Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

February 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी
  • देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने
  • Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन
  • Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष
  • किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत
  • मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका देवीचा संघ खेळणार
  • ग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा
  • Mahadhivratri : श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2026 ला अभिषेक महापुजेणे भक्तिमय वातावरणात प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - ग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा
Blog February 13, 2026

ग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा

NNL TeamBy NNL TeamFebruary 13, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर l माहूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात शासनाकडून बसविण्यात आलेली एक्स-रे मशीन जुनाट झाल्याने या मशीनमध्ये काढलेले फ्रॅक्चर किंवा इतर जखमा दिसत नसल्याने रुग्णांना खाजगी एक्स-रे सेंटरचा आधार घ्यावा लागत असून जास्त प्रमाणात फ्रॅक्चरअसल्यास पुसद यवतमाळ येथे जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत असल्याने आर्थिक फटका बसत असून जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्काळ नवीन एक्सरे मशिन बसवून ऑर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करून गोरगरीब रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे

जुनाट एक्स-रे मशीन बनली शोभेची वस्तू रुग्णांना बसतोय आर्थिक फटका काढलेल्या एक्सरेत जखमा फ्रॅक्चर दिसत नसल्याने रुग्णांना खाजगी एक्स-रे सेंटरचा घ्यावा लागतो आधार

माहूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या आर व्ही एक्स-रे मशीन असून ऑर्थोपेडिक सर्जन नाही महिनाभरात किमान 300 वर रुग्ण माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात एक्स-रे करण्यासाठी येतात परंतु येथील एक्स-रे मशीन मध्ये काढलेले फोटो देण्यात येत नसल्याने फक्त स्क्रीनवर दाखवून सरळ हातात रेफर लिटर दिले जाते तर या मशीनवर काढलेला एक्स-रे चा रिपोर्ट तिसऱ्या दिवशी येत असल्याने रुग्णांनी मरावे काय असा सवाल उपस्थित होत असून येथे साधे फ्रॅक्चर किंवा हाडाला दुखापत झाल्याचेहि प्लास्टर होत नसल्याने एक्स-रे मशीन असून काहीच फायदा नाही अशी ओरड होत आहे त्यामुळे डीआर सिस्टम ची मशीन तात्काळ येथे पाठवत आर्थोपेडिक सर्जनची नियुक्ती होणे गरजेचे आहे.

गडावर आलेल्या भाविकांच्या वाहनांना अपघात होऊन शेकडो भाविक दगावलेले आहेत तर सोबतच हजारो भाविकांना मार लागून गंभीर फ्रॅक्चर होतात त्यावर पृष्ठ बँडेज लावून तात्पुरती फिटिंग करून सरळ यवतमाळ केले जाते त्यामुळे येथे ट्रॉमा केअर सेंटरची नितांत गरज असतानाही लोकप्रतिनिधी याकडे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष करत आहे त्यामुळे येथे तात्काळ अद्यावत मशीन सह आर्थोपेडिक सर्जनची नियुक्ती करावी अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष तथा पत्रकार इलियास बावाणी यांनी केली आहे

Provide updated X-ray machines to rural hospitals. Appoint an orthopedic surgeon with a new X-ray machine.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahadhivratri : श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2026 ला अभिषेक महापुजेणे भक्तिमय वातावरणात प्रारंभ
Next Article मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका देवीचा संघ खेळणार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत

मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका देवीचा संघ खेळणार

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

नदीपात्रावरील चोले पेंड येथे तीन तराफे जाळले पैनगंगा नदीपात्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड येथून वाळू तस्करी सुरूच

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या माधवची एमबीबीएसला निवड आजी व चुलता चुलतीच्या परिश्रमाचे यश

Rajmata Jijau Jayanti ; राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त खिचडी वाटप बाळा देशमुख व सतीश शिंदे यांचा पुढाकार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

सहयोग सेवाभावी संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या सात विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हयू मध्ये निवड -NNL

June 26, 2024

अंध विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न -NNL

August 22, 2024

Nanded Rural Crime Squad : नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई सव्वा लक्ष रुपयाचा गुटख्यासह एक आरोपी ताब्यात -NNL

October 10, 2024

Program of Water Reservoirs : लघु पाटबंधारे योजनेची सातवी प्रगणना तर जलसाठ्यांच्या दुसऱ्या प्रगणनेचा कार्यक्रम

January 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

S.R.T.M. University ; विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर स्वा.रा.ती.म.विद्यापीठात डॉ. महेश मगर यांचे आज घंटानाद आंदोलन

Nanded ; नांदेड शहरातील शुक्रवारचा आठवडी बाजार सोमवार 24 फेब्रुवारी रोजी भरणार

Action on tobacco sellers | कंधार शहरात 16 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही -NNL

Gor Sena’s national president Arun Chavan : गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश -NNL

District Chief Vivek Deshmukh : शिवकार्य अभियान घराघरात पोचविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे – जिल्हाप्रमुख विवेक देशमुख

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

February 13, 2026

Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष

February 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?