Friday, May 15

Tag: arrested by Nanded police

arrested by Nanded police : बुलढाणा पोलीसावर तलवारीने हल्ला करणारा कुख्यात गुन्हेगाराला नांदेड पोलीसांकडुन अटक -NNL

arrested by Nanded police : बुलढाणा पोलीसावर तलवारीने हल्ला करणारा कुख्यात गुन्हेगाराला नांदेड पोलीसांकडुन अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| मलकापुर, शहर जिल्हा बुलढाणा येथील पोलीसावर तलवारीने हल्ला करणारा कुख्यात गुन्हेगार मनोजसिंघ सिंकदरसिंघ टाक, वय 34 वर्षे व्यवसाय मजुरी रा. म्हाडा कॉलनी, मलकापुर ता. मलखापुर जि. बुलढाणा यास वजीराबाद गुन्हे शोध पथकाच्या पोलीसांकडुन अटक करून धडक कारवाई करण्यात आली आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी आगामी लोकसभा पोटनिवडणुक व सार्वत्रीक विधानसभा च्या अनुषंगाने सर्व प्रभारी अधिकारी यांना गुन्हयात फरारी व पाहीजे आरोपी व एन.बी.डब्लु वॉरंट मधील आरोपीताचा शोध घेवुन त्यांना अटक करणे बाबत आदेशीत केले होते. त्यानुसार दिनांक 13.11.2024 रोजी पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांना माहीती मिळाली की, पोलीस ठाणे मलकापुर शहर जि. बुलढाणा येथे दिनांक 01.09.2024 रोजी नमुद घटणा तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी मनोजसिंघ सिंकदरसिंघ टाक, वय 34 वर्षे व्यवसाय मजुरी रा. म्हाडा कॉलनी, मलकापुर ता. मलखापुर...
error: Content is protected !!