Saturday, May 16

Tag: Transfer Rural Police Inspector Omkant Chincholkar

Shiv Sena ; ग्रामिण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची बदली करा, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे यांच्यी मागणी

Shiv Sena ; ग्रामिण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची बदली करा, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे यांच्यी मागणी

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांना ग्रामीण पोलीस निरीक्षक पदाचा प्रभारी पदभार घेतल्यानंतर त्यांनी आपली मनमानी कारभार करत त्यांनी नागरीकांना वेठीस धरण्याचे काम करत असुन ते पोलीस ठाण्यात नागरीकांची तक्रार न घेता विरोधा कडून हे प्रकरण परस्पर करून घेतात संबंधीत अर्जदारास तक्रार न घेता त्याला पिटाळून लावण्याचे काम करत आहेत असा आरोप‌ शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यी प्रत्यक्ष भेट मागणी केली आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या कार्यकाळात अवैध व्यवसाय, गुटखा करणाऱ्याना अभय देण्याचे काम करत आहेत,परिसरात गुन्हेगारी करणाऱ्या अभय देत केवळ दिखाव्याचे काम करण्यात ते मशगुल आहेत, त्यांच्याकडे अवैध व्यवसायासाठ...
error: Content is protected !!