Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - Venkatesh Chaudhary ; व्यंकटेश चौधरी यांचे विक्रमी रक्तदान : २८ वर्षात केले तब्बल ५४ वेळा रक्तदान – NNL
Blog सोशल वर्क August 24, 2024

Venkatesh Chaudhary ; व्यंकटेश चौधरी यांचे विक्रमी रक्तदान : २८ वर्षात केले तब्बल ५४ वेळा रक्तदान – NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 24, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड | येथील प्रसिद्ध कवी, लेखक, निवेदक शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी आजवर ५३ वेळा रक्तदान केले आहे. २५ ऑगस्ट रोजी ते वयाच्या ५८व्या वर्षात पदार्पण करत असून जन्मदिवसाच्या निमित्ताने ते विक्रमी म्हणजे ५४ वे रक्तदान करणार आहेत. काही माणसांना दानाचं वेड असतं म्हणतात. इतरांच्या जीवनामध्ये उजेड पेरणं हा अशा अवलियाचा छंदच असतो जणू. १९९६ साली त्यांनी पहिल्यांदा मित्राच्या मुलीसाठी रूबी हॉस्पिटलमध्ये रक्तदान केले होते.

तिथून त्यांची रक्तदानाची चळवळ सुरू झाली. पहिले दहा अकरा वर्षे त्यांनी वर्षातून चार वेळा रक्तदान केले. मग त्यासाठी त्यांना कोणताही मुहूर्त नसायचा. स्वतःचा वाढदिवस, लेकरांचा वाढदिवस, मित्रांचा वाढदिवस, देशाचा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, थोर नेत्यांचे जन्मदिवस इतकेच नाही तर तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर रस्त्यात कुठे रक्तदान शिबिर दिसले की तिथेही त्यांनी रक्तदान केले आहे. मग ते आयोजन कोण्या पक्षाचे असो की मित्रमंडळाचे. एकदा तर एका हॉस्पिटलमध्ये मित्राची मुलगी ॲडमीट आहे म्हणून ते भेटायला गेले होते. त्या खोलीत दुसरा एक रुग्ण होता.

सहज मानव्यभावाने व्यंकटेश चौधरी यांनी त्या रुग्णाची चौकशी केली. तर त्यांना रक्त मिळत नव्हते म्हणून ते चिंतेत होते. चौधरी यांनी त्या पालकांना सोबत घेऊन रक्त काढून दिले. त्यांनी स्वतःच रक्तदान केले असे नाही, तर रक्तदानाचं महत्त्व ओळखून शिक्षकांची रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. त्यांच्यामुळे त्यांची मुले, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यामध्येही रक्तदानाबद्दल जागृती झाली असून तेही आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करत असतात.

Venkatesh Chaudhary's record blood donation: 54 blood donations done in 28 years
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRavneet Singh’s ; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा दौरा – NNL
Next Article municipal administration ; मनपा प्रशासनाने तात्काळ दखल घेत कथा मंडपात साचलेले पाणी जेसीबी चा सहायाने केला निपटारा, भक्तांना सुरक्षित स्थळी हालवले – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी

Sant Gadge Baba memorial : हिमायतनगरात संत गाडगे बाबा स्मारकाच्या जागेवरील अतिक्रमणप्रकरणी पंचनामा

Cleanliness City : हिमायतनगर शहर स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष स्वतः मैदानात

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nana Patole : मविआच्या मतदारांची नावे यादीतील वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र; हिम्मत असेल तर समोर येऊन लढा: नाना पटोले -NNL

October 18, 2024

Mild earthquake : मुखेड तालुक्यातील आंबुलगा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के -NNL

October 25, 2024

Dolara Accident ; डोलारा येथे बैलगाडी उलटून एक शाळकरी मुलगा ठार ; तर दोन विद्यार्थिनी जखमी‌ परिसरात हळहळ – NNL

December 2, 2024

Hali Kunkva program : महिला पद्मशाली समाज धर्माबाद तर्फे श्री महर्षी मार्कंडेय देवस्थानम धर्माबाद येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

January 19, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Tuljabhavani Mata : सपोनी जाधवर यांनी सहपत्नीक घेतले आई तुळजाभवानी मातेचे दर्शन -NNL

माकपचे महासचिव आणि इंडिया आघाडीचे जेष्ठ नेते कॉ.सीताराम येचूरी यांचे निधन -NNL

Grandson murdered grandmother : नातवाने आजीचा खून करून दागिन्यांसह रक्कम केली लंपास; हिमायतनगर तालुक्यातील टेम्भूर्णी येथील घटना

Online farmer registration ; मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू – NNL

Chief Minister Youth Work Training | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?