Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Mrs. Rajshree Patil ; सौ.राजश्री पाटील यांच्ये सिडको परिसरात स्वागत

Mrs. Rajshree Patil ; सौ.राजश्री पाटील यांच्ये सिडको परिसरात स्वागत

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l सिडको येथील शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या संपर्क कार्यालय येथे गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को ॲप सोसायटी नांदेड सौ.राजश्री हेमंत पाटील यांनी भेट दिली असता फटाक्यांची आतिषबाजी मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. सिडको परिसरात प्रथमच शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या संपर्क कार्यालय येथे 6 जूलै रोजी सदिच्छा भेट दिली असता फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले. यावेळी विनय पाटील गिरडे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी माजी सरपंच सुदीन‌ बागल,नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, रवि‌ थोरात,दशरथ बागल,रावन वरताळे काळेशवर बागल,मुजाहिंद पठाण, संतोष गिरडे,यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....
Chief Minister Devendra Fadnavis : राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई| राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील भरती १०० टक्के करणे, आदी उद्दिष्टे दिली आहेत. या उद्दिष्ट पूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर या रिक्त पदांसाठी राज्य शासन 'मेगा भरती' करेल, ('Mega recruitment' soon for vacant posts in the state - Chief Minister Devendra Fadnavis) असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांच्या भरतीबाबत सदस्य भीमराव केराम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेदरम्यान सदस्य डॉ. नितीन राऊत, नाना पटोले, भास्कर जाधव, सुरेश धस यांनीही उपप्रश्न उपस्थिती केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील काळात शासनाने ७५ हजार...
Mla Bondharkar’s demand : गुरुद्वारा बोर्डाच्या कायद्यातील संशोधन रद्द करा : आ.बोंढारकर यांची विधानसभेत मागणी

Mla Bondharkar’s demand : गुरुद्वारा बोर्डाच्या कायद्यातील संशोधन रद्द करा : आ.बोंढारकर यांची विधानसभेत मागणी

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड| शीख धर्मियांची सर्वोच्च संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड नांदेड या संस्थेच्या कायद्यात संशोधन करून राज्य सरकारने केलेला बदल , कलम ११ तील संशोधन त्वरित मागे घ्यावे आणि मूळ तरतुदीनुसार गुरुद्वारा बोर्डाचा कारभार सुरू ठेवावा अशी मागणी आ.आनंदराव पाटील बोंढारकर यांनी आज विधानसभेत केली. महाराष्ट्र विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे . या पावसाळी अधिवेशनात आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी गुरुद्वारा बोर्डाच्या कायद्यामध्ये आणि कलमांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनावर प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये फेब्रुवारीच्या विधानसभा अधिवेशन मध्ये गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड कायदा १९५६ मधील कलम ११ आणि कलम सहा मध्ये संशोधन करून संस्थेच्या अध्यक्ष नियुक्तीचे अधिकार शासनाकडे वर्ग केले होते. पूर्वी १७ सदस्य मधून अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि सचिव यांची निवड केली...
MLA Pratap Patil Chikhlikar : कंधार शहराचा चेहरा मोहरा बदलणार – आमदार प्रताप पाटील चिखलीकर

MLA Pratap Patil Chikhlikar : कंधार शहराचा चेहरा मोहरा बदलणार – आमदार प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे| कंधार शहर हे विकासापासून वंचित राहिले असून हे शहर ऐतिहासिक व पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे. या शहराला राज्यमार्गाला जोडण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असून यासंदर्भात काही दिवसापूर्वी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून शहरालगतचे चार मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी गडकरी यांना साकडे घातले आहे. हा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागेल असा मला दृढ विश्वास आहे. हे रस्ते जोडल्यानंतर शहराचा चेहरा मोहरा बदलणारच (The face of Kandahar city will change dramatically - MLA Pratap Patil Chikhlikar) असे प्रतिपादन लोहा कंधारचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. कंधार शहरातील दर्गापुरा येथील आयुब मंजिल ते मोठी दर्गा पर्यंतचा सीसी रोड व बंद नाली बांधकाम व शिवाजीनगर येथील २८.७७ लक्ष रुपयाचे श्याम केंद्रे यांचे घर ते बालाजी केंद्र...
MLA Prataprao Patil Chikhlikar : लोहा शहरातील गोरोबाकाका मंदिर सभागृह व आशु खाना डोलासाठी निधीं देणार- आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

MLA Prataprao Patil Chikhlikar : लोहा शहरातील गोरोबाकाका मंदिर सभागृह व आशु खाना डोलासाठी निधीं देणार- आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड, राजकीय
लोहा| निवडणूक आली की लोक पैसे घेऊन येतात. आम्हाला वाट्टेल ते बोलतात. पण या शहरातील जनतेनी मला व माझ्या सहकार्यावर विश्वास ठेवला आहे .शहराच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत शहरातील जनतेनी नेहमीच साथ दिली आहे. यापूढे आपला असाच आशीर्वाद राहावा. तसेच गोरोबाकाका मंदिर सभागृहात तसेच आशु खाना डोला सभागृह यासाठी निधी देण्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आश्वासित केले. लोहा शहरातील जवळपास सव्वा कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर जुन्या शहरातील गोरोबाकाका मंदिर परिसरात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संवाद साधला यावेळी माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, माणिकराव मुकदम, आयोजक करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, पंचशील कांबळे, जीवन चव्हाण, सचिन मुकदम, ऋषी पाटील मोरे बाबुराव डोम,नामदेव पवार ,तालुकाध्यक्ष छत्रपती स्वा...
Amit Deshmukh : माजीमंत्री आ. अमित देशमुख यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्तांना अनुदानाचे वाटप

Amit Deshmukh : माजीमंत्री आ. अमित देशमुख यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्तांना अनुदानाचे वाटप

लातूर, राजकीय
लातूर| लातूर शहरात मान्सूनपूर्व अतिवृष्टी होऊन शहरातील अनेक भागातील घरात पाणी जाऊन जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले होते. २७ मे रोजीच्या अतिवृष्टीने बाधित झालेल्या पात्र लाभार्थ्यांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते आज, शनिवार, ५ जुलै रोजी लातूर तहसील कार्यालयात प्रतिनीधीक स्वरूपात अनुदानाचे वाटप करण्यात आले. अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा देत, आमदार देशमुख यांनी प्रशासनाच्या जलद पंचनामे आणि मदत वाटपाबद्दल समाधान व्यक्त केले. "आपत्ती कुणावरही येऊ नये, जरी दुदैवाने आलीच तरी आम्ही तुमची काळजी घेणारे आहोत," अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली. या कार्यक्रमावेळी लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर ...
Congress : शहर काँग्रेसकडून प्रभाग निहाय आढावा बैठकीला प्रारंभ, सिडको प्रभागाची बैठक संपन्न

Congress : शहर काँग्रेसकडून प्रभाग निहाय आढावा बैठकीला प्रारंभ, सिडको प्रभागाची बैठक संपन्न

नांदेड, राजकीय
नांदेड| आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहर काँग्रेसकडून व्यापक नियोजन आखण्यात आले असून, प्रभाग निहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या विशेष उपस्थितीत सिडको वाघाळा प्रभाग क्र. विसची आढावा बैठक शुक्रवार (दि.४) रोजी हडको येथे घेण्यात आली. यावेळी मनपा निवडणूकीच्या अनुषंगाने सखोल चर्चा करत संघटनात्मक कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने काँग्रेस कडून सुक्ष्म नियोजन केले जात आहे. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आता प्रभाग निहाय आढावा बैठकीचे आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनात, सिडको वाघाळा प्रभाग क्र. २० ची आढावा बैठक शुक्रवार (ता.४) रोजी हडको येथे ...
Nana Patole : देशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत: नाना पटोले

Nana Patole : देशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत: नाना पटोले

मुंबई, राजकीय
मुंबई| राज्यात शेतकऱ्यांच्या, तरुणाईच्या, बेरोजगारांच्या, कामगारांच्या आत्महत्या होत आहेत. निरपराध नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा भयावह आहे. आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आज बळीराजाची आहे. राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली त्यावर भाजपच्या नेते कर्नाटक आणि बाकीच्या राज्यात बघा, महाराष्ट्र चांगला आहे," असे उत्तर देतात. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केले, त्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतील, तर हे राज्याला भूषणावह नाही. ही सर्व परिस्थिती बिघडवण्याचे काम सरकारने केले आहे असा सरकारवर हल्लाबोल ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. विधानसभेत बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात खरीप हंगामाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. DBT च्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना प...
Amit Deshmukh : विधानसभेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा सरकारच्या कारभारावर घणाघात

Amit Deshmukh : विधानसभेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा सरकारच्या कारभारावर घणाघात

मुंबई, राजकीय, लातूर
मुंबई| महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे या परिस्थितीत कसे जगावे हा शेतकरी आणि सामान्य माणसांसमोर प्रश्न पडला आहे असे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख (Former minister MLA Amit Deshmukh attacks government's governance in the Assembly) यांनी विधानसभेत बोलताना म्हटले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरू आहे, पवनचक्की बसवणाऱ्या कंपनीकडून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना मारहाण होत असून, पोलीस अधिकारीही शेतकऱ्याऐवजी कंपनीच्या लोकांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आज विधानसभेत उपस्थित झाली तेव्हा शासनाकडे यासंबंधीची कसलीच माहिती उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. या संदर्भाने सुरू असलेल्या चर्चेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सहभाग घेतला. पवनचक्की बसवणाऱ्या कंपनीकडून महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अडवणूक होतेय, पिळवणूक ह...
132 kV Power Substation : हदगाव/हिमायतनगर तालुक्यात १३२ केव्हीचे स्वतंत्र विद्युत उपकेंद्र स्थापन करण्यास मंजुरी द्यावी

132 kV Power Substation : हदगाव/हिमायतनगर तालुक्यात १३२ केव्हीचे स्वतंत्र विद्युत उपकेंद्र स्थापन करण्यास मंजुरी द्यावी

नांदेड, राजकीय
मुंबई/नांदेड,अनिल मादसवार| महावितरणचे डायरेक्टर IAS लोकेश चंद्रा यांची मुंबईच्या अंधेरी येथील महावितरण मुख्य कार्यालयात आमदार बाबुराव कदम कोहळीकर (MLA Baburao Kadam Kohlikar) यांनी भेट घेऊन तातडीने नांदेड जिल्ह्यातील हदगाव मतदार संघात येणाऱ्या मानवाडी फाटा (ता. हदगाव) व सोनारी फाटा (ता. हिमायतनगर) येथे 2 नवीन १३२ केव्ही विद्युत उपकेंद्र स्थापण (Approval should be given to establish a 132 KV independent power substation in Hadgaon/Himayatnagar taluka) करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव मतदार संघात येणाऱ्या मानवाडी फाटा (ता. हदगाव) व सोनारी फाटा (ता. हिमायतनगर) या भागातील लोकसंख्या, औद्योगिक वाढ आणि शेतीसाठी वीज वापर मोठ्या प्रमाणात दैनंदीन वाढत आहे. मात्र,अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे खूप मोठे नुकसान होत असून, नागरिकांना देखील याचा खू...
error: Content is protected !!