Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - flyover works at Gokunda : महामार्ग प्राधिकरणाने गोकुंदा येथील उड्डाण पुलांच्या कामांना गती देण्याची मागणी -NNL
नांदेड महाराष्ट्र January 12, 2025

flyover works at Gokunda : महामार्ग प्राधिकरणाने गोकुंदा येथील उड्डाण पुलांच्या कामांना गती देण्याची मागणी -NNL

NNL TeamBy NNL TeamJanuary 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे| रेल्वे धावपट्टीच्या किनवट येथिल रखडत ठेवलेल्या भुयारीपूल आणि गोकुंदा येथिल उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात न केल्याने प्रवाशांची फटफजीत होतांना दिसते. उपजिल्हा रुग्णालयातील पुढील उपचारासाठी आदिलाबादकडे पाठवण्यात आलेल्या गरजू रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका रेल्वेच्या वेळेत गेटबंद केल्यानंतर अर्धा-अर्धा तास ताटकळत बसत असल्याने रुग्णांच्याही आरोग्याचा प्रश्न भेडसावतोय. गुत्तेदार, किनवट नगर परिषद, रेल्वे विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने युद्धपातळीवर कामाला गती देण्याची मागणी होत आहे.

किनवटपासून मांडवामार्गे झेंडीगुडा जाणार्‍या मार्गावरील रेल्वे गेटवर भुयारीपुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. खोदकामादरम्यान शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी ही काम थांबायला कारण ठरली. किनवट नगर परिषदेने रेल्वे धावपट्टीच्या खालून गेलेली जलवाहिनी हटवल्याशिवाय भुयारीपुलाच्या कामाला वेग येणार नाही. रेल्वेविभागाने तत्परता दाखवली परंतू जलवाहिनीचा मध्येच फाल्गूनमास म्हणल्यागत आडवा आल्याने कामबंद झाले आहे. कामबंदमुळे तिथून वाहतूक करणारे वाहाने आणि लोकांना त्रास होतांना दिसतो. खोदून ठेवलेल्या खड्यामध्ये पडून लोकांना बाधा पोहोचण्याची शक्यता व्यक्तविली जात आहे. किनवट न.प.चे मुख्याधिकारी डाॅ.अजय कुरवाडे यांनी विशेष लक्ष देऊन विकास कामाला अडथळा ठरलेल्या जलवाहिनीला अन्यत्र हलवल्याशिवाय भुयारीपुलाच्या कामाला गती मिळणार नसल्याच्या प्रतिक्रीया समोर येताहेत.

गोकुंदा येथिल रेल्वे उड्डानपुलाचीही अवस्था अशीच कांहीशी आहे. अनेकवेळा स्थळचाचण्या झाल्या. ग्रीन सिग्नलही मिळाले. टेंडर प्रक्रीया पार पडली परंतू कामाच्या नावे शुन्यच. राष्ट्रीय महामार्ग प्रशासन या कामासाठी का उदाशीन आहे ? याबद्दलची अद्याप वाच्चता होऊ शकली नाही. मुद्दत संपल्यास मुद्दतवाढ मिळाली कि विहित कामाच्या रक्कमेत वाढ करुन शासन तिजोरीवर भूर्दंड घातला जातो. वरिष्ठ प्रशासनाने अशा अदाशीन एजंसीजवर वेळीच कारवाई करायला हवी अशा लोकप्रतिक्रीया झपाट्याने पुढे येत आहेत. त्याला कारणही तसेच आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण गंभीर अवस्थेत असतील तर त्यांना येथे प्राथमिक उपचार करुन तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद येथिल शासकीय रुग्णालयाकडे पुढील उपचारासाठी पाठवले जाते.

रेल्वेच्च्या वेळेत गेटबंद केले जातात. अशातच वाहानांची चिक्कार गर्दी होते. बेशिस्तपणे वाहाने उभी केलेली असतात. अर्धा अर्धा तास वाहानांच्या रांगा संपत नाहीत. अशात अनेकवेळा रुग्णवाहिका वाहानांच्या गर्दीत अडकल्या जाते. गंभीर रुग्णाची अशा वेळी काय अवस्था होत असेल ? याची सर्वांनीच कल्पना केलेली बरी. म्हणून महामार्ग प्राधिकरणाने गोकुंद्यातील उड्डानपुलाच्या कामाला गती देण्षाची नितांत गरज असल्याचे प्रवाशांचे म्हणने आहे.

Demand for highway authority to speed up flyover works at Gokunda
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlemotorcycle thief : तामसा येथील पोलीसांनी मोटार सायकल चोराकडून सात मोटार सायकल केल्या जप्त -NNL
Next Article Janata Durbar of MLA Baburao Kadam Kohlikar : हिमायतनगरला सोमवारी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा जनता दरबार -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shiv Sena Nanded ; शिवसेना नांदेड दक्षिण‌ शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिंदे‌ गटाच्या जिल्हा प्रमुखपदी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्यी नियुक्ती – NNL

November 5, 2024

The Health Camp : वृद्धांचे आरोग्य हेच खरे वैभव सेवाभाव अन् दंत तपासणी शिबिर

August 2, 2025

Motor vehicle department employees : प्रलंबित रास्त मागण्यांसाठी मोटार वाहन विभागातील कर्मचारी बेमुदत संपावर -NNL

September 24, 2024

नांदेड जिल्ह्यात ऑटोरिक्षा वाहनांची विशेष तपासणी मोहिम -NNL

December 17, 2022
Advertisement
टॉप बातम्या

Shri Renukadevi Sansthan ; श्री रेणुकादेवी संस्थान तर्फे वृद्धाश्रमातील महिला, पुरुषांना चादर,सतरंजी व इतर साहित्यांचे वाटप

Ganja Operation : देगलूर पोलिसांचा ‘ऑपरेशन गांजा’ : मुसळधार पावसात धाड, 2.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

Vande Bharat : अखेर वंदे भारत नांदेड पर्यंत धावणार : खा. डॉक्टर अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश

Nanded ; तहसील कार्यालय नांदेड व पोलिस स्टेशन लिंबगाव यांची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावर संयुक्त कारवाई

Misuse of construction worker funds in Nanded : नांदेडमध्ये बांधकाम कामगार निधीचा गैरवापर; ७९ लाखांच्या अपहारप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?