेरील मित्रपरिवारानी माझ्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले हा एकजुटीचा सर्व जाती धर्मच्या लोकांचा विजय असून जातीवाद करणाऱ्यानी या मतदारसंघाने नाकारले ही आपला सदैव ऋणी आहे अशी कृतज्ञता नवनिर्वाचित आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे. नवनिर्वाचित आमदार प्रतापराव विजयी झाल्या नंतर पहिल्यांदा लोह्यात आले. त्याचे उत्स्फूर्त उत्साहात .. अभूतपूर्व स्वागत लोहा शहर वासीयांनी केले. व्यंकटेश गार्डन येथे मतदारांचे जाहीर आभार सोहळा आयोजित करण्यात आला होत...
To make Eknath Shinde the Chief Minister again : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून कार्यकर्त्याकडून आई रेणुकेला साकडे -NNL

To make Eknath Shinde the Chief Minister again : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून कार्यकर्त्याकडून आई रेणुकेला साकडे -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे यांची निवड व्हावी व मा.खा.हेमंत पाटील हे नांदेडचे पालकमंञी व्हावे यासाठी शिंदेसेनेच्या पदाधीकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी माहूरगड येथे श्री रेणुका मातेला साकडे घातले आहे.यावेळी माहूर - किनवट येथील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. राज्यात विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री भाजपचा करायचा कि एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवायचे याबाबत चर्चा सुरु आहे. शिवाय यामुळे सरकार स्थापन करण्यावर देखील अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे पुढचा मुख्यमंञी एकनाथ शिंदेच व्हावे व मा.खा.हेमंत पाटील हे न...
A different election! : वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली -NNL

A different election! : वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| निवडणुकीनंतर निकालाचे आणि त्याच्या पडसादाचे कवित्व सुरू असते. ते जसे मतदारांमध्ये असते तसेच शासकीय यंत्रणेमध्ये देखील असते. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती झाल्यात. एकाच वेळी दोन टोकाचे दोन निकाल दोन वेगवेगळ्या निवडणुकीत लागले. मात्र मतदार यादी, मतमोजणी, मतमोजणी केंद्राची रचना व त्यावरील सुविधा याबाबतीत एकही तक्रार प्रशासनाकडे आली नाही. त्यामुळे प्रशासनाने देखील जनतेच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले आहे. नांदेडकरांनी विधानसभेत पूर्ण एका पक्षाला तर लोकसभेत दुसऱ्या पक्षाला निवडून दिले आहे. अनेक ठिकाणी जवळच्या लढती झाल्या आहेत. मात्र यामध्ये एकूणच सामान्य माणसाला यंत्रणेवरचा, इव्हीएमवरचा विश्वास ठेवायला प्रत्यक्ष घटनाक्रम उपलब्ध झाला आहे. संपूर्ण पारदर्शीतेत प्रक्रिया पार पडली आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही तक्रार नाही. संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया जनतेपुढे...
error: Content is protected !!