Wednesday, May 13

Tag: and motor theft case

Shivajinagar Crime Squad : शिवाजीनगर गुन्हे शोध पथकांची धडाकेबाज कामगीरी; शॉर्ट गंठन, व मोटार चोरट्यान मुद्देमालासह अटक -NNL

Shivajinagar Crime Squad : शिवाजीनगर गुन्हे शोध पथकांची धडाकेबाज कामगीरी; शॉर्ट गंठन, व मोटार चोरट्यान मुद्देमालासह अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरातून दोघांनी 12.800 ग्रॅम सोन्याचे शॉर्ट गंठन, व एक स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण 1,20,800 /- रुपये चा मुद्देमाल चोरून नेला होता. या आरोपींचा शोध घेऊन शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकांने दोन आरोपी ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक नांदेड यांनी नांदेड शहरातील जबरी चोरी संबधाने गुन्हे उघडकिस आनन्यासाठी सर्व पो.स्टे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जालींदर तांदळे पो.स्टे शिवाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी, व अमलदार यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे गुन्ह्यातील सोन्याचे शॉर्ट गंठण वजन 12.800 ग्रॅम सध्याची किंमत 80800 रुपये 2) एक स्प्लेंडर कंपनीची मोटार सायकल किं.अं. 40,000 रुपये जु.वा असा एकुण 1,20,800 रुपयाचा मुद्देम...
error: Content is protected !!