Wednesday, May 13

Tag: Guru Nanak Dev Ji’s Satya Marg

Prakashparva; 555 वां प्रकाशपर्व गुरु नानकदेवजी यांचा सत्यमार्ग -NNL

Prakashparva; 555 वां प्रकाशपर्व गुरु नानकदेवजी यांचा सत्यमार्ग -NNL

नांदेड, लेख
भारत भूमिवर पंधराव्या शतकात शीख धर्म उदयास आला. शीख धर्माचे प्रवर्तक आणी पहिले गुरु, श्री गुरु नानक देवजी यांचे सन 1469 मध्ये रायभोय की तलवंडी येथे महता कालू (कल्याणचंद) यांच्या घरी अवतरण झाले. त्यांच्या आईचे नाव माता तृप्ताजी असे होते. नानक यांनी संतत्व धारण केले आणि अध्यात्मिक क्षेत्रात एक उत्क्रांती घडवून आणली. त्यांनी आपल्या उपदेश आणि वाणीच्या माध्यमातून युक्तिवाद प्रस्तुत केला की, या ब्रह्माण्डात मानव धर्म, हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. या ब्रह्माण्डाचा स्वामी एकच आहे आणी तो परम पिता परमेश्वर आहे. गुरुजींनी भाष्य केले, "एक पिता हम एकस के बारीक." गुरु नानक यांनी परमेश्वराची निष्काम भक्ती केली. त्यांनी मनुष्य हा 84 लक्ष योनितून श्रेष्ठ योनी असल्याचे प्रचार केले. ज्याकाळात गुरुजींनी मानवतावाद आणी बंधुत्व अशा संकलना लोकांपुढे मांडल्या त्या परिवर्तन घडवणाऱ्या होत्या. गुरुजींनी जीवन जगण्यासा...
error: Content is protected !!