Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Shiv Sena ; ग्रामिण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची बदली करा, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे यांच्यी मागणी
नांदेड क्राईम March 9, 2025

Shiv Sena ; ग्रामिण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची बदली करा, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे यांच्यी मागणी

NNL TeamBy NNL TeamMarch 9, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांना ग्रामीण पोलीस निरीक्षक पदाचा प्रभारी पदभार घेतल्यानंतर त्यांनी आपली मनमानी कारभार करत त्यांनी नागरीकांना वेठीस धरण्याचे काम करत असुन ते पोलीस ठाण्यात नागरीकांची तक्रार न घेता विरोधा कडून हे प्रकरण परस्पर करून घेतात संबंधीत अर्जदारास तक्रार न घेता त्याला पिटाळून लावण्याचे काम करत आहेत असा आरोप‌ शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यी प्रत्यक्ष भेट मागणी केली आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या कार्यकाळात अवैध व्यवसाय, गुटखा करणाऱ्याना अभय देण्याचे काम करत आहेत,परिसरात गुन्हेगारी करणाऱ्या अभय देत केवळ दिखाव्याचे काम करण्यात ते मशगुल आहेत, त्यांच्याकडे अवैध व्यवसायासाठी काही पदाधिकारी कार्यरत आहेत. व खाजगी व्यक्ती कडून आर्थिक व्यवहार करत आहेत असा आरोप‌ निवेदनात केला आहे.

दि.२ मार्च रोजी वाघाळा पेट्रोल पंपावर डिजल भरुण घराकडे जात असतांना पाठीमागून येणाऱ्या आयचर (टेम्पो) ने जोराची धडक दिली,त्या आयचरला पोलीस ठाण्यात नेऊन आयचर गाडी लावले असता, गुन्हा नोंद होण्याच्या अगोदर ते आयचरगाडी आर्थिक व्यवहार करुण सोडून देण्याचे काम केले.

या प्रकरणी विचारण्या साठी गेलेल्या शिवसेनेचे तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, माजी जि.प.सदस्य मनोहर पाटील शिंदे, यांना समाधान करण्याच्या ऐवजी त्यांना अपमानीत करुन कार्यालय बाहेर काढत असे किती आले आणि किती गेले असे कर्मचाऱ्यांना चिंचोलकर बोलत होते हा अपघाताचा गुन्हा दाखल करण्या साठी तिन ते चार दिवसांनी गुन्हा दाखल केला. या अपघात युवराज शिंदे यांच्या गाडीचा नंबर एम.एच.२६ सी.पी.५१५१ या गाडीला आयचर क्रमांक आर.जे.०९-जी.ई.३०५७ ने अपघात झाला आहे.

या प्रकरणात व ग्रामीण जनतेला दिलासा मिळावा यासाठी ग्रामीण पोलीस निरीक्षक चिचोलकर यांची तात्काळ बदली करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्याशी संपर्क साधला असता संबंधीत वाहनात लसुण नाशवंत असल्याने ते वाहन थांबविता येत नसल्याने त्या संबंधी वाहनांचे कागदपत्रे तपासणी करून नोंद घेऊन या संदर्भात चौकशी करून कार्यवाही करण्यात आली आहे व घटने संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

demand of Shiv Sena Shinde group's taluka chief Uddhav Patil Shinde Transfer Rural Police Inspector Omkant Chincholkar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRelease water from Isapur dam : ईसापुर धरणातून पेनगंगा नदीला पाणी सोडा – शेतकऱ्यांची मागणी
Next Article Shiv Sena : शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी नांदेड दक्षिण सचिव पदी महंत सोमभारती महाराज यांची नियुक्ती
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Extension of Nagpur Madgaon Nagpur : नागपुर मडगांव नागपुर प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्सप्रेसला ३० डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ -NNL

September 25, 2024

Mahimba Yatra ; 30 जानेवारी पासून माहिम्बा यात्रेस सुरुवात… कबड्डीचे खुले सामने होणार रंगतदार

January 23, 2025

School Condition : पीएम श्री शाळेचा दर्जा फक्त कागदावरच – शहापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलची दयनीय अवस्था

November 4, 2025

Selection for the post of Food and Adulteration Officer : अन्न व भेसळ अधिकारी पदी निवड; गावक-यांनी काढली मिरवनूक

January 27, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्ती दिन आणि विस्मृतीतील जनआंदोलन

Rashtra Mata Vidyalaya ; विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ व्हावे : प्रा. रविचंद्र हडसनकर राष्ट्रमाता विद्यालयात बहरला संवाद कोवळ्या मनांशी

Sahasrakund Project permanently cancelled : केवळ स्थगिती नको… आता सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प कायमस्वरूपी रद्द झालं पाहिजे

Vasantrao Naik College ; वसंतराव नाईक महाविद्यालयात एमकेसीएल तंत्रज्ञान कार्यशाळेला प्रतिसाद

The citizens of Phulenagar are on hunger strike : हिमायतनगर नगरपंचायतीचा आडमुठे धोरणाच्या विरोधात फुलेनगर येथील नागरिकांचे आमरण उपोषण

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?