Friday, May 15

Tag: fair and open environment -Election Adjudication Officer Kavali Meghna (Bhaprasa)

Kavali Meghna ; मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोरणे पालन करून निर्भिड, निष्पक्ष, मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडावी – NNL

Kavali Meghna ; मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोरणे पालन करून निर्भिड, निष्पक्ष, मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडावी – NNL

नांदेड, सोशल वर्क
किनवट , परमेश्वर पेशवे l सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान  अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक नियम व सूचनांचे  काटेकोरणे पालन करून , कुठल्याही शंका मनात न ठेवता त्याचे निरसन करून विधानसभा निवडणून निर्भिड, निष्पक्ष, व मुक्त वातावरणात यशस्वीपणे पार पाडावी. असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा 83-किनवट विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी केले. मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल,  कोठारी (चि ) येथे आयोजित विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 करिता नियुक्त  मतदान केंद्राध्यक्ष , प्रथम व इतर मतदान अधिकारी यांचे दुसरे निवडणूक प्रशिक्षणात त्या मार्गदर्शन करतांना  बोलत होत्या. यावेळी किनवटच्या तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर, माहूरचे तहसिलदार तथा सहायक  निवडणूक निर्णय अधिकारी किशोर यादव व किनवट नगर परिषदे...
error: Content is protected !!