Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

February 11, 2026

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

February 11, 2026

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…
  • gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • 12 Th Exam : पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - समाजवादी पार्टी येत्या विधानसभा निवडणुकीत 35 जागा लढविणार! -ॲड रेवण भोसले -NNL
Blog June 17, 2024

समाजवादी पार्टी येत्या विधानसभा निवडणुकीत 35 जागा लढविणार! -ॲड रेवण भोसले -NNL

NNL TeamBy NNL TeamJune 17, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

धाराशिव| आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये किमान 35 जागा लढविण्यात येतील असा निर्णय समाजवादी पार्टीच्या मुंबई येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आलेला आहे अशी माहिती समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी दिली.

समाजवादी पार्टीचे सर्व राज्य पदाधिकारी, राज्य कार्यकारणी सदस्य, जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या विविध आघाडीचे प्रमुख यांचे संयुक्त बैठक मुंबई येथील बेलार्ड इस्टेट येथील समाजवादी पार्टी मुख्य कार्यालयामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये समाजवादी पक्षाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक मध्ये उत्तर प्रदेश मध्ये लोकसभेच्या 37 जागा जिंकून जे यश मिळवले आणि देशांमधील पक्ष लोकसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचवला त्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार तथा माजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेश समाजवादी पार्टी यांचे अभिनंदन करण्यात आले.

त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये समाजवादी पार्टीने एकही जागा न लढविता ‘ संविधान बचाव तानाशाही हटाव’ भूमिकेतून राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीस मदत केली .प्रभाव असलेल्या ठिकाणी प्रचंड संख्येने मतदान घडून आणले आणि महाविकास आघाडीच्या यशामध्ये वाटा उचलला. याबद्दल राज्यातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले .आगामी विधानसभा निवडणुका राज्यामध्ये निश्चितपणे सत्तापालट घडवणाऱ्या ठरतील असा विश्वास राज्य कार्यकारिणीने एकमताने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे विधानसभा मतदारसंघाबाबत तपशीलवार चर्चा झाली आणि अशा 35 विधानसभा मतदारसंघांमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने विधानसभेच्या निवडणुका लढविण्यात याव्यात असा निर्णय झाला आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम अजमी या संदर्भात पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

मुंबई येथे झालेल्या या राज्य कार्यकारणीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रताप होते. या बैठकीमध्ये पक्षाचे उपाध्यक्ष डॉ पी डी जोशी पाटोदेकर, प्रधान महासचिव परवेज सिद्धीकी, महासचिव डॉ अब्दुल राऊत, डॉ विलास सुरकर राहुल गायकवाड, श्रीमती साजिदा निहाल अहमद, कल्पना गंगवार, इत्यादी प्रमुखांनी मार्गदर्शन केले .या बैठकीस रमेश शर्मा दीपक चिमणकर, लियाकतखान , याकूब पठाण, फैसलखान ,हैदर पटेल, जावेद खान इब्राहिम खालिक, फारूक पाशा, शाहराज खोसे, एडवोकेट शिवाजी कांबळे, अफजल पठाण, रईस बागवान ,मुस्तकीन दिग्निटी ,शानहिंद निहाल अहमद, इम्रान चौधरी, साधना शिंदे सहदेव वाळके ,दिलावर खान, विष्णू गोडबोले ,बच्चू खान ,अबू डोंगरे मुकुंद माळी, जितेंद्र सतपालकर, प्रकाश लवेकर ,कुमार राऊत इत्यादी राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रमुखांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Ad Revan Bhosale in the upcoming assembly elections! Samajwadi Party will contest 35 seats
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleनांदेडमध्ये वैश्विक (जागतिक) वृद्ध (ज्येष्ठ) नागरिक दुर्व्यवहार तथा गैरव्यवहार जागृती दिन मोठ्या उत्साहात संपन्न -NNL
Next Article हिमायतनगर पोलिसांची अवैद्य दारूविक्रेत्यावर धडाकेबाज कार्यवाही; देशीविदेशी दारूचा मोठा साठा केला जप्त – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

नदीपात्रावरील चोले पेंड येथे तीन तराफे जाळले पैनगंगा नदीपात्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड येथून वाळू तस्करी सुरूच

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या माधवची एमबीबीएसला निवड आजी व चुलता चुलतीच्या परिश्रमाचे यश

Rajmata Jijau Jayanti ; राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त खिचडी वाटप बाळा देशमुख व सतीश शिंदे यांचा पुढाकार

वाळू चोरी करून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले

soybeans burned : शहापूर परिसरात दहा एकरातील सोयाबीन जळालं; शेतकरी उघड्यावर

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Organized free training camp | शालेय तायक्वॉदो स्पर्धेनिमित्त मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन – NNL

July 31, 2024

Dr. Manohar Chaskar : युवकांनी कौशल्यावर आधारित उद्योजकतेच्या संधीचा लाभ घ्यावा : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

July 16, 2025

Organized Education Week from 22nd to 28th July | दिनांक 22 ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन – NNL

July 21, 2024

A.B. janvadi mahila ; भव्य रॅलीने अ.भा.जनवादी महिला संघटनेचे तिसरे जिल्हा अधिवेशन पार पडले – NNL

January 1, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Raising Day : सीआरपीएफचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

Nanded Police Action : नांदेड पोलीसांची अवैध मसाज, स्पा सेंटर व लॉजेसवर धडक कारवाई – 16 आरोपी अटकेत

Knife a thrilling robbery : चाकूचा धाक, कारमधून थरारक चोरी! ग्रामस्थांत दहशत

Gram Panchayat Initiative for Waste Free Yatra : कचरामुक्त यात्रेसाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार; माळेगाव यात्रेत दररोज उचलला जातोय कचरा -NNL

Satish Deshmukh ; सतिश देशमुख यांनी आयोजिलेल्या मरळक येथील किर्तन सोहळ्यास अलोट गर्दी.. – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

February 11, 2026

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

February 11, 2026

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?