Saturday, May 16

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Ndcc bank building inuguretion ; नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नूतन इमारतिचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न -NNL

Ndcc bank building inuguretion ; नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नूतन इमारतिचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर। येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संशेची वार्षिक सर्वसाधारण सभा शांतेत व नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नूतन इमारतिचा लोकार्पण सोहळा हिंगोलीचे खा. नागेश पाटील आष्टीकर व आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात संस्थेचं सभासद व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित झाले होते. याप्रसगी नांदेडचे साखर संचालक विश्वास देशमुख, परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, ज्ञानेश्वर कात्रे, गंगाधर सावकार मामिडवार, सोसायटीचे चेयरमन प्रवीण शिंदे, सोसायटी संचालक उदय देशपांडे, प्रभाकर मुधोळकर, बाळासाहेब चवरे, संदीप तुप्तेवार, दतराव कदम, अनंतराव देवकते, विठ्ठल ताडेवाड, उत्तमराव ढोले, सुभाष शिंदे , मोतीराम राऊत, यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, माजी कृउबा संचालक शेख ...
Dilip Gawde : निवडणूक विषयक कामकाज नियमानुसार असावे याची काळजी घ्या -विभागीय आयुक्त दिलीप गावडे -NNL

Dilip Gawde : निवडणूक विषयक कामकाज नियमानुसार असावे याची काळजी घ्या -विभागीय आयुक्त दिलीप गावडे -NNL

छत्रपती संभाजीनगर, राजकीय
छत्रपती संभाजी नगर| आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. विधानसभा निवडणुकांचा कालावधी नजीक आहे, त्यामुळे मिळणारा कालावधी कमी आहे. निवडणूक विषयक कामकाज सांभाळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम करण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज येथे केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात जिल्हा व विधानसभास्तरीय मास्टर ट्रेंनर तसेच नोडल अधिकारी यांच्या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्री गावडे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त जगदिश मिनीयार, छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांच्यासह जालना, बीड, धाराशिव जिल्हयातील अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री. गावडे म्हणाले, निवडणूक आयोगाचे लक्ष या निवडणुकांव...
Ashoka Rao Chavan : माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केली नेरली येथील रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी -NNL

Ashoka Rao Chavan : माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केली नेरली येथील रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नेरली येथील नागरिकांनी पाण्याच्या टाकीतील दूषित पाणी पिल्यामुळे त्यांना विषबाधा झाली होती. हे रुग्ण वेगवेगळ्या रूग्णालयात दाखल असून माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व योग्य ते उपचार करण्याच्या आरोग्य यंत्रणेला सूचना केल्या. दि.27 च्या मध्यरात्रीपासून नेरली येथील अनेक नागरिकांना उलट्या, संडासचा त्रास सुरू झाला होता. ज्यांनी टाकीपासून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे पाणी पिले त्यांनाच हा त्रास जाणवू लागला. गावातील सुमारे 500 पेक्षा जास्त नागरिकांना दूषीत पाण्याची बाधा झाल्यानंतर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने तात्काळ पावले उचलत रुग्णांना डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील कांही रुग्ण अतिगंभीर असल्यामुळे त्या...
Congress party ; १ ॲाक्टोबर पासून काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती -NNL

Congress party ; १ ॲाक्टोबर पासून काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी दि. १ ऑक्टोबरपासून घेतल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नेत्यांवर या मुलाखतीची जबाबदारी सोपवण्यात आली असून हे नेते आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेऊन आपला अहवाल देणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून काँग्रेस पक्षाकडे एकूण १६८८ इच्छुकांनी उमेदवारी मागितलेली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प...
Prataprao Patil Chikhlikar : लोहा विधानसभा लढविण्याचे प्रतापराव पाटील चिखलीकर याचे संकेत -NNL

Prataprao Patil Chikhlikar : लोहा विधानसभा लढविण्याचे प्रतापराव पाटील चिखलीकर याचे संकेत -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा-कंधार हा मतदार संघ नेहमीच आमच्या मा सुख-दुःखात पाठीशी उभा राहिला आहे. या मतदारसंघात पाच वर्षापूर्वी आपल्या सगळ्या कडून जी चूक झाली ती आता होणार नाही. सर्वांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवावेत. विकास निधी कमी पडणार नाही .या पाच वर्षात मतदार संघ मागे आला. अनेक पक्ष ज्यांनी बदलले तेच आता टॉस करूत असे बोलत आहेत. काहीजणांचे चार वर्षीत दुकान येथे थाटले अशांच्या भूलथापांना बळी पडू नका. एकजुटी अशीच असली पाहिजे हेच सरकार पुन्हा येणार आहे लोहा विधानसभा जिंकू असा विश्वास व्यक्त करत विधानसभा लढविण्याचे संकेत माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शुशोभीकरण, दीड कोटी रुपयांचे बुध्द्ध‌विहार यासह बारा कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपुजन व लोकार्पण सोहळा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पार पडला. छत्रपती शिवरायांच्या...
Raosaheb Danve : कार्यकर्त्यांनो,नेत्यांना भांडू द्या,तुम्ही एकसंघ राहा – रावसाहेब दानवे -NNL

Raosaheb Danve : कार्यकर्त्यांनो,नेत्यांना भांडू द्या,तुम्ही एकसंघ राहा – रावसाहेब दानवे -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| कोणतीही निवडणूक कार्यकर्त्यांच्या परिश्रमाशिवाय जिंकणे अशक्य आहे. कार्यकर्त्यांनो, पक्षातील नेत्यांना आपापसात भांडू द्या, तुम्ही मात्र एकसंघ राहून किनवट - माहूर विधानसभेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवा,असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी दि.२९ येथे केले. विशेषतः या कार्यक्रमाप्रसंगी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव के राम यांची अनुपस्थिती प्रामुख्याने दिसल्याने कार्यकर्त्यामध्ये चर्चेला उधाण आले होते. भाजपातील अंतर्गत गटबाजीचे दर्शन सुद्धा याप्रसंगी रावसाहेब दानवे यांना बघायला मिळाले . भाजप नेते डॉ.अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या वडिलाच्या निधनाबद्दल दानवे यांनी रविवारी सूर्यवंशी यांची सांत्वनपर भेट घेतली.त्यानंतर गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात आयोजित भाजप कार्यकर्ता संवाद सभेला त्यांनी मार्गदर्शन केले.सभेस डॉ.अश...
Dr. Gopchde : सर्वांनी एकत्रित काम केल्यास आगामी लोकसभेसह नऊ विधानसभांवर महायुतीचा झेंडा निश्चित-खा.डॉ.गोपछडे -NNL

Dr. Gopchde : सर्वांनी एकत्रित काम केल्यास आगामी लोकसभेसह नऊ विधानसभांवर महायुतीचा झेंडा निश्चित-खा.डॉ.गोपछडे -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात तुमचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला, त्यामुळे तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात,भारतीय जनता पार्टी हा विचारांचा पक्ष आहे, हा पक्ष कोणाच्याही मालकीचा नाही, तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षात काम करीत असताना मतभेद असावेत परंतु मनभेद असता कामा नये. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सर्व मतभेद बाजुला ठेवून एकत्रित काम केल्यास आगामी लोकसभा आणि नऊ विधानसभांवर महायुतीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी देगलूर येथील आढावा बैठक व भव्य पक्ष प्रवेश मेळाव्यात व्यक्त केला. देगलूर येथे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक आणि भव्य पक्षप्रवेश मेळावा नुकताच पार...
BJP leaders are impressed by Pranithatai’s planning ; लोह‌यात लाडकी बहिण स्नेहमेळाव्यात अभूतपूर्व गर्दी प्रणिताताईच्या नियोजनाने भाजपा नेते प्रभावित- NNL

BJP leaders are impressed by Pranithatai’s planning ; लोह‌यात लाडकी बहिण स्नेहमेळाव्यात अभूतपूर्व गर्दी प्रणिताताईच्या नियोजनाने भाजपा नेते प्रभावित- NNL

नांदेड, राजकीय
लोहा l मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनाला राज्यातील महिला वर्गात अतिशय लोकप्रिय झाली आज भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता‌ताई देवरे - चिखलीकर यांच्या नियोजनात ‬‎ रनिवार (२९ सप्टें) रोजी लोहा, पारडी येथील विक्की गार्डन मध्ये' लाडकी बहीण- स्नेह मेळावा ' आयोजित केला होत. विधान परिषदेचे गटनेते प्रविण दरेकर व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी' मेळाव्यास झालेल्या महिलांच्या अभूतपूर्व . ...गर्दीने प्रभावित झाले . नियोजन .. शिस्तबद्धता पाहता आयोजक प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या नेतृत्व व पक्ष संघटन गुणांचे या नेत्याने तोंड भरून कौतूक केले. लोहा पारडी येथील विकी गार्डन येथे प्राणिताताई चिखलीकर यांनी "लाडकी बहीण" स्नेह मेळावा आयोजित केला होता मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून विधान परिषदेचे गटनेते प्रवीणजी दरेकर , महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ याच...
A crowd of women ; महिलांची तोबा गर्दी अन चित्रा वाघ यांचा सेल्फी – NNL

A crowd of women ; महिलांची तोबा गर्दी अन चित्रा वाघ यांचा सेल्फी – NNL

नांदेड, राजकीय
लोहा l लोह्यात लाडकी बहीण स्नेह मेळावा अभूतपूर्व गर्दीने फुलून गेला होता. लोहा पारडीच्या विक्की गार्डन मध्ये सगळीकडे महिलांचा महिला होत्या. तोबा गर्दी पाहून महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ प्रभावित झाल्या अन त्यांना सेल्फीचा मोह आवरला नाही पारडी च्या विक्की गार्डन मध्ये भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी" लाडकी बहीण-स्नेह मेळावा "आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी भाजपाचे विधान परिषद गटनेते आ प्रवीण दरेकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश प्रवक्ते ऍड गणेश हाके, माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रवीण साले यासह छत्तीसगड भाजपा प्रवास प्रभारी भारत मंडीयारा यासह मान्यवर उपस्थित होते. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ देवा भाऊ प्रतापराव प्राणिताताई यांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. नियोजित वेळे नंतर दीड तास उशीर झाला ...
Advt Revan Bhosle : विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्या – ॲड रेवण भोसले -NNL

Advt Revan Bhosle : विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्या – ॲड रेवण भोसले -NNL

राजकीय, मुंबई
धाराशिव| प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास मंडळांना मुदत वाढ देण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयात गेल्या दोन वर्षापासून पडून असतानाही त्याकडे दिल्ली दरबारी हुजरेगिरी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीव्र आकस व मराठवाड्याच्या विकास कामात खोडा घालण्यासाठीच वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केला आहे. 30 एप्रिल 2020 रोजी वैधानिक विकास मंडळाची मुदत संपली आहे. या मंडळांना मुदतवाढ न दिल्यास निधी वाटपात विदर्भ व मराठवाडा या वर अन्याय होण्याची भीती निर्माण झाली आहे .विकास खर्चाचे समान वाटप, साधन संपत्तीचे न्याय्य वाटप आणि सर्व विभागांचा समतोल विकास साधण्याच्या उद्देशाने प्रादेशिक वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली होती. या मंडळाच्या स्थापनेमागचा...
error: Content is protected !!