Friday, May 15

Tag: Under smart project

Under smart project : स्मार्ट प्रकल्पातर्गत खरेदीदार विक्रेता संमेलन संपन्न ; खरेदी विक्रीबाबत 12 सामंजस्य करार -NNL

Under smart project : स्मार्ट प्रकल्पातर्गत खरेदीदार विक्रेता संमेलन संपन्न ; खरेदी विक्रीबाबत 12 सामंजस्य करार -NNL

नांदेड
नांदेड| मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत जिल्हा अंमलबजावणी कक्षाच्यावतीने खरेदीदार विक्रेते संमेलनाचे आयोजन करण्यात नुकतेच करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन हॉटेल सिटी सिम्फनी येथे पार पाडले. संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे विभागीय नोडल अधिकारी भास्कर कोळेकर व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक डॉ. शिवाजीराव शिंदे, केळी संशोधन केंद्राचे निलेश देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्याजी शिंदे, दत्तगुरु फार्मर प्रो.कं. कळमनूरीचे संचालक प्रल्हाद रामजी इंगोले, शेतकरी मित्र फार्मर प्रो.कं.लिचे संचालक बद्रिनारायण मंत्री, हळद व भूसार खरेदीदार गुट्टू शेठ मुरक्या, संचालक हळद खरेदीदार वसमत, लातूरचे एडीएम राम शिनगारे, एमआयडीसी विभागीय व्यवस्थापक प्रल्हाद फड यांचे...
error: Content is protected !!