Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Under smart project : स्मार्ट प्रकल्पातर्गत खरेदीदार विक्रेता संमेलन संपन्न ; खरेदी विक्रीबाबत 12 सामंजस्य करार -NNL
नांदेड अर्थविश्व December 27, 2024

Under smart project : स्मार्ट प्रकल्पातर्गत खरेदीदार विक्रेता संमेलन संपन्न ; खरेदी विक्रीबाबत 12 सामंजस्य करार -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 27, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत जिल्हा अंमलबजावणी कक्षाच्यावतीने खरेदीदार विक्रेते संमेलनाचे आयोजन करण्यात नुकतेच करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन हॉटेल सिटी सिम्फनी येथे पार पाडले.

संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे विभागीय नोडल अधिकारी भास्कर कोळेकर व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक डॉ. शिवाजीराव शिंदे, केळी संशोधन केंद्राचे निलेश देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्याजी शिंदे, दत्तगुरु फार्मर प्रो.कं. कळमनूरीचे संचालक प्रल्हाद रामजी इंगोले, शेतकरी मित्र फार्मर प्रो.कं.लिचे संचालक बद्रिनारायण मंत्री, हळद व भूसार खरेदीदार गुट्टू शेठ मुरक्या, संचालक हळद खरेदीदार वसमत, लातूरचे एडीएम राम शिनगारे, एमआयडीसी विभागीय व्यवस्थापक प्रल्हाद फड यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी खरेदीविक्रीबाबत शेतमालाचा दर्जा, मागणी-पुरवठा, शेतीचे अर्थशास्त्र, सोयाबीन, हळद, हरभरा इ. पिकांचे उत्पादन व विक्री बाबतीत खरेदीदार व विक्रेता यांच्यामध्ये चर्चा व करार करण्यात आला आहे.

या संमेलनाची प्रस्तावना व उद्देश आत्माचे प्रकल्प संचालक आत्मा अनिल शिरफुले यांनी केली. तसेच स्मार्ट प्रकल्पाचे सादरीकरण लातूरचे विभागीय नोडल अधिकारी भास्कर कोळेकर यांनी केले. जिल्हयातील शेतमाल पिके खरेदी-विक्री व्यवसायास असणारा वाव याबाबत माहिती तसेच सहभागी समुदाय आधारीत संस्थांचा परिचय सादरीकरणासह नोडल अधिकारी अनिल शिरफुले यांनी केला. खरेदीदाराचा सादरीकरणासह परिचय लातूरचे विभागीय पुरवठा साखळी व मूल्यसाखळी तज्ञ जगदीशकुमार कांबळे यांनी उपस्थितांना करून दिला.

खरेदीदार व विक्रेते यांच्यात चर्चा घडवून आणून त्यांना एकाच मंचावर आमंत्रित करून हळद, सोयाबीन, हरभरा, तूर या पिकांच्या खरेदी विक्रीबाबत 12 सामंजस्य करार करण्यात आले. या संमेलनास जिल्ह्यातील कृषि, माविम, एमएसआरएल, पशु संवर्धन प्रकल्प यंत्रणाअंतर्गत 21 समुदाय आधारीत संस्थांच्या संचालकांची उपस्थिती होती. तसेच स्मार्ट प्रकल्पाचे सतीश महानवर, विभागीय एमआयएस संनियंत्रण व मूल्यमापण अधिकारी, रोहित कांबळे, लातूर विभागीय सामाजिक विकास तज्ञ यांच्यासह जिल्हा पशूसंवर्धन कार्यालयातील अधिकारी डॉ.आनंद गायकवाड यांचीही उपस्थिती संमेलनात होती.

संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तसेच खरेदीदार व विक्रेते यांच्यामध्ये करार घडवून आणण्यासाठी प्रकल्प संचालक अनिल शिरफुले तसेच अर्थशास्त्रज्ञ व डीआययूचे वित्त सल्लागार राहूल लोहाळे, लेखापाल मुजीब उल रहेमान, सौ.दिपा भालके, संगणक चालक यांनी परिश्रम घेतले. संमेलनाचे सूत्रसंचलन, आभार प्रदर्शन व समारोप डॉ.जी.एस. देशमाने, एमआयएस अधिकारी यांनी केले.

12 MoU regarding purchase and sale buyer seller meeting held Under smart project
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlecrime of buffalo theft and seizing the material : हिमायतनगर पोलिसांची दमदार कामगिरी म्हैस चोरीचा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत; विधिसंघर्ष बालकासह अन्य एकास अटक -NNL
Next Article Demand to open the road : कामारवाडी ते कामारी रोड पासुन लिंगापुरकडे जाणारा रस्ता मोकळा करुन देण्याची मागणी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Declaration of Service Dedication Family : राजेंद्र खंदारे व राजश्री पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार; सेवा समर्पण परिवारची घोषणा – NNL

December 14, 2024

Com. Gangadhar Gaikwad : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका सचिव पदी कॉ.गंगाधर गायकवाड यांची फेर निवड -NNL

January 2, 2025

‘A helping hand’ ; ‘एक हात मदतीचा’ : खुशी सेवाभावी संस्थेचा पूरग्रस्तांना दिलासा शेकडो आपत्तीग्रस्तांना बबलू टेकाळे यांचा दिलासा

August 23, 2025

Sachin Gaikwad honored : पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते सचिन गायकवाड यांचा स्टार ऑफ एमजीएम पुरस्काराने सन्मान

April 28, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Kinwat Sushant Thamke ; किनवटचा सुशांत ठमके झळकणार मोठ्या पडद्यावर ! 21 मार्च रोजी देशात सर्वत्र प्रदर्शित होणार

Yellow alert : २५,२६ व २८ ऑगस्ट या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट ; हवामान विभागाचा इशारा

District Collector’s Office ; कार्ल मार्क्स यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथील आंदोलनात जयंती निमित्ताने अभिवादन

Condolences to Adv. Deepak Sharma : ऍड.दिपक शर्मा यांना बंधूशोक

आस्क पब्लिक स्कूल धनेगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?