नांदेडलाइफस्टाइल

environmental protection ; जागतिक वसुंधरा दिनानिमित्त. इंदिरा गांधी महाविद्यालय सिडकोत उभारली पर्यावरण रक्षणाची गुढी

नवीन नांदेड l जागतिक वसुंधरा दिनानिमित इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथे पृथ्वीच्या, पर्यावरणाच्या, रक्षणाची विद्यार्थी व शिक्षकांनी शपथ घेतली, शपथ घेतली. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या उपमुख्याध्यापिका महाराज तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे उपक्रमशील शिक्षक एम.टी.कदम, कल्याणकर सर्व शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी उपस्तित होते.

याप्रसंगी पृथ्वीची आजची स्थिती यावर परिसवांद झाला यामध्ये महाराज, शिंदे, कदम, कल्याणकर, नरवाडे व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुख्याध्यापक शिंदे यांनी सर्वांचे कौतुक केले, कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन पडोळे यांनी केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button