Sunday, May 17

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Principal Shrikant Lalge : लोहा शहरातील स्वच्छतेला प्राधान्य ; शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे निर्देश – मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे -NNL

Principal Shrikant Lalge : लोहा शहरातील स्वच्छतेला प्राधान्य ; शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे निर्देश – मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| शहरात नाली सफाई व स्वच्छता याकडे तात्काळ लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून घंटागाडया वाढविण्यात आल्या आहेत तसेच पाणी पुरवठा शुद्ध व्हावा यासाठी संबधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.पाण्याचा अपव्यय करून नये तसेच घरकुल लाभार्थ्यांना लवकरच अनुदान मिळणार आहे.शहरातील जनतेनी वेळेत कर भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन नवनियुक्त मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी केले आहे. विधानसभा निवडणुक काळात मुख्याधिकारी म्हणून श्रीकांत लाळगे यानी पदभार स्वीकारला निवडणूक पार पडल्यानंतर गतिमान प्रशासन व्हावे व शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधामिळाव्यात यासाठी सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. काही महिण्या पासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे कामात शिथिलता आली होती. पण राज्यातील नागरी वस्ती असलेल्या मोठ्या नगर पालिकेचे प्रभावी प्रशासनाचा अनुभव असलेल्या मुख्याधिकारी श्री लाळगे य...
Dr Ajit Gopchde met Prime Minister : खा. डॉ अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठवाड्याच्या विकासासाठी दिले निवेदन -NNL

Dr Ajit Gopchde met Prime Minister : खा. डॉ अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठवाड्याच्या विकासासाठी दिले निवेदन -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींजींची खासदार डॉ अजित गोपछडे यांनी आज सकाळी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन मराठवाड्यातील कृषी,सिंचन,रेल्वे, महामार्ग रस्ते, आरोग्य विषयी विकासात्मक निवेदन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देऊन सबंधित खात्यांना त्वरित निर्देश दिले आहेत. डॉ अजित गोपछडे यांनी मणिपूर राज्य प्रभारी या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूर मधील विविध विकास विषयक विषयावरील निवेदनही दिले . ऑर्गेनिक काळा तांदूळ, ऑर्गेनिक संत्री, हैंड मेड साडी, हैंडी क्राफ्ट, हैंड मेड चादरी व वस्त्रे भेट देऊन … मणिपूर मधील प्रसिद्ध लेंग्यान म्हणजे तेथील सन्मानाची शाल पांघरून मा. पंतप्रधानांचा यथोचित सन्मान केला. जगातील लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व भेटवस्तू आवडल्या. विशेषत: मणिपुरी लेंग्यान शॉल आज त्यांनी दि...
Saroj Deshpande appointed : सरोज देशपांडे यांच्यी मुख्यमंत्री फडणवीस अव्वर सचिवपदी नियुक्ती – NNL

Saroj Deshpande appointed : सरोज देशपांडे यांच्यी मुख्यमंत्री फडणवीस अव्वर सचिवपदी नियुक्ती – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड येथील रहीवासी श्री जयंत पुराणिक यांची कन्या असलेल्या श्रीमती सरोज ( पुराणिक) देशपांडे यांची मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अव्वर सचिवपदी एका आदेशानुसार केली आहे. या नियुक्ती बदल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयीन आस्थापनेवर त्याचा शिफारशी वरून मुख्यमंत्री सचिवालय यांचे कामकाज पातळीने सुरू करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.‌ यात कार्यालयीन अव्वर सचिव पदी सरोज देशपांडे यांच्यी नियुक्ती 9 डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. या नियुक्ती बदल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंयांच्या कार्यालयीन अधीक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य केले असून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन स्वताह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदरील पदावर नियुक्ती करण्याचे ...
Padmashali Mahasabha ; मराठवाडा पद्मशाली महासभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर – NNL

Padmashali Mahasabha ; मराठवाडा पद्मशाली महासभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड l अखिल भारत पदमशली संघम हैद्राबाद संलग्न असलेल्या मराठवाडा पदमशली महासभेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम 2025-2030 च्या अनुषंगाने दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी मराठवाडयाचे केंद्र बिंदू असलेल्या नांदेड शहरातील संत ज्ञानेश्वर मंदिर,मंगल कार्यालय, विणकर कॉलोनी चौफाळा,नांदेड येथे पदमशाली समाजाची एक व्यापक बैठक संपन्न झाली. कार्यक्रमांची सुरुवात समाजाचे आराध्य कुलदैवत महर्षी मार्कडेय ऋषीं यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले.या बैठकीत अखिल भारत पदमशली संघम ही संस्था 103 वर्षाची जुनी असून तिला सामाजिक परंपरा लाभली आहे.या संस्थेने असंख्य सामाजिक उपक्रम राबविले आहेत.या संघम मध्ये गरीबातला गरीब समाज बांधव सुद्धा एखाद्या उच्च पदावर जाऊ शकतो कारण इथे लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पडते.सध्या जुन्या पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपला असल्याने लवकरच तालुका व जिल्हा पातळीवर सभासद नोंदण...
Sanjay Kaitwad is being discussed : उबाठा शिवसेना गटाच्या हिमायतनगर तालुकाप्रमुख निवडीत संजय काईतवाड यांच्या नावाचीच चर्चा – NNL

Sanjay Kaitwad is being discussed : उबाठा शिवसेना गटाच्या हिमायतनगर तालुकाप्रमुख निवडीत संजय काईतवाड यांच्या नावाचीच चर्चा – NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात तालुक्यातील सर्व ज्येष्ठ शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांची संपन्न झालेल्या बैठकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हिमायतनगर तालुकाप्रमुख निवडी बाबत चर्चा झाली. मात्र कोण्या एकाच्या नावावर एकमत झाले नसल्याने नवनिर्वाचित तालुकाध्यक्षपदाचा निर्णय हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर सोपविण्यात आला आहे. खासदारांचे खांदे समर्थक असलेले बोरगडी येथील शिवसैनिक संजय काईतवाड यांचं नाव आघाडीवर असून, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल असे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपंचायत, नागरपरिषदांच्या निवडणूक होणार आहेत. निवडणूक लागण्यापूर्वी उबाठा गटाच्या तालुकाध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरु झाल्या. त्याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहातील बोरगडी रोडवर असलेल्या बालाजी माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसे...
Eknath Sambhaji Shinde : उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांचा अल्प परिचय -NNL

Eknath Sambhaji Shinde : उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांचा अल्प परिचय -NNL

मुंबई, राजकीय, व्हिडीओ
शिंदे, श्री. एकनाथ संभाजी, जन्म : ६ मार्च १९६४., जन्म ठिकाण : अहिर, तालुका - महाबळेश्वर, जिल्हा - सातारा., शिक्षण : बी.ए., ज्ञातभाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी., वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती लता., अपत्ये : एकूण १ (एक मुलगा)., व्यवसाय : उद्योग व सामाजिक कार्य, पक्ष : शिवसेना, मतदार संघ : १४७ – कोपरी - पाचपाखाडी, जिल्हा - ठाणे. इतर माहिती : ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सन १९८६ मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनात १०० कार्यकर्त्यांसह सक्रीय सहभाग,  ४० दिवस बेल्लारी येथे तुरुंगवास सहन केला, संपूर्ण ठाणे शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केले; ठाणे शहरात ओपन आर्ट गॅलरी, सचिन तेंडुलकर मिनी स्टेडियम, इंटरनिटी सुविधा भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, शहिद हेमंत करकरे क्रीडा संकूल, जॉगिंग पार्क, सेंट्रल लायब्ररी सुरु केली; आदिव...
Prime Minister Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ – NNL

Prime Minister Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ – NNL

नांदेड, राजकीय
मुंबई| राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, अजित आशाताई अनंतराव पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले. आजच्या शपथविधी कार्यक्रमास मंचावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व  महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल, केंद्रीय परराष्...
Dcm Ajit Anantrao Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित अनंतराव पवार यांचा परिचय -NNL

Dcm Ajit Anantrao Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित अनंतराव पवार यांचा परिचय -NNL

मुंबई, राजकीय, व्हिडीओ
पवार, श्री. अजित अनंतराव, जन्म : २२ जुलै १९५९, जन्म ठिकाण : देवळाली प्रवरा, तालुका - राहुरी, जिल्हा - अहमदनगर.,  शिक्षण : बी.कॉम. ज्ञातभाषा :मराठी, हिंदी व इंग्रजी., वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुनेत्रा., अपत्ये : एकूण २  (दोन मुलगे).व्यवसाय : शेती., पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष., मतदारसंघ : २०१ - बारामती, जिल्हा-पुणे, इतर माहिती : विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा; संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, तालुका इंदापूर; संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि. भवानीनगर; संचालक, माळेगाव सहकारी साखर कारखाना, लि. संचालक, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि. जिल्हा पुणे, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई, संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे; मार्च १९९१ ते ऑगस्ट १९९१ तसेच डिसेंबर १९९४ ते डिसेंबर १९९८ अध्यक्ष, पुणे जिल्हा...
Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर -NNL

Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर -NNL

मुंबई, राजकीय, व्हिडीओ
मुंबई| मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना  पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. फडणवीस, श्री. देवेंद्र गंगाधरराव, जन्म : २२ जुलै, १९७०, जन्म ठिकाण  : नागपूर, शिक्षण : एलएल.बी. (नागपूर विद्यापीठ तृतीय मेरिट), एम.बी.ए., डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डी.एस.ई. बर्लिन, जर्मनी येथून उत्तीर्ण, ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी. वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती अमृता. अपत्ये  : एकूण १ (...
Chief Minister Devendra Fadnavis ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच भाजपा पदाधिकारी व‌ कार्यकर्ते यांच्या कडून सिडकोत जल्लोष – NNL

Chief Minister Devendra Fadnavis ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच भाजपा पदाधिकारी व‌ कार्यकर्ते यांच्या कडून सिडकोत जल्लोष – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यी पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष वर्मा यांच्या नेतृत्वाखाली सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ढोलताशांच्या गजरात,फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला, महायुतीचा विजय असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगो‌बडो घोषणा देण्यात आल्या . महाराष्ट्र ओ बी सी मोर्चा प्रदेश सचिव संतोष वर्मा यांच्या वतीने 4 डिसेबंर रोजी भाजपा गठबंधन बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्यानंतर सिडको भाजपा मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची आतषबाजी ढोलताशांच्या गजरात व मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला. प्रांरभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्...
error: Content is protected !!