HomeनांदेडJode Maro Andolan : समस्त हिंदूंच्या भावनेशी खेळणाऱ्या जगन मोहन रेड्डी प्रतिमेस...

Jode Maro Andolan : समस्त हिंदूंच्या भावनेशी खेळणाऱ्या जगन मोहन रेड्डी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन -NNL

नवीन नांदेड| आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात आंध्र प्रदेश मधील तिरूमला तिरुपती देवस्थान येथे भक्तांना वाटणाऱ्या लाडू प्रसाद मध्ये शुद्धतुप ऐवजी माशापासून व वेस्टेज मटन पासून निघणाऱ्या ऑइल आणि डुकराची चरबी लाडू प्रसादामध्ये वापरण्यात आल्याच्या निषधार्थ जगन मोहन रेड्डी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात आंध्र प्रदेश मधील तिरूमला तिरुपती देवस्थान येथे अतिशय संताप जनक प्रकार समोर आला आहे. भक्तांना वाटणाऱ्या लाडू प्रसाद मध्ये शुद्धतुप ऐवजी माशापासून व वेस्टेज मटन पासून निघणाऱ्या ऑइल आणि डुकराची चरबी गाई म्हशीचे गिफ्ट या लाडू प्रसादामध्ये वापरण्यात आले.

हे केंद्रीय अन्न औषध प्रशासनाने काल उघडीस आणले लाखो हिंदूंच्या भावना आणि श्रद्धा खेळणाऱ्या आणि समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखवणाऱ्या विरूद्ध सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ हनुमान जन्मोत्सव समिती सिडको हडको व सकल हिंदू समाज तर्फे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी विविध संघटनेचे कार्यकर्ते व श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको चे सदस्य हिंदु बांधव यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments