Kavali Meghna ; मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोरणे पालन करून निर्भिड, निष्पक्ष, मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडावी – NNL

IMG 20241115 WA0029 Kavali Meghna ; मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोरणे पालन करून निर्भिड, निष्पक्ष, मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडावी - NNL

किनवट , परमेश्वर पेशवे l सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान  अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक नियम व सूचनांचे  काटेकोरणे पालन करून , कुठल्याही शंका मनात न ठेवता त्याचे निरसन करून विधानसभा निवडणून निर्भिड, निष्पक्ष, व मुक्त वातावरणात यशस्वीपणे पार पाडावी. असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा 83-किनवट विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली … Read more

Former Mla Shankaranna Dhondge माजी आ. शंकरअण्णा धोंडगे याची भूमिका निर्णायक ; मतदार संघाचे लक्ष -NNL

shankaranna dhondage Former Mla Shankaranna Dhondge माजी आ. शंकरअण्णा धोंडगे याची भूमिका निर्णायक ; मतदार संघाचे लक्ष -NNL

लोहा| लोहा विधानसभा मतदार संघात गोधळाची परिस्थिती आहे. पण असा राजकीय स्थितीत महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक माजी आ शंकर अण्णा धोंडगे हे काय निर्णय घेतात याकडे मतदार संघाचे लक्ष लागले असून त्याची भूमिका किंगमेकार अशी राहणार Urdu असा दावा धोंडगे समर्थकांनी केला आहे त्याच्या भूमिकेकडे मतदार संघाचे लक्ष लागले आहे. लोहा कंधार तालुक्याच्या राजकारणात बहाद्दरपूऱ्यातील … Read more

Guru Nanak Dev Jayanti : नांदेड पतंजली तर्फे गुरुनानक देव जयंती उत्सव साजरी -NNL

IMG 20241115 WA0042 Guru Nanak Dev Jayanti : नांदेड पतंजली तर्फे गुरुनानक देव जयंती उत्सव साजरी -NNL

नांदेड| प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला गुरुनानक जयंती मोठा उत्सवात साजरी केली जाते. या दिवसाला गुरुपर्व तसेच गुरुनानक देव प्रकाश उत्सव संबोधल्या जाते. यावर्षी 555 वे गुरुनानक देव जयंती आहे. नांदेड पतंजली योग परिवारातर्फे गुरुनानक देव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी आदरणीय सरदार हरजित सिंग कडेवाले यांनी गुरुनानक देव जयंती बद्दल सविस्तर माहिती … Read more

Former MP Subhash Wankhede : जातीभेदाच्या नावाखाली मतांचे विभाजन टाळून बाबुराव कदम कोहळीकर यांना आशीर्वाद द्या – माजी खासदार सुभाष वानखेडे -NNL

IMG 20241114 205421 Former MP Subhash Wankhede : जातीभेदाच्या नावाखाली मतांचे विभाजन टाळून बाबुराव कदम कोहळीकर यांना आशीर्वाद द्या - माजी खासदार सुभाष वानखेडे -NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या योजनांमुळे महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे विरोधक मतांच विभाजन करून निवडणूक जिकंण्यासाठी विविध प्रकार अवलंबवित आहेत. विधानसभा निवडणुकीत २४ उमेदवार उभे आहेत, त्यापैकी काही उमेदवारांना रसद पुरवून जातीपातीचे विष पेरण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यांच्या या भुलथापाला भीक न घालता एक प्रामाणिक सरळ, सर्वसामान्य जनतेसाठी तळमळीने काम करणारा शेतकरी पुत्र उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देऊन आपले प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत पाठवा. असे आवाहन हिंगोली लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केले.

ते गुरुवार दि.14 रोजी रात्रीला हिमायतनगर शहरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात संपन्न झालेल्या सभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी प्रचार सभेच्या मंचावर महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर, प्रताप देशमुख सरसमकर, विकास पाटील देवसरकर, जीवन आडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे, मुख्तार भाई, यांच्यासह महायुतीचे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आर.पी. आय (आ), पिपल्स रिपब्लिकन पक्ष (क), लहुजी शक्ती सेना सह घटक पक्षाचे पदाधिकारी व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेपूर्वी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्वागत समारंभ संपन्न झाला. तसेच अनेक मुस्लिम समाजातील युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

IMG 20241114 205421 Former MP Subhash Wankhede : जातीभेदाच्या नावाखाली मतांचे विभाजन टाळून बाबुराव कदम कोहळीकर यांना आशीर्वाद द्या - माजी खासदार सुभाष वानखेडे -NNL

यावेळी पुढे बोलताना माजी खासदार सुभाष वानखेडे म्हणाले कि, गेल्या १० वर्षापासून आमदारकी उपभोगनाऱ्या उमेदवाराने आत्तापर्यंत विधानसभेत एकही प्रश्न उपस्थित केला नाही. हिमायतनगर शहरासह तालुक्यात मटका, गुटखा, जुगाऱ्यांना पाठीशी घातले. विविध योजना मंजूर करून आणल्या मात्र यातही मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतल्याने कामाचा दर्जा ढासळला, हिमायतनगर शहराची नळयोजना अर्धवट ठेऊन कोट्यवधींच्या रस्त्याची वाट लावून शासनाकडून उपलब्ध विकास योजनेचा बट्याबोळ केला आहे. एव्हढेच नाहीतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्लॉट विकून सर्व पैसे गडप केला आहे. अनेक विकास कामाच्या नावाखाली आलेल्या निधीची वाट लावली असून, नांदेड, मुंबई, पुण्यासारख्या शहरात कोट्यवधींचे बंगले बांधली आहेत. यासाठी पैसा कुठून आला याचा थोडा विचार करा बांधवानो. अशी निष्क्रिय आणि स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करून सत्तेची फळे उपभोगणाऱ्या लोकांना घराकडे पाठविण्याची वेळ आली आहे.

IMG 20241114 195515 Former MP Subhash Wankhede : जातीभेदाच्या नावाखाली मतांचे विभाजन टाळून बाबुराव कदम कोहळीकर यांना आशीर्वाद द्या - माजी खासदार सुभाष वानखेडे -NNL

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधी जातीभेद केला नाही, राबविण्यात आलेल्या शासकीय योजनेतून सर्वाना सारखा लाभ देण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हिमायतनगर तालुक्यातील ४ हजार मुस्लिम बहिणींनामोठी मदत मिळवून दिली आहे. त्यांनी कोणताही जातिभेद केला नाही आणि हे महाविकास आघाडीचे लोक जातीभेदाचे राजकारण करून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी माझ्या सर्व बहिणींनी व घराघरातील सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावत येणाऱ्या २० तारखेला बाबुराव कदम कोहळीकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहनही सुभाष वानखेडे यांनी केले. यावेळी युवासेना अल्पसंख्यांक हिमायतनगर तालुकाध्यक्ष अफरोज शेख यांच्या माध्यमातून बाबुराव कदम कोहळीकर यांच्या कार्यावर प्रभावित होऊन हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक १० मधील अनेक मुस्लिम समाजातील युवकांनी शिवसेनेचा धनुष्यबाण निशाणी असलेली भगवी दस्ती परिधान करून प्रवेश केला. या सभेला हजारोच्या संख्येने हिंदू – मुस्लिम मतदार, कार्यकर्ते उपस्थित होते.

During the assembly election code of conduct : विधानसभा निवडणुक आचारसंहिता काळात पाच टोळीतील १३ इसमांना नांदेड जिल्हयाबाहेर केले हद्दपार -NNL

crime3 During the assembly election code of conduct : विधानसभा निवडणुक आचारसंहिता काळात पाच टोळीतील १३ इसमांना नांदेड जिल्हयाबाहेर केले हद्दपार -NNL

नांदेड| विधानसभा निवडणुक आचारसंहिता काळात १) लोहा, २) उस्माननगर, ३) देगलुर, ४) इतवारा, ५) नांदेड आदी ग्रामीण पाच टोळीतील १३ इसमांना नांदेड जिल्हयाबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. अशी माहिती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने अशा गुन्हेगांराना कारागृहात … Read more

Shivajinagar Crime Squad : शिवाजीनगर गुन्हे शोध पथकांची धडाकेबाज कामगीरी; शॉर्ट गंठन, व मोटार चोरट्यान मुद्देमालासह अटक -NNL

IMG 20241114 WA0009 Shivajinagar Crime Squad : शिवाजीनगर गुन्हे शोध पथकांची धडाकेबाज कामगीरी; शॉर्ट गंठन, व मोटार चोरट्यान मुद्देमालासह अटक -NNL

नांदेड| शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरातून दोघांनी 12.800 ग्रॅम सोन्याचे शॉर्ट गंठन, व एक स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण 1,20,800 /- रुपये चा मुद्देमाल चोरून नेला होता. या आरोपींचा शोध घेऊन शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकांने दोन आरोपी ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक नांदेड यांनी नांदेड शहरातील … Read more

Kundalwadi Police : कुंडलवाडी पोलीसांची कामगिरी घरफोडीच्या गुन्हयातील आरोपीस २४ तासात अटक -NNL

IMG 20241114 WA0001 Kundalwadi Police : कुंडलवाडी पोलीसांची कामगिरी घरफोडीच्या गुन्हयातील आरोपीस २४ तासात अटक -NNL

कुंडलवाडी/नांदेड| बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी परिसरात घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी २४ तासात जेरबंद, चोरीस गेलेले सर्व सोन्या चांदीचे दागीने जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे. कुंडलवाडी पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक १०/११/२०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान फिर्यादीचे नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथिल घरी कोणीही … Read more

arrested by Nanded police : बुलढाणा पोलीसावर तलवारीने हल्ला करणारा कुख्यात गुन्हेगाराला नांदेड पोलीसांकडुन अटक -NNL

IMG 20241114 WA0002 arrested by Nanded police : बुलढाणा पोलीसावर तलवारीने हल्ला करणारा कुख्यात गुन्हेगाराला नांदेड पोलीसांकडुन अटक -NNL

नांदेड| मलकापुर, शहर जिल्हा बुलढाणा येथील पोलीसावर तलवारीने हल्ला करणारा कुख्यात गुन्हेगार मनोजसिंघ सिंकदरसिंघ टाक, वय 34 वर्षे व्यवसाय मजुरी रा. म्हाडा कॉलनी, मलकापुर ता. मलखापुर जि. बुलढाणा यास वजीराबाद गुन्हे शोध पथकाच्या पोलीसांकडुन अटक करून धडक कारवाई करण्यात आली आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी आगामी लोकसभा पोटनिवडणुक व सार्वत्रीक विधानसभा च्या अनुषंगाने … Read more

Prakashparva; 555 वां प्रकाशपर्व गुरु नानकदेवजी यांचा सत्यमार्ग -NNL

IMG 20241115 WA0000 Prakashparva; 555 वां प्रकाशपर्व गुरु नानकदेवजी यांचा सत्यमार्ग -NNL

भारत भूमिवर पंधराव्या शतकात शीख धर्म उदयास आला. शीख धर्माचे प्रवर्तक आणी पहिले गुरु, श्री गुरु नानक देवजी यांचे सन 1469 मध्ये रायभोय की तलवंडी येथे महता कालू (कल्याणचंद) यांच्या घरी अवतरण झाले. त्यांच्या आईचे नाव माता तृप्ताजी असे होते. नानक यांनी संतत्व धारण केले आणि अध्यात्मिक क्षेत्रात एक उत्क्रांती घडवून आणली. त्यांनी आपल्या उपदेश … Read more

Election Inpector ; निवडणूक निरीक्षक आकुरती याची उपस्थिती; लोह्यात दुसरे मतदान कर्मचारी प्रशिक्षण संपन्न -NNL

IMG 20241115 WA0000 1 Election Inpector ; निवडणूक निरीक्षक आकुरती याची उपस्थिती; लोह्यात दुसरे मतदान कर्मचारी प्रशिक्षण संपन्न -NNL

लोहा। लोहा विधानसभा क्षेत्रातील १हजार ८१६ मतदान कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण १२ व १३ नोव्हेंबर निवडणूक निरीक्षक पल्लवी अकुरती याच्या उपस्थितीत पार पडले. चार सत्रात हे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे, निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी दिले.अतिरिक्त जिल्हाधिकारी … Read more

error: Content is protected !!