Friday, May 15

Tag: of burglary within 24 hours

Kundalwadi Police : कुंडलवाडी पोलीसांची कामगिरी घरफोडीच्या गुन्हयातील आरोपीस २४ तासात अटक -NNL

Kundalwadi Police : कुंडलवाडी पोलीसांची कामगिरी घरफोडीच्या गुन्हयातील आरोपीस २४ तासात अटक -NNL

नांदेड, क्राईम
कुंडलवाडी/नांदेड| बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी परिसरात घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी २४ तासात जेरबंद, चोरीस गेलेले सर्व सोन्या चांदीचे दागीने जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे. कुंडलवाडी पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक १०/११/२०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान फिर्यादीचे नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथिल घरी कोणीही नसताना अज्ञात चोरट्याने लक्ष्मीबाई नागनाथ सुरकुटलावार वय ६० वर्ष रा.नांदेड बेस कुंडलवाडी ता. बिलोली यांच्या घरातील पाठीमागील दरवाज्याची कडी उचकटुन काढुन घरात प्रवेश करून लाकडी रॅक वरील चावी घेवुन लोखंडी संदुकातील १) कानातील सोन्याचे फुल २) सोन्याचे मुगळसुत्र ३) सोन्याचे डोरले ४) सोन्याचे सहा पान व सोन्याचे ६० मनी ५) चांदीची साखळी असा एकुन चालु दराप्रमाणे १,०५,००० रूपयाचा सोन्या चांदीचा मुद्...
error: Content is protected !!