Friday, May 15

Tag: from Nanded district.

Superintendent of Police Nanded arrested : पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ०३ इसमांना नांदेड जिल्हयातुन तडीपार केले -NNL

Superintendent of Police Nanded arrested : पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ०३ इसमांना नांदेड जिल्हयातुन तडीपार केले -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार एका टोळीतील ०३ इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर सहा महीण्याचे कालावधी करीता हद्दपार केले आहे. तसे अंतिम आदेश पारीत करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने अशा गुन्हेगांराना कारागृहात स्थानबध्द तसेच हद्दपार करण्यासंबंधाने पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार कार्यवाही चालु केली आहे. पोलीस ठाणे उमरी यांचेकडुन कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये वर नमुद इसमांना हद्दपार करण्यासंबंधाने प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यामध्ये कायदेशीर चौकशीची प्रक्रिया पुर्ण करुन मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी एका टोळीतील अनिल व्यंकटी खांडरे वय २६ वर्ष रा. वाडीरोड उमरी ता. उमरी जि. नांदेड, संतोष शंक...
During the assembly election code of conduct : विधानसभा निवडणुक आचारसंहिता काळात पाच टोळीतील १३ इसमांना नांदेड जिल्हयाबाहेर केले हद्दपार -NNL

During the assembly election code of conduct : विधानसभा निवडणुक आचारसंहिता काळात पाच टोळीतील १३ इसमांना नांदेड जिल्हयाबाहेर केले हद्दपार -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| विधानसभा निवडणुक आचारसंहिता काळात १) लोहा, २) उस्माननगर, ३) देगलुर, ४) इतवारा, ५) नांदेड आदी ग्रामीण पाच टोळीतील १३ इसमांना नांदेड जिल्हयाबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. अशी माहिती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने अशा गुन्हेगांराना कारागृहात स्थानबध्द तसेच हद्दपार करण्यासंबंधाने मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार कार्यवाही चालु आहे. विधानसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने आचार संहिता कालावधीत पोलीस ठाणे लोहा, उस्माननगर, देगलुर, इतवारा व नांदेड ग्रामीण यांचेकडुन कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये वर नमुद इसमांना हद्दपार करण्यासंबंधाने प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यामध्ये कायदेशीर चौकशीची प्रक्रिया पुर्ण करुन अब...
error: Content is protected !!