HomeनांदेडRavneet Singh's ; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा दौरा -...

Ravneet Singh’s ; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा दौरा – NNL

नांदेड | केंद्रीय रेल्‍वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. रविवार 25 ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथून विमानाने सकाळी 10.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11 वा. गुरूद्वारा साहिब नांदेड येथे भेट. दुपारी 12 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे विशेष रेल्वेला झेंडी दाखवतील. दुपारी 2 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. येथील विभागीय रेल्वे कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक. सायं. 5.40 वा. नांदेड येथून विमानाने हैद्राबादकडे प्रयाण करतील.
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments