Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - post of Housing Society : गंगाधर कल्याणकर यांच्या ठोस भूमिकेमुळे हाउसिंग सोसायटी अध्यक्ष पदाची निवड रद्द
नांदेड राजकीय January 28, 2026

post of Housing Society : गंगाधर कल्याणकर यांच्या ठोस भूमिकेमुळे हाउसिंग सोसायटी अध्यक्ष पदाची निवड रद्द

सेवा सहकारी आणि हाउसिंग सोसायटी बिलोलीतील निवड प्रक्रियेवर आक्षेप गंगाधर कल्याणकर यांच्या ठोस भूमिकेमुळे हाउसिंग सोसायटी अध्यक्ष पदाची निवड रद्द
NNL TeamBy NNL TeamJanuary 28, 202637
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

बिलोली, गोविंद मुंडकर| सेवा सहकारी सोसायटी बिलोली येथील चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले. ही प्रक्रिया नियमबाह्य व दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र या सर्व आक्षेपांनंतरही मागील तारखेतील ठराव दाखवत अध्यक्षपदी प्रसिद्ध व्यापारी विठ्ठलराव रायकंठवार यांची निवड करण्यात आली आहे. सेवा सहकारी सोसायटी यातील गैर प्रकाराचे पडसाद हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर पडले. संचालक गंगाधर कल्याणकर यांच्या ठोस मांडणीमुळे हाउसिंग सोसायटीची अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया थांबवण्यात आली.

मंगळवार, दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी बारा वाजता झालेल्या बैठकीत विद्यमान उपाध्यक्ष यादराव तुडमे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. तांत्रिक कारणांमुळे उपाध्यक्ष पदाची निवड मात्र स्थगित करण्यात आली आहे.

या बैठकीसाठी सचिवांकडून पाठवण्यात आलेले पत्र नियमबाह्य असल्याचा आरोप संचालकांनी केला होता. विशेष म्हणजे संस्थेचे माजी चेअरमन — जे विधान परिषद व विधानसभेचे सदस्यही राहिले होते — यांच्या निधनानंतर एकही अधिकृत बैठक अथवा श्रद्धांजली सभा न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानंतर मागील तारखेला प्रोसिडिंग तयार करून संचालकांची संमती घेण्यात आल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. अध्यक्षपदासाठी विठ्ठलराव रायकंठवार हे सर्वसंमतीचे उमेदवार असल्याने अखेर सर्व संचालकांनी या प्रक्रियेस मान्यता दिली.

दरम्यान, उपाध्यक्षांनी कार्यकारी मंडळाकडे अधिकृत राजीनामा न देता निवड प्रक्रिया कशी राबवली जात आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. तसेच बेकायदेशीर प्रक्रिया असूनही सहकार विभाग दुर्लक्ष का करत आहे, असा थेट प्रश्नही संचालकांनी उपस्थित केला होता व संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली होती.

अखेर विठ्ठलराव रायकंठवार यांच्या पुढाकारामुळे सर्वांनी संमती दर्शवत अध्यक्षपदाची निवड पूर्ण करण्यात आली. तांत्रिक दोष लक्षात घेता उपाध्यक्ष पदाची निवड पुढील बैठकीपर्यंत स्थगित ठेवण्यात आली. मंगळवारी दुपारी साडेतीन  वाजता हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी तारीख निश्चित करण्यात आली होती. सोसायटी निवड प्रक्रियेतील दोष याबाबत झालेला गैरप्रकार हाउसिंग सोसायटीचे संचालक गंगाधर कल्याणकर यांनी आणून दिला. हाऊसिंग सोसायटीची निवड प्रक्रिया सुद्धा चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि तसे करता येणार नाही अशी ठोस भूमिका घेतल्यामुळे हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदाची निवड न करता बैठक रद्द करण्यात आली.

Due to the solid role of Gangadhar Kalyankar for the post of Housing Society President was canceled the election
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAjit Pawar : सिडकोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
Next Article Ajit Pawar : राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Distribution of food to small children | श्री परमेश्वर मंदिरातर्फे विठू माउली आणि वारकऱ्यांची भूमिका साकारणाऱ्या चिमुकल्या बालकांना खाऊचे वाटप – NNL

July 18, 2024

Boys, sisters, solace : लाडक्या बहिणींना दिलासा ; डिसेंबर–जानेवारीचे ₹३,००० मानधन जमा होण्यास सुरुवात !

January 16, 2026

unauthorized vendors : अनाधिकृत विक्रेत्याकडून बियाणे-खते खरेदी करु नये

April 23, 2025

Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्ती दिन आणि विस्मृतीतील जनआंदोलन

June 21, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Plantation | वृक्षमित्राचे कार्य कौतुकास्पद अतिरिक्त आयुक्त कदम – NNL

Markand ; मार्कंड येथे अचानक विघुत प्रवाह करणारी तार तूटून सात एकरातील ऊस जळुन खाक,दहा लाखांचे नुकसान

Mhada | म्हाडाच्या १४९४ गाळे, सदनिका,निवासी भुखंडासाठी १६ जुलै रोजी सोडत -NNL

Mahila Sakthikaran Abhiyan : नवा मोंढा मैदानावर १० ऑक्टोबरला महिला सशक्तिकरण अभियान मेळावा -NNL

स्वच्छता , आरोग्य,शिक्षण या मुलभूत सोयी सुविधेकडे लक्ष द्या – नागरिकांची मागणी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?