Saturday, May 16

तेलंगणा

A creative collection of intelligent, highly defined and functional skincare. Products are rich in natural actives …

Ips Bhagwat ; आयपीएस भागवत यांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट

Ips Bhagwat ; आयपीएस भागवत यांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट

नांदेड, करियर, तेलंगणा
नांदेड/हैद्राबाद। मूळचे महाराष्ट्राचे असलेले व सध्या तेलंगणात अतिरिक्त पोलिस महासंचालक पदी कार्यरत असलेले महेश भागवत यांना डॉ डी वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. शासनाच्या सेवेत कार्यरत असताना फार कमी अधिकाऱ्यांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट दिली जाते. पण सध्या तेलंगणा राज्यात अप्पर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था पदावर कार्यरत असणारे महेश भागवत यांना डी वाय पाटील विद्यापीठातर्फे ही मानद डॉक्टरेट एका भव्य समारंभात प्रदान केली आहे. भागवत हे मूळचे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवाशी आहेत. त्यांनी आजवर अनेक लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे त्यातून विविध पदांसाठी सुमारे 2 हजार तरुणांची निवड झाली आहे. भागवत यांनी मानवी तस्करी या विषयात मोठे भरीव काम केले आहे. बालकामगार या विषयावर देखील त्यांचे ...
Goa and Telangana : राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा

Goa and Telangana : राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा

मुंबई, तेलंगणा, देश विदेश, नांदेड
गोवा,नांदेड | राज्याच्या मूळ लोकसंस्कृतीचे संगीत व लोककलेच्या माध्यमातून उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी गोवा राज्य स्थापना दिवस (३० मे) तसेच तेलंगणा राज्य स्थापना दिवस (२ जून) संयुक्तरित्या साजरा करण्यात आला, उभय राज्यांचे राज्य स्थापना दिवस हे भारत सरकारच्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमाचा भाग म्हणून साजरे करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. प्रत्येकाने आपल्या राज्याचा, धर्माचा व आपल्या भाषेचा अभिमान अवश्य बाळगला पाहिजे, परंतु सर्वाधिक अभिमान मातृभूमीचा बाळगला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. उभय राज्यांचे राज्य स्थापना दिवस हे भारत सरकारच्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक...
MLA T. Rajasingh, Telangana : हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत – आमदार टी. राजासिंह, तेलंगणा

MLA T. Rajasingh, Telangana : हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत – आमदार टी. राजासिंह, तेलंगणा

महाराष्ट्र, तेलंगणा, देश विदेश, मुंबई
फोंडा, गोवा, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी| संत-गुरुजन नेहमी सांगायचे, ‘आगामी काळ युद्धाचा आहे. त्या युद्धात विजय मिळवण्यासाठी, ते युद्ध लढण्यासाठी प्रत्येक हिंदूने तयार होण्याची आवश्यकता आहे.’ पहेलगामच्या हल्ल्यात धर्म विचारून माणसे मारली गेली. पूर्वीही औरंगजेब असो, अकबर असो किंवा इतर अनेक शत्रूंनी हिंदूंचे नाव विचारून, धर्म विचारून त्यांचे धर्मांतर केले. जे धर्मांतर करत नव्हते, त्यांना मारले गेले. आज त्याचेच बिघडलेले वंशज त्यांच्याच मार्गदर्शनावर चालत आहेत. अशा प्रवृत्तीचे लोक केवळ पहेलगाममध्येच नाही, तर प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात लपलेले असू शकतात. त्यामुळे हिंदूंनी आपल्या मुलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण द्यायला हवे. जो लढेल तोच वाचेल. जो लढणार नाही त्यांच्यासाठी येणारा काळ खूप कठिण आहे. त्यामुळे येथून जाण्यापूर्वी समस्त हिंदूंनी एक असा संकल्प घ्या की, आगामी काळात भारताला...
the Hanuman idol : श्री परमेश्वर मंदिरातील हनुमान मुर्तीला हैदराबादच्या भक्ताकडून चांदीचा मुखवटा

the Hanuman idol : श्री परमेश्वर मंदिरातील हनुमान मुर्तीला हैदराबादच्या भक्ताकडून चांदीचा मुखवटा

नांदेड, तेलंगणा
हिमायतनगर| हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर देवस्थानातील हनुमानाच्या मुर्तीला सतरा तोळा चांदीचा मुखवटा हैदराबाद येथील एका भक्तानी दान दिला असून. मंगळवार दिनांक 25 रोजी पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मधुर वाणीतून विधीवंत पुजा करून सोना चांदीचे कारागीर बाबूराव सकवान यांनी मुकूट बसवीला आहे. हैदराबाद येथील भाविक राहून छाजेड यांनी सदर मुकूट दान दिले असून .खामगाव येथील चांदीचे प्रसिद्ध कारागीर यश सिल्व्हर चे मालक यश जागींड यांनी हनुमान मूर्तीचा मुकूट बनविला आहे .रविवारी माधवराव शिरफूले कामारीकर यांनी मंदीर कमेटीला मुकूट स्वाधीन केला. यावेळी मंदीर कमेटीचे उपाध्यक्ष महावीरचद श्रीश्रीमाळ, सचिव अनंतराव देवकते, संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपिक बाबुराव भोयर गुरूजी, दैनिक सकाळचे बातमीदार प्रकाश जैन आदींसह भाविक भक्तांची उपस्थिती होती....
Joint operation of Maharashtra and Telangana police : महाराष्ट्र व तेलंगाणा पोलीसांची धर्माबाद येथे संयुक्त कार्यवाही; ३ हजार ५०० किलो रेशनचा तांदुळ जप्त

Joint operation of Maharashtra and Telangana police : महाराष्ट्र व तेलंगाणा पोलीसांची धर्माबाद येथे संयुक्त कार्यवाही; ३ हजार ५०० किलो रेशनचा तांदुळ जप्त

नांदेड, क्राईम, तेलंगणा, व्हिडीओ
नांदेड| भैंसा राज्य तेलंगाणाच्या पोलिसांनी महाराष्ट्रातील पोलिसांच्या मदतीने रेशनच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्या धर्माबाद येथील एका दुकानावर छापा मारला. यात ११० तांदुळाची पोती ज्यात अंदाजे ३५०० किलो तांदुळ किंमती १ लक्ष ५ हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे. तेलंगाणा राज्य निर्मलचे पोलीस अधिक्षक यांनी समन्वय साधुन भैसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रंमाक ४४/२०२५ कलम ३१८ (४) भा. न्या. संहिता सहकलम ७ ई.सी. अॅक्ट मधील आरोपीचा शोध घेण्यासाठी व मुद्देमाल जप्त करण्यासाठी आपल्या ताफ्यासह धर्माबाद येथे दाखल झाले होते. तेलंगाणा राज्यातील भैंसा शहराचे ASP अविनाश कुमार व निर्मलचे ASP राजेश मीना, मुधोळ पोलीस ठाण्याचे सि.आय. मल्लेश, बासर पोलीस ठाण्याचे एस.आय. गणेश हे आपल्या पथकासह धर्माबाद शहरात दाखल झाले. यावेळी नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी संपते यांच्या मार्गदर...
Educational trip of Holy City Public School : होली सिटी पब्लिक स्कुलची बंगरुळू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) येथे शैक्षणिक सहल

Educational trip of Holy City Public School : होली सिटी पब्लिक स्कुलची बंगरुळू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) येथे शैक्षणिक सहल

करियर, तेलंगणा, नांदेड
नांदेड| नांदेड येथील होली सिटी पब्लिक स्कुल पासदगावची इयत्ता ९ वीची शैक्षणिक सहल बेंगरूळू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) येथे संपन्न झाली. दि.३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता बेंगरूळू एक्सप्रेसने विद्यार्थ्यांना सहलीला शुभेच्छा देऊन रवाना करण्यासाठी होली सिटी पब्लिक स्कुलचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक मोहमद अर्शद, बाळासाहेब पवार, सुजाता नाईक मिस, वर्गशिक्षक रिना साले मिस, राजेश जामगे आणि पालक हे उपस्थित होते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी इस्कॉन मंदिर, कर्नाटक विधानसभा भवन, लालबाग बॉटनिकल गार्डन आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस भेट दिली. तेथे विद्यार्थ्यांनी विविध माहिती घेऊन इंदिरा गांधी म्युजिकलं फाउंटन पार्क, नम्मा फिश एक्वैरियम प्रदर्शन, बंगरुळू, विशवेश्वर्या इंडस्ट्रियल टेकनॉलॉजिकल म्युझियम बंगरुळू हे भारतातील पहिले एरोस्पेस म्यूझियम आहे. हे म्यूझियम, बेंगळूरू येथील हिंदुस्...
Chandraprakash Deglurkar : इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहिर

Chandraprakash Deglurkar : इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहिर

करियर, तेलंगणा, नांदेड
आदिलाबाद/नांदेड| 'अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद' या अराजकीय सामाजिक संघटनेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश गंगाधरराव देगलूरकर यांना आदिलाबाद (तेलंगणा) येथील गुरु रविदास समाज सेवामंडळाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. गुरु रविदासांच्या ६२७ व्या जयंतीनिमित्त गुरु रविदास मंदिर, चिलकुरी लक्ष्मीनगर आदिलाबाद येथे राष्ट्रीय गुरु रविदास फेस्टिव्हल - २०२५ चे आयोजन करण्यात आले असून त्यात प्रथमच यावर्षीपासून राष्ट्रीय पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. यावेळेस "रविदासीया आंबेडकरी कविसंमेलन" ही आयोजित करण्यात आले आहे. गुरु रविदास अभिवादन यात्रेच्या माध्यमातून आदिलाबाद व तेलंगणा परिसरात सर्वप्रथम गुरु रविदासांच्या क्रांतिकारी विचारांची पेरणी करणारे इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची यावर्षीच्या पहिल्या मानाच्या ड...
fund the Lendi project : लेंडी प्रकल्पाच्या नीधीसाठी नांदेडचा भूमिपुत्र धावून आला

fund the Lendi project : लेंडी प्रकल्पाच्या नीधीसाठी नांदेडचा भूमिपुत्र धावून आला

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्याच्या मुखेड व देगलूर तालुक्यांसह तेलंगणा राज्याच्या काही भागातील जलसिंचनासाठी वरील प्रकल्पाची निर्मिती होत असून पुनर्वसन, धरण आणि कालवे या तीन प्रकारांतील नियोजित कामांसाठी तेलंगणा राज्याकडून २१८ कोटी रुपये येणे बाकी आहे. यासाठी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी हैदराबाद येथे तेलंगणा राज्यातील पाटबंधारे व लाभ क्षेत्र खात्याचे सचिव प्रशांत पाटील यांची भेट घेतली त्यानंतर खऱ्या अर्थाने सूत्र हलायला सुरुवात झाली. प्रशांत जीवनराव पाटील पानपट्टे हे मूळचे कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील असल्याकारणाने आपल्या जिल्ह्यासाठी प्रलंबित असलेला लेंडी प्रकल्पसाठी सकारात्मक पावलं उचलण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खासदार चव्हाण यांनी तेलंगणाचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री विक्रमाबट्टी आणि जलसंपदा मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी सचिव प्रशांत पाटील उपस्थ...
Kacheguda Purna Demo ; काचीगुडा – पूर्णा डेमू रेल्वेची कहानी ! भारत खरेच महासत्ता होईल काय ? -NNL

Kacheguda Purna Demo ; काचीगुडा – पूर्णा डेमू रेल्वेची कहानी ! भारत खरेच महासत्ता होईल काय ? -NNL

नांदेड, तेलंगणा, लेख
गाडी क्रमांक ०७९७० काचीगुडा ते पूर्णा डेमू रेल्वेची कहानी फार मजेशिर आहे. ही वेळखाऊ ट्रेन आहे. ज्याला कांहीही काम नाही त्यानेच या गाडीने प्रवास करावा अशी ही भारतीय लोकांच्या वेळेच्या अपव्ययाची ट्रेन आहे. ही ट्रेन म्हणजे भारताच्या प्रगतीचे नव्हे तर अवनतीचे एक प्रतिक आहे. कुणाच्या सुपिक डोक्यातून ही कल्पना निघाली त्याचा धिक्कार करावा तितके कमी आहे. ही रेल्वे आठवड्यातून फक्त एक दिवस शनिवारी धावते ! शनिवारी दुपारी १२ वाजता हैद्राबाद मधील काचीगुडा या ठिकाणापासून या गाडीची सुरुवात होते. टाईम टेबल प्रमाणे अचूक चालली तर ही गाडी रात्री ०९.३० वाजता पूर्णा येथे पोहचते. प्रत्यक्षात वेळेच्या बाबतीत या गाडीची कहानी फार मजेशिर आहे. ही पॅसेंजर ट्रेन असल्याने हिला कांही वेळेचे बंधन नाही असे दिसून येते. सर्व स्टेशनला एक दोन मिनीट थांबत निघालेली ही रेल्वे गाडी कधीच वेळेवर कोणत्याही स्टेशनला पोहचत नाही. ना...
Gopchade’s demand : सीमावर्ती भागातील रस्ते विकास करण्याची राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे खा.डॉ. गोपछडे यांची मागणी -NNL

Gopchade’s demand : सीमावर्ती भागातील रस्ते विकास करण्याची राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे खा.डॉ. गोपछडे यांची मागणी -NNL

तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महाराष्ट्र , तेलंगना , कर्नाटका सीमेलगत असलेल्या तालुक्यांच्या रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत. या रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे . या अनुषंगाने खा. डॉ. गोपछडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले. नांदेड जिल्हा महाराष्ट्रातील मोठ्या आकारमानाच्या जिल्हा पैकी एक जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर अंतर्गत देगलूर , बिलोली, मुखेड , नायगाव असे एकूण चार तालुके आहेत . या विभागाचे एकूण क्षेत्रफळ 2734 . 58 किलो मिटर आहे. त्यास अनुसरून शासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग देगलुर अंतर्गत चार उपविभागीय कार्यालय स्थापित केली. सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूरच्या कार्यक्षेत्रात प्रमुख राज्य मार्ग 113.15 किलोमी...
error: Content is protected !!