Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

In the quinquennial elections : पंचवार्षिक निवडणुकीत विकास नगर गृहनिर्माण संस्थेवर विकास पॅनलचे11,तर प्रगती पॅनल‌ला‌ केवळ दोन जागा

In the quinquennial elections : पंचवार्षिक निवडणुकीत विकास नगर गृहनिर्माण संस्थेवर विकास पॅनलचे11,तर प्रगती पॅनल‌ला‌ केवळ दोन जागा

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित विकास नगर गृहनिर्माण संस्था कौठा ता.जि.नांदेड चासंचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक पुर्व दोन जागा‌ बिनविरोध निवडून आल्या असुन उर्वरित आकरा जागेसाठी 16 फेब्रुवारी रोजी विकास नगर कौठा येथील कार्यालयात मतदान झाले असून एकुण 190 मतदारा पैकी 162 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर सायंकाळी झालेल्या मतमोजणी मध्ये विकास पॅनलने बाजी मारून 11जागा जिंकुन सत्ता काबीज केली तर प्रगती पॅनल‌ला‌ केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. पंचवार्षिक निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी विकास पॅनल व‌ प्रगती पॅनल‌ मध्ये अटीतटीच्या लढत होत होऊन निवडणूक पुर्व दोन‌ जागा‌ अनुक्रमे ईतर मागासवर्गीय मधुन बाबाराव माधवराव ईबतवार व अनु.जाती जमाती मधुन अभय मोरे बिनविरोध निवडून येऊन विकास पॅनलने बाजी मारली,उर्वरित सर्व साधारण गटातील आठ जागेसाठी 16 ऊमेदवार तर मह...
Balaji Bhise ; सरपंच संघटनेच्या किनवट तालुकाध्यक्षपदी बालाजी भिसे तर उपाध्यक्षपदी निलेश कुमरे यांची बिनविरोध निवड

Balaji Bhise ; सरपंच संघटनेच्या किनवट तालुकाध्यक्षपदी बालाजी भिसे तर उपाध्यक्षपदी निलेश कुमरे यांची बिनविरोध निवड

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे l सरपंच संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक बोधडी बुद्रुक येथील अंध विद्यालयात सरपंच पंडित व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाली असून या बैठकीत संघटनेची नुतन तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी बोधडी बु चे सरपंच सरपंच बालाजी भिसे यांची तर उपाध्यक्षपदी धानोरा ग्रामपंचायतचे सरपंच निलेश कुमरे यांची एकमताने निवड करण्यात आली. किनवट तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन तालुका कार्यकारणी गठीत करण्याच्या अनुषंगाने 11 फेब्रुवारी रोजी बोधडी बु येथील अंध विद्यालयात सरपंचांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सांगोपांग चर्चा करून नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सरपंच संघटनेच्या किनवट तालुकाध्यक्षपदी बोधडी बु ग्रामपंचायतचे सरपंच बालाजी रामराव भिसे, तालुका उपाध्यक्षपदी निलेश कुमरे व स्वप्न...

Mrs. Vaijayanti Bhimrao Gaikwad ; माजी नगरसेविका सौ.वैजयंती भिमराव गायकवाड यांच्या भाजपा पक्षांत प्रवेश

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l माजी नगरसेविका सौ. वैजयंती भिमराव गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड यांनी नांदेड येथे आयोजीत भाजपा संघटन पर्व या बैठकीत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षांत प्रवेश केला आहे. नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधुन काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. तर भि.ना.गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील नवीन नांदेड भागात उल्लेखनीय कार्य केले असून परिसरातील दिवाबत्ती रस्ते साफसफाई,पाण्यासह मलनिस्सारण यासह मुलभूत समस्या सोडविण्या साठी पुढाकार घेऊन अनेक समस्या सोडविले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत केलेले कार्य पहाता आगामी महानगरपालिका निवडणूक दृष्टीने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षांत नांदेड येथे आय...
Satish Baswade ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मान्यवरांच्ये युवा नेते सतिश बसवदे यांनी केले भव्य स्वागत

Satish Baswade ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मान्यवरांच्ये युवा नेते सतिश बसवदे यांनी केले भव्य स्वागत

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l नांदेड येथे आयोजीत संघटन पर्व बैठकीसाठी आलेल्या महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रभारी कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या सह मान्यवर पदाधिकारी यांचे युवा नेते सतिश बसवदे यांच्या कडून ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांचा आतिषबाजी मध्ये व क्रेन व्दारे स्वागत केले. नांदेड येथे भक्ती लान्स मंगल कार्यालय येथे चार जिल्ह्यांतील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यी संघटन पर्व बैठक 14 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलीं होती या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,प्रभारी कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमर भाऊ राजुरकर ,देविदास राठोड,यांच्या सह प्रविण साले,मान्यवर पदाधिकारी यांच्ये स्वागत नवीन नांदेड भागातील भाजपा युवा नेते सतिश...
Ashokrao Chavan ; खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संजय घोगरे पाटील यांच्या भाजपा पक्षांत प्रवेश

Ashokrao Chavan ; खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संजय घोगरे पाटील यांच्या भाजपा पक्षांत प्रवेश

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l युवा शक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक प्रतिनिधी , सिडको हडको परिसरातील युवा नेते संजय पाटील घोगरे यांच्या नांदेड येथे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून भाजपा पक्षांत प्रवेश केला असुन या प्रवेशामुळे भाजपा पक्षाला बळकटी मिळणार आहे, भाजपा पक्ष प्रवेश नंतर संजय घोगरे पाटील यांच्ये भाजपा पदाधिकारी व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे . नवीन नांदेड भागात युवा शक्ती मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष संजय पाटील घोगरे यांनी सिडको हडको सह ग्रामीण भागात सामाजिक, राजकीय शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले असून प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करून अनेक रूंग्नाचे रक्तदान देऊन जिवदान दिले आहे तर ग्रामीण भागातील जवळपास चाळीस गावात शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे तर आई इंदुबाई शिवाजीराव घोगरे या सतत नावा मनपाच्या द...
Aadhaar card ; आधार कार्ड मध्ये नाव बदलने व ईतर दुरूस्ती साठी संबंधीत सिडको नागरिक झाले त्रस्त

Aadhaar card ; आधार कार्ड मध्ये नाव बदलने व ईतर दुरूस्ती साठी संबंधीत सिडको नागरिक झाले त्रस्त

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l सिडको हडको शहर सह ग्रामीण भागातील नागरीकासाठी तिनं ठिकाणी आधार दुरूस्ती साठी परिसरात पहिले तीन सुविधा केंद्रावर आधार अद्यावत व नावात बदल करणे सोपे होते आता मात्र फक्त नांदेड मुख्य पोस्ट कार्यालय व शहरात इतर दोन जागी ही सेवा उपलब्ध असल्याने सिडको वासियांना वेळ व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असुन प्रशासनाने पुन्हा सिडको परिसरात दुरूस्ती केंद्र कार्यान्वित करावी अशी मागणी नागरीकातुन होत आहे. सिडको हडको परिसरातील तिनं ठिकाणी आधार केंद्र दुरूस्ती कार्यान्वित होती, गेल्या काही महिन्यांपासून सिडको हडको परिसरातील सेतू सुविधा केंद्रावर आधार कार्ड साठी कमीत कमी तीन महिने लागत असून नाव बदलणे करणे अवघड झाले काही दिवस सिडको पोस्ट ऑफिस मध्ये काही महिने आधार अपडेट चालू होते तेथे ही बंद झाले आहे नंतर बरेच महिने बंद झाल्याने सिडको हडको परिसरातील नागरिकांनी वेळ‌ व आर्थिक भुर्दंड सहन करून नांद...

Ganga Prasad Kakde ; माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे यांनी 1 हजार सदस्य नोंदणी केल्याबद्दल अभिनंदन

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वामध्ये तबल एक हजार सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष, तथा महसूल मंत्री यांनी नांदेड जिल्हा परिषदचे ‌बळीरामपुर जिल्हा परिषद गंगाप्रसाद काकडे यांच्या सन्मान पत्र देऊन शुभेच्छा दिल्या मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. भाजपाचे अंत्योदयाचे धोरण आपण जन मानसात घेऊन जात आहोत. यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर आणि अभिमान वाटतो. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे, तर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही, याची सर्वांना खात्री आहे.संघटनपर्वात किमान एक हजार सदस्य ...
State President Bawankule : महायुती म्हणूनच लढू पण निर्णय स्थानिक पातळीवर – प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

State President Bawankule : महायुती म्हणूनच लढू पण निर्णय स्थानिक पातळीवर – प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार| राज्यामध्ये महायुती म्हणून विधानसभा निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो. जनतेने प्रचंड बहुमत दिले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणुक नेत्यांची नसून कार्यकर्त्यांची आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढविल्या जातील. परंतु स्थानिक पातळीवरील नेत्यांना याबाबत वेगळी भूमिका घेण्याचा अधिकार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.चंद्रशेखर बावनकुळे (State President Chandrakant Bawankule ) यांनी आज नांदेड येथे केले. येथील भक्ती लॉन्समध्ये आयोजित केलेल्या चार जिल्ह्यांच्या संघटन पर्व अंतर्गत आयोजित केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, परभणीच्या पा...
in the court of Ajit Pawar ! : स्व.प्रदीप नाईकांचे शिलेदार अजित पवारांच्या दरबारात !

in the court of Ajit Pawar ! : स्व.प्रदीप नाईकांचे शिलेदार अजित पवारांच्या दरबारात !

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| मतदार संघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे वजनदार नेते स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईकांचे एकनिष्ठ शिलेदार, किनवट/माहूर मतदारसंघातील पहिल्या फळीतील जेष्ठ कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सर्वेसर्वा, विद्यमान उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मुंबई येथील दरबारात जाऊन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात भेट घेतली. परिणामी पक्षप्रवेश करणार काय ? असा कयास काढण्यात येत असून, किनवट माहूरच्या राजकीय वर्तुळात मात्र तर्क वितर्काला उधाण आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, किनवट/माहूर मतदारसंघात विरोधकाला तोडास तोड मतदान रुपी उत्तर देणारे नेते स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक हेच एकमेव होते. हे नाकारता येत नाही. त्यांच्या अचानकपणे जाण्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षात शुकशुकाट पसरला, स्वर्गीय नाईकांचे हजारो कार्यकर...
immediately arrest the doctor : मुख्याध्यापकाला कठोर शिक्षा करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला तत्काळ अटक करा

immediately arrest the doctor : मुख्याध्यापकाला कठोर शिक्षा करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला तत्काळ अटक करा

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
नांदेड| भ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी सतत प्रयत्नशील असताना हदगाव तालुक्यात अशी घटना घडणे, हे अत्यंत गंभीर आहे. या घटनेतील मुख्याध्यापकाला कठोर शिक्षा करून या कृत्यास हातभार लावणाऱ्या डॉक्टरला तत्काळ अटक करावी. अशी मागणी स्वराज्य पक्षाचे माधवराव पाटील देवसरकर यांनी केली आहे. तामसा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. तामसा येथील माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकाने केलेल्या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाराष्ट्र शासन भ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी सतत प्रयत्नशील असताना अशी घटना घडणे, हे अत्यंत गंभीर आहे. स्वराज्य पक्षाच्या राज्य उपाध्यक्ष या नात्याने मागणी करताना ते म्हणाले कि, मी मागणी करतो की या घटनेतील मुख्य आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी. या कृत्यास हातभार लावणाऱ्या डॉक्टरला तत्काळ अटक करा...
error: Content is protected !!